व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, May 4, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पवन मावळ विभागात भातशेतीवर करपा, कडा करपा रोगाचा प्रादुर्भाव ; शास्त्रज्ञांनी घेतला आढावा । Maval News

पवनमावळ विभागात सद्यस्थितीत भात शेतीवर करपा व कडा करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
September 14, 2024
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा, शहर
Kada Karpa disease on paddy cultivation

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : पवनमावळ विभागात सद्यस्थितीत भात शेतीवर करपा व कडा करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. भात पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे भातपिकाच्या उत्पादनात घट होईल की काय, अशी चिंता शेतकरी वर्गाला आहे. तर करपा या रोगाचा प्रादुर्भाव पवनमावळ सह तालुक्यामध्ये मध्ये दिसू लागले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

करपा रोग नियंत्रणात आणन्यासाठी पवन मावळा मधील कडधे येथे भात पीक प्रकल्प अंतर्गत, येळसे, कोथुरणे, काले या गावात कृषि विभागाचे क्षेत्रीय अधिकारी व भात संशोधन केंद्राचे भात शास्त्रज्ञ डॉ. किरणसिह सूर्यवंशी यांच्यासह मंडळ कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक काळेकॉलनी नागनाथ शिंदे, कृषि सहाय्यक विकास गोसावी, शीतल गिरी, ओंकार लोखंडे क्षेत्रीय भेटी वेळी उपस्थित होते. ( Outbreak of Kada Karpa disease on paddy cultivation in Pawan Maval Division )

तालुक्यामध्ये कृषि विभागाचे सर्व क्षेत्रीय अधिकारी कर्मचारी प्रत्यक्ष पाहणी करून, व्हॉट्सअप मेसेज, सोशल मीडियाच्या माध्यमातुन काय उपायोजना कराव्यात याची हि माहीती शेतकऱ्यांना पाठवत आहे. ज्याठिकाणी प्रशिक्षण, शेतीशाळा घेतल्या जात आहेत त्यामध्ये ही मार्गदर्शन करत आहेत. प्रत्यक्ष शेतीवर जाऊन कोणती औषध फवारणी करावी याची माहिती देण्यात येतं आहे.शेतकऱ्यांनी करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसू लागल्यास तात्काळ कृषि विभागाच्या सल्ल्याने औषध फवारणी करावी. – प्रशांत डहाळे ( मंडळ कृषि अधिकारी काळेकॉलनी )

मावळ तालुका हा पुणे जिल्हातील पश्चिमेचे टोक असुन हा तालुका कोकणपट्टीचा तालुका आहे. यामुळे मावळ तालुका हा भातशेती आगार म्हणुन या तालुक्याला ओळखले जाते. पवन मावळ भाग हा इंद्रायणी तांदूळासाठी सर्वदूर प्रसिद्ध आहे. तर या तालुक्यात मोठ्या प्रमाणात भातपिकाची लागवड केली जाते.यामध्ये तालुक्यामध्ये 12500 हजार हेक्टरवर भातशेती असुन यामध्ये इंद्रायणी या वाणाची 90% लागवड केली असुन ईतर जातींची 10 टक्के लागवड केली आहे.

अधिक वाचा –
–अंतिम मतदार यादी प्रसिद्ध, पुणे जिल्ह्यात ८६ लाख ४७ हजार मतदार ; मावळ विधानसभेत ३ लाख ७८ हजार मतदार
– नाणे मावळातील गोवित्री, वळवंती येथील आदिवासी बांधवांना जात प्रमाणपत्रांचे वाटप । Maval News
– शिरे येथील रस्त्याचा भूमिपूजन समारंभ संपन्न, आमदार सुनिल शेळकेंच्या माध्यमातून निधी उपलब्ध । Maval News


Previous Post

पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून सप्टेंबर दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर, पाहा आवश्यक कागदपत्रे

Next Post

आनंदाची बातमी ! संपूर्ण मावळवासियांना प्रतिक्षा असलेल्या कान्हे उपजिल्हा रुग्णालयाचे लोकार्पण लवकरच । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Kanhe Sub District Hospital

आनंदाची बातमी ! संपूर्ण मावळवासियांना प्रतिक्षा असलेल्या कान्हे उपजिल्हा रुग्णालयाचे लोकार्पण लवकरच । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Nasrapur case Trial will be conducted in fast track court said Deputy Chief Minister Sunetra Pawar

नसरापूर प्रकरण : फास्टट्रॅक कोर्टात खटला चालवणार ; आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा देणार – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

May 3, 2026
Crime

तीन वर्षाच्या चिमुरड्यावर अनैसर्गिक अत्याचार करून खून ; बिहारला पळून जाण्याच्या तयारीत असलेला अल्पवयीन आरोपी ताब्यात

May 3, 2026
SSC-HSC-Exam-Result

सविस्तर निकाल : इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर । Maharashtra HSC Board Results 2026

May 2, 2026
Give honorarium and respect to narrators Maval Taluka Narrators Association demands

निवेदकांना मानधन आणि सन्मान द्या ; मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषदेत मागणी

May 2, 2026
Missing link on Mumbai-Pune Expressway inaugurated This is a connecting link said CM Devendra Fadnavis

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंकचे थाटात लोकार्पण ! “हा मिसिंग लिंक नव्हे तर कनेक्टिंग लिंक” – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

May 2, 2026
loyal worker who had been with BJP Maval since JanSangh has been lost Pandurang Unde passes away

जनसंघापासून भाजपासोबत राहिलेला निष्ठावंत कार्यकर्ता हरपला ! भाजपाचे ज्येष्ठ नेते पांडुरंग दादा उंडे यांचे वृद्धापकाळाने निधन

May 2, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.