व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, September 30, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘पिंक (गुलाबी) ई-रिक्षा’ वाटप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन, ‘इथे’ करा अर्ज । Pune News

महिला व बाल विकास विभागाच्यावतीने महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘पिंक (गुलाबी) ई-रिक्षा’ वाटप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
September 29, 2024
in पुणे, ग्रामीण, महाराष्ट्र, शहर
Pink Gulabi E-Rickshaw

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : महिला व बाल विकास विभागाच्यावतीने महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘पिंक (गुलाबी) ई-रिक्षा’ वाटप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या योजनेमुळे महिलांना रोजगार निर्मितीस चालना मिळण्यासोबतच त्या स्वावलंबी, आत्मनिर्भर होण्यास मदत होणार आहे.

विधवा, कायद्याने घटस्फोटित, राज्यगृहातील इच्छुक प्रवेशित, अनाथ युवती, अनुरक्षणगृह, बालगृहातील आजी, माजी प्रवेशित तसेच दारिद्रय रेषेखालील महिलांना लाभाकरीता प्राधान्य देण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना बँकेकडून ई-रिक्षा किंमतीच्या 70 टक्के कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. राज्यशासन 20 टक्के आर्थिक भार उचलणार असून लाभार्थी महिलांवर 10 टक्के आर्थिक भार असणार आहे.

या योजनेचा लाभ घेण्याकरीता 20 ते 40 वयोगटातील 3 लाख रुपयांपेक्षा अधिक वार्षिक उत्पन्न नसलेल्या महिलांनी नारीशक्ती दूत ॲपवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत. योजनेअंतर्गत करावयाचा अर्जाचा नमुना तसेच आवश्यक कागदपत्रांची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयात उपलब्ध आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मोनिका रंधवे यांनी दिली आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– ‘गांजा’ वाहतूक प्रकरणी तरुणाला रंगेहात अटक, कान्हे उपजिल्हा रुग्णालयासमोर वडगाव मावळ पोलिसांची कारवाई । Vadgaon Maval
– लोणावळ्यात दोन किलो गांजा जप्त, महिलेसह 2 जणांवर गुन्हा दाखल । Lonavala Crime
– आयपीएस सत्यसाई कार्तिक यांच्या पथकाची कुसगाव बुद्रुक येथे कारवाई ! अंमली पदार्थांसह 3 लाख 27 हजारांचा मुद्देमाल जप्त


dainik maval jahirat

Previous Post

मावळच्या लोकप्रतिनिधीचा केंद्रात सन्मान ! खासदार बारणे यांची केंद्रीय ऊर्जा विभागाच्या स्थायी समिती अध्यक्षपदी निवड । MP Shrirang Barne

Next Post

महत्वाची बातमी ! ‘मुख्यमंत्री योजनादूत’ बनण्यासाठी अर्ज करण्यास 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ, असा करा अर्ज । Mukhyamantri Yojana Doot

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Mukhya Mantri Yojandoot

महत्वाची बातमी ! ‘मुख्यमंत्री योजनादूत’ बनण्यासाठी अर्ज करण्यास 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ, असा करा अर्ज । Mukhyamantri Yojana Doot

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP takes an aggressive stance against MLA Sunil Shelke statement demands registration of case

आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 30, 2026
Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.