व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, March 25, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगावमधील सार्वजनिक गणेशोत्सव 2024 स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न । Talegaon Dabhade

धर्मवीर संभाजी नागरी सहकारी पतसंस्था आणि श्री राजा धर्मवीर संभाजी प्रतिष्ठान, तळेगाव दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा

Team Dainik Maval by Team Dainik Maval
September 30, 2024
in लोकल, शहर
Talegaon Dabhade

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : धर्मवीर संभाजी नागरी सहकारी पतसंस्था आणि श्री राजा धर्मवीर संभाजी प्रतिष्ठान, तळेगाव दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा 2024 बक्षीस वितरण समारंभ रविवारी (दि.22) संपन्न झाला. तळेगाव दाभाडे शहरातील विविध गणेशोत्सव मंडळांना बक्षिसे व पुरस्कार देऊन यावेळी सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून अबोलीताई मयूर ढोरे उपस्थित होत्या. तसेच प्रमुख वक्ते अविनाश भेगडे यांनी स्त्री- संरक्षण, हिंदूधर्म, संस्कृती, संस्कार, नागरी शिष्टाचार या विषयांवर मार्गदर्शन केले. व्यासपीठावर प्रतिष्ठान व पतसंस्थेचे संस्थापक खंडूजी टकले उपस्थित होते. पतसंस्थेचे अध्यक्ष विनोद टकले, प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमर खळदे यांनी मनोगत व्यक्त केले. महादेव खरटमल यांनी उपस्थितांचे स्वागत केले. प्रास्ताविक संजय शिंदे यांनी, तर विजयराव शेटे यांनी आभार प्रदर्शन केले. सूत्रसंचलन मयूर पिंगळे, धनश्री शिंदे यांनी केले.

कार्यक्रमाला प्रतिष्ठानचे संचालक आदित्य टकले, सतीश गरुड, सदाशिव भोसले उपस्थित होते. पतसंस्था व प्रतिष्ठानचे पदाधिकारी, कर्मचारी, दैनंदिन प्रतिनिधी यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– तळेगाव – आढले मार्गावर नवीन एसटी, ओवळे एसटीच्या रविवारी दोन फेऱ्या, विद्यार्थ्यांच्या मागणीला यश । Maval News
– कान्हे येथील महाआरोग्य शिबिराची सांगता ! नऊ दिवसात अर्ध्या लाखाहून अधिक मावळकरांनी घेतला आरोग्यसेवांचा लाभ
– पुणे जिल्ह्यातील मुळा, मुठा, पवना, इंद्रायणी नद्या होणार प्रदुषणमुक्त ; राज्य सरकारकडून 1967 कोटींचा निधी मंजूर


Previous Post

तळेगाव नगरपरिषदेतील 5 अधिकाऱ्यांच्या बदल्या । Talegaon Dabhade

Next Post

नवनवीन व्यवसाय उभारून खरेदी विक्री संघ बळकट करा, सहाय्यक निबंधक सर्जेराव कांजळकर यांचे आवाहन । Vadgaon Maval

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Maval Taluka Kharedi Vikri Sangh

नवनवीन व्यवसाय उभारून खरेदी विक्री संघ बळकट करा, सहाय्यक निबंधक सर्जेराव कांजळकर यांचे आवाहन । Vadgaon Maval

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

new Rajmata Jijau bus service in ST Corporation fleet was inaugurated by CM and both Deputy Chief Ministers

‘राजमाता जिजाऊ’ : एसटी महामंडळाच्या ताफ्यातील नवीन ‘राजमाता जिजाऊ’ बस सेवेचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

March 25, 2026
Approval for Talegaon to Chakan 4-lane elevated highway Decision taken meeting held in the presence of CM Fadanvis

मोठी बातमी ! तळेगाव ते चाकण ४ पदरी उन्नत महामार्गास मान्यता ; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत निर्णय

March 25, 2026
Prohibitory orders imposed in backdrop of Chaitri Yatra festival of Ekvira Devi Karla

Karla Ekvira Devi Yatra : आई एकविरा देवीच्या चैत्री यात्रा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक आदेश लागू – वाचा नियमावली

March 24, 2026
Crime-financial-fraud

स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या नावाखाली तळेगावमधील एकाची ११ लाखांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक

March 24, 2026
Traffic congestion in Pawananagar market Police impose punitive action by installing jammers on 44 vehicles

पवनानगर बाजारपेठेत वाहतूक कोंडीचा त्रास ; पोलिसांकडून ४४ वाहनांवर जॅमर लावून दंडात्मक कारवाई

March 24, 2026
special tree plantation program held in Maval in presence of actor Sayaji Shinde

वृक्षमित्र म्हणून प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांच्या उपस्थितीत मावळमध्ये विशेष वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

March 24, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.