व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, July 8, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळमधील कलाशिक्षक अतिश थोरात यांचा जागतिक विक्रम ; इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद । Maval News

मावळ तालुक्यातील श्री शिवाजी माध्यमिक विद्यालयातील कलाशिक्षक अतिश बजरंग थोरात यांनी जागतिक विक्रमाची हॅटट्रीक साधली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
September 20, 2024
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा
Atish Thorat an art teacher from Maval taluka holds a world record

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्यातील श्री शिवाजी माध्यमिक विद्यालयातील कलाशिक्षक अतिश बजरंग थोरात यांनी जागतिक विक्रमाची हॅटट्रीक साधली आहे. त्यांनी जगातील सर्वात लहान तिरंगा (१ मीली मीटर) जगातील सर्वात लहान गणपती (२ मीली मीटर) आणि डोळ्याला कापड पट्टी बांधून शाडू मातीपासून ८ इंच मूर्ती (९ मिनिटात ) बनवली आहे. त्यांच्या कलेची दखल इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने घेतली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

Novel NIBR Ads

अतिश थोरात हे मूळात चित्रकला शिक्षक आहेत. परंतु सन 2008 पासून त्यांचा शाडुमातीशी संबंध आला आणि मूर्तीकला त्यांनी अवगत केली. तेव्हापासून त्यांच्या शाळेतील विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक गणेशमूर्तीचे प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. आजपर्यंत त्यांनी तालुक्यातील १०,००० विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक गणेशमूर्तीचे प्रशिक्षण दिले आहे. विशेष म्हणजे मूर्तीच्या मागील बाजुस विविधप्रकारच्या बिया टाकायला सांगतात. कारण ज्या ठिकाणी मूर्ती विसर्जीत केली जाईल त्याच ठिकाणी एक झाड उगवेल.

  • अतिश थोरात यांनी ही कला जोपासत जागतिक विक्रम करण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाला. थोरात यांनी अनेक नेत्यांचे, समाजसेवकांचे शाडुमातीपासून पुतुळे बनवण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच ज्यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला आहे अशा २१ व्यक्तींचे शाडू मातीपासून १ फुटाचे अर्धपुतळे बनविले आहेत.

त्यांच्या कलेमुळे आतापर्यंत त्यांना एकूण २९ पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. पुणे जिल्हा कलाशिक्षक संघाच्या वतीने प्रसिद्ध शिल्पकार डि.एस.खटावकर यांच्या नावे जीवनगौरव पुरस्कारही त्यांना बहाल केला गेला. अतिश थोरात यांची २०१७ साली “जगा आणि जगुद्या ” हे वाक्य एक लाख एक हजार एकशे आकरावेळा लिहून इंडिया बुकमध्ये नोंद झाली आहे. ( Atish Thorat an art teacher from Maval taluka holds a world record )

अधिक वाचा –
– शिवसेनेच्या आमदार आणि भाजपाच्या खासदाराविरोधात मावळ तालुका काँग्रेसचे आंदोलन ; गुन्हे दाखल करून अटकेची मागणी
– केंद्राच्या ‘एक देश – एक निवडणूक’ निर्णयाचे स्वागत : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
– Maval Vidhan Sabha : सुनिल आण्णांनी कसलीये कंबर.. रवी आप्पा अन् बापू साहेबांनी बी लावलाय नंबर.. कोण असणार महायुतीचा मेंबर?


dainik maval jahirat

Previous Post

विजयकुमार सरनाईक यांनी स्विकारला तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पदाचा पदभार । Talegaon Dabhade

Next Post

भात पिकावर करपा, कडा करपा आणि शेंडे करपा रोगाची लागण ; कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Karpa diseases on rice crop

भात पिकावर करपा, कडा करपा आणि शेंडे करपा रोगाची लागण ; कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Patan Village Maval landslide accident parents and Son tragically died in landslide in morning

पाटण मावळ दरड दुर्घटना : वर्षभरापूर्वीच मुलाचं लग्न, सून गरोदर म्हणून गावी; पहाटे दरड कोसळून लेकासह आई-वडिलांचा करुण अंत

July 7, 2026
kasarsai dam maval mulshi

Maval Taluka Rain : मावळातील धरणांमधील पाणीसाठ्यात कमालीची वाढ; वाडीवळे, लोणावळा, जाधववाडी धरणे फुल्ल

July 7, 2026
Tourist crowd increases in Andar Maval area Police take precautions to prevent ruckus

लोणावळा ग्रामीण परिसरात ३१ ऑगस्टपर्यंत कलम १६३ लागू; पर्यटनस्थळांवर सायंकाळी ६ ते सकाळी ६ वाजेपर्यंत प्रतिबंध

July 7, 2026
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांनी देहू-आळंदीत गर्दी टाळून थेट पुण्यात यावे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांनी देहू-आळंदीत गर्दी टाळून थेट पुण्यात यावे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

July 6, 2026
पाटण (ता. मावळ) दरड दुर्घटना । ढिगाऱ्याखाली अडकलेल्या एकाचा मृत्यू, अन्य दोघांचा शोध सुरू

पाटण (ता. मावळ) दरड दुर्घटना । ढिगाऱ्याखाली अडकलेल्या एकाचा मृत्यू, अन्य दोघांचा शोध सुरू

July 6, 2026
Pavana direct parallel pipeline project will be implemented only with consent of farmers in Maval CM Devendra Fadnavis

पवना थेट समांतर जलवाहिनी प्रकल्प मावळातील शेतकऱ्यांच्या संमतीनेच राबविणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 5, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.