व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, March 19, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

बापूसाहेब भेगडे यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून निलंबन, सुनिल शेळकेंविरोधात बंडखोरी केल्याने कारवाई । Maval News

विधानसभा निवडणुकीत तिकीट न मिळाल्याने नाराज झालेल्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाविरोधात बंडखोरी करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
November 12, 2024
in ग्रामीण, ग्रामीण, पुणे, मावळकट्टा, लोकल, शहर
Ajit-Pawar

Photo Courtesy : FB / Ajit Pawar


Dainik Maval News : विधानसभा निवडणुकीत तिकीट न मिळाल्याने नाराज झालेल्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाविरोधात बंडखोरी करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना होत असल्याने मोठ्या प्रमाणात बंडखोरी दिसून आली. त्यात सत्ताधारी असल्याने महायुतीमधील तिन्ही प्रमुख पक्षात बंडखोरांची संख्या जास्त आहे. त्यामुळे बंडखोरांवर कारवाई करण्याचा इशारा राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपा या तिन्ही पक्षांकडून देण्यात आला होता.

त्यानुसार आता कारवाईला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महायुतीतील घटक पक्षाच्या उमेदवारांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल करुन पक्षविरोधी भूमिका घेतली. याशिवाय महायुती सरकारची प्रतिमा मलिन करत जाणीवपूर्वक पक्षशिस्तभंग केल्याने आठ पदाधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी केली आहे. त्यामध्ये मावळ मतदारसंघात बंडखोरी केलेल्या बापू भेगडे यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे.

विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या विरोधात भूमिका घेत कामकाज केले. तसेच पक्षविरोधी भूमिका घेतल्यामुळे उमेदवारी अर्ज भरलेल्या 8 नेत्यांची अजित पवारांच्या पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. निलंबित केलेल्या नेत्यांमध्ये पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष बापू भेगडे, अकोला जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे, नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष विश्वंभर पवार, नांदेडच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्ष पुजा व्यवहारे, धुळ्याचे ज्ञानेश्वर भामरे, दहिसरच्या ममता शर्मा, भंडारा जिल्ह्यातील तुमसरचे धनेंद्र तुरकर आणि नांदेडचे युवक राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव आनंद सिंधीकर यांचा समावेश आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने राज्याच्या सर्वांगीण विकासाचा विचार करून महायुतीच्या प्रमुख नेत्यांशी चर्चेच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीसाठी सर्व मतदारसंघातील तिकीट वाटप केले आहे. तथापि, काही पदाधिकाऱ्यांनी घटक पक्षांच्या उमेदवारांविरोधात नामांकन भरत पक्षविरोधी भूमिका घेतली… pic.twitter.com/lsmIyCWcO4

— MahaNCPspeaks (@mahancpspeaks) November 8, 2024

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठी कारवाई ! मुंबई-पुणे महामार्गावरील सोमाटणे टोलनाक्यावर एकाच दिवशी दोन मोटारीतून लाखोंची रोकड जप्त । Maval Crime
– नाणोली इंदोरी परिसरात बिबट्याची दहशत ; वन्यप्राण्याच्या हल्ल्यात गरीब मेंढपाळाच्या दोन शेळ्या ठार । Maval News
– मावळ विधानसभा मतदारसंघात मतदान यंत्रांची द्वितीय सरमिसळ प्रक्रिया पूर्ण । Maval Vidhan Sabha


Previous Post

आमदार सुनिल शेळके यांच्या प्रचारासाठी हजारो देहूकर उतरले रस्त्यावर । MLA Sunil Shelke

Next Post

‘सुनील जी आप जरूर जितोगे’ , पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आमदार सुनिल शेळकेंना आशीर्वाद ! ‘विजयी भव’ म्हणत दिल्या शुभेच्छा

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Maval Vidhan Sabha Best wishes of PM Narendra Modi to MLA Sunil Shelke

'सुनील जी आप जरूर जितोगे' , पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आमदार सुनिल शेळकेंना आशीर्वाद ! 'विजयी भव' म्हणत दिल्या शुभेच्छा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

E-Peek-Pahani

पीक पाहणीची मुदत ३१ मार्च २०२६ पर्यंत वाढवली ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे विधीमंडळात निवेदन

March 18, 2026
Talegaon Chakan Shikrapur Highway

तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाचे काम डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण होणार – सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री इंद्रनील नाईक

March 18, 2026
Ekvira-Devi

Karla Ekvira Devi : आई माऊलीचा उदो उदो !! कार्ला येथील आई एकवीरा देवीच्या मंदिर परिसरामध्ये चैत्री यात्रेची जोरदार तयारी

March 18, 2026
Change alignment of Pune-Hyderabad High Speed ​​Rail Corridor crossing Bhandara Dongar MP Shrirang Barne in Lok Sabha

श्रीक्षेत्र भंडारा डोंगराला छेदून जाणाऱ्या पुणे-हैदराबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडोरची अलाईनमेंट बदला ; खासदार बारणे यांची लोकसभेत मागणी

March 18, 2026
Stop destruction of Maval nature Local environmentalists submit statement to administration against power project

मावळच्या निसर्गाचा विनाश थांबवा ! स्थानिक पर्यावरणमित्रांचे वीज प्रकल्पाविरोधात प्रशासनाला निवेदन ; तीव्र आंदोलनाचा इशारा

March 18, 2026
Pune Zilla Parishad

Pune ZP Election : ना दौंड, ना इंदापूर.. मावळ तालुक्याला मिळणार जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा मान ? सुनेत्रा पवार घेणार अंतिम निर्णय

March 17, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.