व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, March 19, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

आमदार सुनिल शेळके यांनी घेतले दगडूशेठ गणपती आणि लालबागचा राजाचे दर्शन । MLA Sunil Shelke

सर्वत्र सध्या गणेशोत्सवाची धामधुम सुरू आहे. मंगळवारी (दि. 17) श्री गणरायाचे विसर्जन होणार असून सर्वत्र विसर्जन मिरवणूकीची तयारी झाली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
September 16, 2024
in ग्रामीण, ग्रामीण, पुणे, महाराष्ट्र, मावळकट्टा, लोकल, शहर, शहर
MLA Sunil Shelke took darshan of Dagdusheth Ganapati and Lalbaugcha Raja

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : सर्वत्र सध्या गणेशोत्सवाची धामधुम सुरू आहे. मंगळवारी (दि. 17) श्री गणरायाचे विसर्जन होणार असून सर्वत्र विसर्जन मिरवणूकीची तयारी झाली आहे. मावळ तालुक्यात साधारणपणे सात दिवसांचे गणपती असतात. त्यामुळे सातव्या दिवशी गणरायाचे विसर्जन झाल्यानंतर पुणे, मुंबई शहरातील गणपतीचे दर्शन घेण्यासाठी भाविक जात असतात. मावळचे आमदार सुनिल शेळके यांनीही नुकतेच दगडुशेठ गणपती आणि लालबागचा राजा या प्रसिद्ध गणपतींचे दर्शन घेतले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर ) 

मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी रविवारी (दि.१५) पुणे शहरातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले आणि मनोभावे आरती देखील केली. तसेच लालबागच्या राजाच्या चरणी देखील आमदार शेळके यांनी सपत्निक मस्तक टेकविले. गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाचे आमदार शेळके यांनी भक्तिभावाने दर्शन घेतले. यावेळी लालबागचा राजा गणेश ट्रस्टच्या वतीने आमदार शेळकेंचा सन्मान करण्यात आला.

अधिक वाचा –
– गौरी गणपती विसर्जनानंतर मावळात ‘लेकी मागण्याची’ परंपरा ; गावोगावी रंगला लेकी मागण्याचा खेळ । Maval News
– आमदार सुनिल शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिर ; दिनांक १९ ते २८ सप्टेंबर हा आठवडा ठरणार पर्व आरोग्य क्रांतीचे
– बऊर येथे आढळला 11 फुटी महाकाय अजगर; वन्यजीव रक्षक मावळच्या सर्पमित्रांनी सोडले नैसर्गिक अधिवासात । Maval News

 


Previous Post

वडगाव मावळ येथील प्रसिद्ध व्याख्याते विवेक गुरव यांना राज्यस्तरीय संवादरत्न पुरस्कार । Vadgaon Maval

Next Post

वडगाव मावळ येथील बाल संरक्षण शिक्षण परिषदेला 300 शिक्षकांची उपस्थिती । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Child Protection Education Council at Vadgaon Maval

वडगाव मावळ येथील बाल संरक्षण शिक्षण परिषदेला 300 शिक्षकांची उपस्थिती । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

E-Peek-Pahani

पीक पाहणीची मुदत ३१ मार्च २०२६ पर्यंत वाढवली ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे विधीमंडळात निवेदन

March 18, 2026
Talegaon Chakan Shikrapur Highway

तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाचे काम डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण होणार – सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री इंद्रनील नाईक

March 18, 2026
Ekvira-Devi

Karla Ekvira Devi : आई माऊलीचा उदो उदो !! कार्ला येथील आई एकवीरा देवीच्या मंदिर परिसरामध्ये चैत्री यात्रेची जोरदार तयारी

March 18, 2026
Change alignment of Pune-Hyderabad High Speed ​​Rail Corridor crossing Bhandara Dongar MP Shrirang Barne in Lok Sabha

श्रीक्षेत्र भंडारा डोंगराला छेदून जाणाऱ्या पुणे-हैदराबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडोरची अलाईनमेंट बदला ; खासदार बारणे यांची लोकसभेत मागणी

March 18, 2026
Stop destruction of Maval nature Local environmentalists submit statement to administration against power project

मावळच्या निसर्गाचा विनाश थांबवा ! स्थानिक पर्यावरणमित्रांचे वीज प्रकल्पाविरोधात प्रशासनाला निवेदन ; तीव्र आंदोलनाचा इशारा

March 18, 2026
Pune Zilla Parishad

Pune ZP Election : ना दौंड, ना इंदापूर.. मावळ तालुक्याला मिळणार जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा मान ? सुनेत्रा पवार घेणार अंतिम निर्णय

March 17, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.