व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, October 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

शिक्षणासाठीची पायपीट थांबणार ; आमदार सुनिल शेळके फाउंडेशनकडून शिरगाव येथे विद्यार्थ्यांना मोफत सायकल

शिरगाव येथील आमदार प्रकाश देवळे माध्यमिक विद्यालयातील 54 विद्यार्थ्यांना आमदार सुनील शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत सायकली वाटप करण्यात आल्या.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
October 11, 2024
in लोकल, ग्रामीण
Free bicycles distributed to students on occasion of MLA Sunil Shelke birthday at Shirgaon

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : शिरगाव येथील आमदार प्रकाश देवळे माध्यमिक विद्यालयातील 54 विद्यार्थ्यांना आमदार सुनील शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत सायकली वाटप करण्यात आल्या. यामुळे ग्रामीण भागातून शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची पायपीट थांबणार आहे.

विजय गोपाळे यांनी आमदार शेळके यांनी विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप केल्याबद्दल आभार व्यक्त करत विद्यार्थ्यांसाठी खरोखर महत्वाची भेट असल्याचे मत व्यक्त केले. मोहन अरगडे यांनी आमदारांनी विद्यार्थ्यांसाठी केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडत आभार व्यक्त केले.

शिरगाव येथील आश्रमशाळेच्या प्रांगणात झालेल्या सायकल वाटप कार्यक्रमाला साई संस्थांचे अध्यक्ष माजी आमदार प्रकाश देवळे, सचिव सपना लालचंदानी, सरपंच पल्लवी गोपाळे, माजी उपसरपंच विजय गोपाळे, स्वप्नील अरगडे, ग्रामपंचायत सदस्य श्रीधर गोपाळे, विशाल गोपाळे, नवनाथ गोपाळे, राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष मोहन अरगडे यांसह इतर मान्यवर, विद्यार्थी, पालक उपस्थित होते.

कार्यक्रमास माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक रमेश फरताडे, शारदाश्रमचे मुख्याध्यापक विजय लोखंडे, बद्रीनारायण पाटील, मच्छिंद्र कापरे आदींचे सहकार्य लाभले. आभार डॉ. हनुमान सुरनर यांनी मानले..

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– विश्वहिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या माध्यमातून मावळ तालुक्यातील 40 गावांमध्ये दुर्गामाता दौड । Maval News
– शिरगाव येथे अवैध दारूअड्ड्यावर कारवाई, महिला आरोपीवर गुन्हा दाखल । Maval Crime
– वंदन दुर्गांना । पतीच्या निधनानं ती कोसळली, मात्र संगीताने जगण्याचं बळ दिलं ; गायन हाच श्वास समजून आयुष्य जगणाऱ्या मंजुश्रीताई


dainik maval jahirat

Previous Post

टाकवे बुद्रुक येथे नवरात्रोत्सव निमित्त होम मिनिस्टर स्पर्धेचे उत्साहात आयोजन

Next Post

मोठी बातमी ! मावळ तालुक्यातील पाच तीर्थक्षेत्रांना ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्र स्थळांचा दर्जा, पाहा यादी

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
मोठी बातमी ! मावळ तालुक्यातील पाच तीर्थक्षेत्रांना ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्र स्थळांचा दर्जा, पाहा यादी

मोठी बातमी ! मावळ तालुक्यातील पाच तीर्थक्षेत्रांना 'क' वर्ग तीर्थक्षेत्र स्थळांचा दर्जा, पाहा यादी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP takes an aggressive stance against MLA Sunil Shelke statement demands registration of case

आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 30, 2026
Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.