व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, May 3, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

सरसेनापती श्रीमंत खंडेराव दाभाडे यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन । Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडे नगर परिषदेत सरसेनापती खंडेराव येसाजीराव दाभाडे यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
September 28, 2024
in लोकल, शहर
Salutations to Sarsenapati Khanderao Dabhade

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : स्वराज्याचे सरसेनापती श्रीमंत खंडेराव येसाजी दाभाडे यांच्या पुण्यतिथी निमित्त तळेगाव बनेश्वर येथील समाधी स्थळावर दाभाडे घराण्यातील वंशज आणि मान्यवरांच्या पुष्पांजली समर्पित करून अभिवादन करण्यात आले. यासह नगर परिषद कार्यालयात देखील सरसेनापती दाभाडे यांना अभिवादन करण्यात आले.

शुक्रवारी (दि.27) झालेल्या अभिवादन सभेला माजी नगराध्यक्षा अंजलीराजे दाभाडे, संध्याराजे दाभाडे, माजी उपनगराध्यक्ष सत्येंद्रराजे दाभाडे, सत्यशीलराजे दाभाडे, दिव्यलेखाराजे दाभाडे यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते. सरसेनापती खंडेराव दाभाडे यांच्या पुण्यतिथी निमित्त सर सेनापती उमाबाई दाभाडे सेवा प्रतिष्ठान व अन्य संस्थाकडून पुण्यतिथी व्याख्यानमालेचे आयोजन दिनांक 27 ते 29 सप्टेंबर दरम्यान करण्यात आले आहे.

तळेगाव दाभाडे नगर परिषदेत सरसेनापती खंडेराव येसाजीराव दाभाडे यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. त्यांचे वंशज आणि नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष सत्येंद्रराजे दाभाडे यांच्या हस्ते खंडेराव दाभाडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी उपमुख्याधिकारी ममता राठोड, कर अधिकारी कल्याणी लाडे आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– वेहेरगाव तलावात बुडून अज्ञात व्यक्तीचा मृत्यू, शिवदुर्ग रेस्कू टीमला मृतदेह शोधण्यात यश । Karla News
– तालुकास्तरीय किल्ले बनवा स्पर्धेत कान्हे शाळेच्या ‘शिवनेरी’ किल्ल्याला द्वितीय मानांकन । Maval News
– तळेगाव दाभाडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास शोभेची फुलझाडे भेट, रोटरी सिटीचा उपक्रम । Talegaon Dabhade


Previous Post

महागाव सोसायटीच्या अध्यक्षपदी चंद्रभागा तिकोणे बिनविरोध । Pavana Nagar

Next Post

आयपीएस सत्यसाई कार्तिक यांच्या पथकाची कुसगाव बुद्रुक येथे कारवाई ! अंमली पदार्थांसह 3 लाख 27 हजारांचा मुद्देमाल जप्त

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
IPS Satyasai Karthik

आयपीएस सत्यसाई कार्तिक यांच्या पथकाची कुसगाव बुद्रुक येथे कारवाई ! अंमली पदार्थांसह 3 लाख 27 हजारांचा मुद्देमाल जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Nasrapur case Trial will be conducted in fast track court said Deputy Chief Minister Sunetra Pawar

नसरापूर प्रकरण : फास्टट्रॅक कोर्टात खटला चालवणार ; आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा देणार – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

May 3, 2026
Crime

तीन वर्षाच्या चिमुरड्यावर अनैसर्गिक अत्याचार करून खून ; बिहारला पळून जाण्याच्या तयारीत असलेला अल्पवयीन आरोपी ताब्यात

May 3, 2026
SSC-HSC-Exam-Result

सविस्तर निकाल : इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर । Maharashtra HSC Board Results 2026

May 2, 2026
Give honorarium and respect to narrators Maval Taluka Narrators Association demands

निवेदकांना मानधन आणि सन्मान द्या ; मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषदेत मागणी

May 2, 2026
Missing link on Mumbai-Pune Expressway inaugurated This is a connecting link said CM Devendra Fadnavis

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंकचे थाटात लोकार्पण ! “हा मिसिंग लिंक नव्हे तर कनेक्टिंग लिंक” – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

May 2, 2026
loyal worker who had been with BJP Maval since JanSangh has been lost Pandurang Unde passes away

जनसंघापासून भाजपासोबत राहिलेला निष्ठावंत कार्यकर्ता हरपला ! भाजपाचे ज्येष्ठ नेते पांडुरंग दादा उंडे यांचे वृद्धापकाळाने निधन

May 2, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.