व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, March 21, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

टाकवे बुद्रुक येथे नवरात्रोत्सव निमित्त होम मिनिस्टर स्पर्धेचे उत्साहात आयोजन

रविंद्र आप्पा भेगडे युवा मंच यांच्या वतीने शारदीय नवरात्रोत्सव निमित्ताने जिल्हा परिषद शाळा प्रांगण, टाकवे बु. येथे होम मिनिस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
October 11, 2024
in लोकल, ग्रामीण
On occasion of Navratri Festival at Takwe Budruk Home Minister Competition organized enthusiastically

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : रविंद्र आप्पा भेगडे युवा मंच यांच्या वतीने शारदीय नवरात्रोत्सव निमित्ताने जिल्हा परिषद शाळा प्रांगण, टाकवे बु. येथे होम मिनिस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. भाजप मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रविंद्र आप्पा भेगडे यांच्या सौभाग्यवती डॉ. उज्ज्वला भेगडे यांची प्रमुख उपस्थितीत या कार्यक्रमास होती. महिलांनी यावेळी डॉ. उज्वला रविंद्र भेगडे यांचे जल्लोषपूर्ण स्वागत केले.

मनोरंजक खेळ ,गप्पा आणि उखाणे असे या स्पर्धेचे स्वरूप होते. निवेदक अक्षय मोरे यांच्या माध्यमातून या स्पर्धेचे सादरीकरण केले गेले. या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक फ्रीज आणि पैठणी , द्वितीय एलएडी टीव्ही आणि पैठणी , तृतीय कुलर आणि पैठणी , चतुर्थ क्रमांक ओव्हन मशीन आणि पैठणी आणि पाचव्या क्रमांकासाठी गॅस शेगडी आणि पैठणी अशी बक्षिसे निर्धारित करण्यात आली होती. तर , स्पर्धेसाठी उपस्थित महिला वर्गासाठी , लकी ड्रॉ पद्धतीने , प्रथम क्रमांक वॉशिंग मशीन आणि पैठणी , द्वितीय क्रमांक मिक्सर आणि पैठणी , तृतीय क्रमांक कुकर आणि पैठणी , चतुर्थ क्रमांक डीनर सेट आणि पैठणी अशी बक्षिसे निर्धारित करण्यात आली होती.

या स्पर्धेत , प्रथम बक्षीस – निकिता अक्षय आसवले , द्वितीय – मंदा नगरकर , तृतीय – भारती कोंडे , चतुर्थ क्रमांक – किरण खरमारे तर , पाचवा क्रमांक – पूजा गायकवाड लकी ड्रॉ स्पर्धेत , अनिता जगताप – पहिले बक्षीस ,सुरेखा अंकुश आसवले -दुसरे बक्षीस , करुणा भीमप्रसाद शर्मा- तिसरा क्रमांक , सेजल किरण गायकवाड – चौथा क्रमांक या महिलांनी बक्षिसे पटकावली.

याप्रसंगी , मनोगत व्यक्त करताना डॉ.उज्वला भेगडे म्हणाल्या की , “ग्रामीण भागातील महिलांना चूल , मूल आणि शेतीची कामे यांतून आनंदाचे चार क्षण मिळावे या उद्देशाने आम्ही या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. जिंकलेल्या सर्व महिला-भगिनींचे हार्दिक अभिनंदन. आपले आशीर्वाद आणि पाठिंबा सदैव ” रविंद्र आप्पा भेगडे ” यांच्या पाठीशी राहुद्या अशी साद त्यांनी महिला भगिनींना घातली.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– विश्वहिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या माध्यमातून मावळ तालुक्यातील 40 गावांमध्ये दुर्गामाता दौड । Maval News
– शिरगाव येथे अवैध दारूअड्ड्यावर कारवाई, महिला आरोपीवर गुन्हा दाखल । Maval Crime
– वंदन दुर्गांना । पतीच्या निधनानं ती कोसळली, मात्र संगीताने जगण्याचं बळ दिलं ; गायन हाच श्वास समजून आयुष्य जगणाऱ्या मंजुश्रीताई


Previous Post

रविंद्र भेगडे यांच्या उपस्थितीत कान्हे येथे होम मिनिस्टर कार्यक्रम उत्साहात संपन्न !

Next Post

शिक्षणासाठीची पायपीट थांबणार ; आमदार सुनिल शेळके फाउंडेशनकडून शिरगाव येथे विद्यार्थ्यांना मोफत सायकल

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Free bicycles distributed to students on occasion of MLA Sunil Shelke birthday at Shirgaon

शिक्षणासाठीची पायपीट थांबणार ; आमदार सुनिल शेळके फाउंडेशनकडून शिरगाव येथे विद्यार्थ्यांना मोफत सायकल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lost gold chain found based on CCTV footage and digital transactions Vadgaon Maval police

सीसीटीव्ही फुटेज अन् डिजिटल व्यवहारांच्या आधारे घेतला हरविलेल्या सोन्याच्या चैनचा शोध ; वडगाव मावळ पोलिसांच्या कामगिरीचे होतंय कौतूक

March 20, 2026
Accident

गुढीपाडव्याला लोणावळ्यात पाहिलेला सुर्योदय ठरला शेवटचा… भीषण कार अपघातात तीन युवकांचा मृत्यू

March 20, 2026
Pune Zilla Parishad Virdhaval Jagdale as President Vivek Walse-Patil as Vice President

पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची बिनविरोध निवड ; अध्यक्षपदी विरधवल जगदाळे, उपाध्यक्षपदी विवेक वळसे-पाटील

March 20, 2026
Shiva devotees send message of fort conservation by erecting Gudhi at Tikona Fort Maval

Tikona Fort Maval : किल्ले तिकोणा गडावर गुढी उभारून शिवभक्तांकडून गडसंवर्धनाचा संदेश

March 20, 2026
Illegal-Liquor

परवानगीशिवाय हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये मद्य आढळल्यास परवाने रद्द करण्यात येणार – गृह राज्यमंत्री

March 20, 2026
E-Peek-Pahani

पीक पाहणीची मुदत ३१ मार्च २०२६ पर्यंत वाढवली ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे विधीमंडळात निवेदन

March 18, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.