व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, June 20, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

शिरोता वनपरिक्षेत्र अधिकारी पदी सोमनाथ ताकवले यांची नियुक्ती, एस.डी. वरक यांच्याकडून स्वीकारला कार्यभार

पुणे वनपरिक्षेत्र अधिकारी एस डी वरक यांच्याकडे शिरोता वनपरिक्षेत्र कार्यालयाचा सध्या अतिरिक्त कार्यभार होता, तो कार्यभार ताकवले यांनी स्वीकारला आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
October 19, 2024
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा
Appointment of Somnath Takawale as Shirota Forest Range Officer Maval Taluka

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : वनपरिक्षेत्र अधिकारी सुशील मंतावार यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या शिरोता वनपरिक्षेत्र अधिकारी या जागेवर सामाजिक वनीकरण सातारा येथून सोमनाथ ताकवले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे वनपरिक्षेत्र अधिकारी एस डी वरक यांच्याकडे शिरोता वनपरिक्षेत्र कार्यालयाचा सध्या अतिरिक्त कार्यभार होता, तो कार्यभार ताकवले यांनी स्वीकारला आहे.

सोमनाथ ताकवले यांनी यापूर्वी वडगाव मावळ वनपरिक्षेत्र कार्यालयात 5 वर्ष सेवा केली आहे. वडगाव मावळ वनपरिक्षेत्रात काम करत असताना त्यांनी महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत पारवडी रोपवाटिकेत रोप निर्मितीचे उल्लेखनीय काम केले होते. तसेच दोन ठिकाणच्या बिबट मादी पिलांचे पुनर्मिलनाचे यशस्वी काम केले होते.

रानडुक्कर शिकारी, वणवा लावणारे आरोपी यांना पकडणे आणि आरोपींना ताब्यात घेऊन न्यायालयासमोर हजर करणे यांसह टायगर पॉईंट – लायन्स पॉईंट येथील वन पर्यटनातून विविध विकासकामे त्यांनी केली आहेत. वनविभागात विविध योजना अंतर्गत जल व मृदूसंधारण काम केली. सोबत आताही सातारा येथे सामाजिक वनीकरण विभागात कार्यरत असताना उल्लेखनीय काम केले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– जमिनीची मोजणी करण्यासाठी आलेल्या भूमी अभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांना मारहाण, मावळमधील धक्कादायक प्रकार
– सोमाटणे फाटा येथे पाच किलो गांजा सह एकाला अटक, तळेगाव पोलिसांची कारवाई । Talegaon Crime
– संत तुकाराम साखर कारखान्याचा बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ ; यंदा पाच लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे ध्येय

tata tiago ads may 2025


dainik maval ads may 2025

Previous Post

रेल्वेत हरवलेली बॅग पुन्हा हाती आली आणि तीचे दुःख हरवले ! रेल्वे पोलीस अनिता रायबोले यांना सॅल्यूट

Next Post

मोठी बातमी ! निवडणूक आचारसंहिता लागू असल्याने अग्नीशस्त्रे, हत्यारे, दारूगोळा जवळ बाळगण्यास प्रतिबंधात्मक आदेश जारी

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Code-of-Conduct

मोठी बातमी ! निवडणूक आचारसंहिता लागू असल्याने अग्नीशस्त्रे, हत्यारे, दारूगोळा जवळ बाळगण्यास प्रतिबंधात्मक आदेश जारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lonavala-Gramin-Police

संतापजनक ! पवन मावळ भागातील तिकोणापेठ येथे अल्पवयीन आदिवासी मुलीवर लैंगिक अत्या’चार । Maval Crime

June 20, 2025
Malwandi Thule dam Pavan Maval

पवन मावळ विभागात पावसाचा जोर कायम; मळवंडी ठुले धरण शंभर टक्के भरले, पवना धरण चाळीस टक्क्यांवर

June 20, 2025
Crime

बेडसे गावच्या हद्दीत अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ; कामशेत पोलिसांत गुन्हा दाखल । Kamshet News

June 20, 2025
Shirgao Parandwadi Police Station

शिरगावमध्ये पवना नदीकाठी हातभट्टीची दारू तयार करणाऱ्या अड्ड्यावर पोलिसांचा छापा । Maval Crime

June 20, 2025
Health check-up of students distribution of school supplies at Yelaghol School in Pavan Maval

पवन मावळातील येलघोल शाळेत विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी आणि शालेय साहित्यांचे वाटप । Maval News

June 20, 2025
Publication of annual report of Shri Potoba Devasthan in Vadgaon Maval

वडगाव येथे तीर्थक्षेत्र श्री पोटोबा देवस्थानच्या पंधराव्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन । Vadgaon Maval

June 20, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.