व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, August 14, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

भात पिकावर करपा, कडा करपा आणि शेंडे करपा रोगाची लागण ; कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन । Maval News

मावळ तालुका हा भात पिकाचे आगार म्हणून प्रसिद्ध आहे. परंतु यंदा मावळात भात पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसत आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
September 20, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल
Karpa diseases on rice crop

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुका हा भात पिकाचे आगार म्हणून प्रसिद्ध आहे. परंतु यंदा मावळात भात पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसत आहे. तालुक्यात सर्वदूर भात पिकावर करपा रोग पडलेला दिसत असून यामुळे उत्पादन घटनाच्या चिंतेने शेतकरी हैराण झालेत. तर, कृषी विभागाने आता शास्त्रज्ञांच्या जोडीने तालुक्यात गावोगावी दौरे करून मार्गदर्शन करायला सुरुवात केली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

वातावरणीय बदलानुसार मावळ तालुक्यातील काही भागात भात पिकावर करपा, कडा करपा आणि शेंडे करपा रोगाची लागण होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी भात पिकावरील कीड रोगाचे व्यवस्थापन करावे व त्याप्रमाणे प्रतिबंधक उपाययोजना करावी, असे आवाहन मावळ तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय पडवळ यांनी केले आहे.

कृषी अधिकारी आणि शास्त्रांचा पाहणी दौरा –
तालुक्यात यावर्षी चांगल्या पावसामुळे भात पीक अतिशय जोमदार आले आहे. परंतु वातावरणातील बदलानुसार भातावर रोगराई येण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्याने काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी राज्य शासनाच्या वतीने शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण व्हावी म्हणून तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय पडवळ यांनी नारायणगाव येथील कृषी विज्ञान केंद्राचे तज्ञ डॉ. दत्तात्रय गावडे, कीड रोग तज्ञ डॉ. किरण रघुवंशी आणि मावळ तालुक्यातील भात संशोधन केंद्राचे कृषी अधिकारी यांच्या समावेत मावळ तालुक्याच्या विविध भागात जाऊन शेतकऱ्यांसह भात पिकाची पाहणी केली.

खरीप भात पिकावर येणारे संभाव्य रोग करपा, कडा करपा, शेंडे करपा या रोगाविषयी माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली. रोगाची त्याची लक्षणे शेतकऱ्यांना समजावून सांगितली. त्यावर कोणकोणती उपाययोजना केली पाहिजे याबाबतही तज्ञांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. वातावरणातील बदलानुसार भात पिकावरील कीडरोग व्यवस्थापन शेतकऱ्यांनी करावं, तसेच शेतकऱ्यांनी संभाव्य भविष्यातील रोग प्रतिबंधक औषध फवारणी ही करावी, असं आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आले.

अधिक वाचा –
– द्रुतगती मार्गावरील नवीन बोगद्यात एसटी बसचा अपघात, 6 जण जखमी । Lonavala News
– शिवसेनेच्या आमदार आणि भाजपाच्या खासदाराविरोधात मावळ तालुका काँग्रेसचे आंदोलन ; गुन्हे दाखल करून अटकेची मागणी
– केंद्राच्या ‘एक देश – एक निवडणूक’ निर्णयाचे स्वागत : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


dainik maval jahirat

Previous Post

मावळमधील कलाशिक्षक अतिश थोरात यांचा जागतिक विक्रम ; इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद । Maval News

Next Post

पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा ; जिल्ह्यात 26 आणि 27 सप्टेंबर रोजी पॅराग्लायडींग, ड्रोन आदींना बंदी । Pune News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Prime Minister Narendra Modi

पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा ; जिल्ह्यात 26 आणि 27 सप्टेंबर रोजी पॅराग्लायडींग, ड्रोन आदींना बंदी । Pune News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Video Struggle for road continues in Maval Taluka sick person has to be carried in makeshift sling

व्हिडिओ : स्वातंत्र्याच्या ७९ वर्षांनंतरही मावळ तालुक्यात रस्त्यासाठी संघर्ष ; आजारी व्यक्तीला झोळीतून नेण्याची वेळ

August 13, 2026
Demand to celebrate birth anniversary of pioneering revolutionary Raje Umaji Naik in maval taluka

आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये, ग्रामपंचायतींमध्ये साजरी करण्याची मागणी

August 13, 2026
Tiranga-National-Flag-India

शनिवारी १५ ऑगस्ट रोजी राज्यभरात उत्साहात साजरा होणार ८० वा स्वातंत्र्यदिन ; सकाळी ९.०५ वाजता शासकीय ध्वजारोहण

August 13, 2026
Chandrashekhar-Bawankule

मोठी बातमी! सातबारावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांच्या नोंदी तयार करा; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

August 13, 2026
Complete measures to resolve traffic issues in Talegaon-Chakan industrial area by August 31

तळेगाव-चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत उपाययोजना पूर्ण करा

August 13, 2026
Revenue Minister Chandrashekhar Bawankule

भटक्या, विमुक्त समाजाला विशेष शिबिरांच्या माध्यमातून मिळणार दाखले ; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

August 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.