व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, June 22, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

लोणावळ्यात वंचित बहुजन आघाडीचे ईव्हीएम मशीन विरोधात आंदोलन । Lonavala News

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी ईव्हीएम विरोधात सुरू केलेल्या जन आंदोलन व स्वाक्षरी मोहिमेला लोणावळा शहरातही मोठा प्रतिसाद मिळाला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
December 15, 2024
in लोकल, शहर
Vanchit Bahujan Aghadi protest against EVM machine in Lonavala

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी ईव्हीएम विरोधात सुरू केलेल्या जन आंदोलन व स्वाक्षरी मोहिमेला लोणावळा शहरातही मोठा प्रतिसाद मिळाला. वंचित बहुजन आघाडी लोणावळा शहराच्या वतीने आयोजित या मोहिमेत नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. या मोहिमेचे आयोजन यशस्वीरित्या पार पडले.

सदर आंदोलनात लोणावळा शहरातील अनेक पक्ष, संघटना आणि नागरिकांनी आपली स्वाक्षरी करून ईव्हीएम विरोधात आपला ठाम विरोध दर्शविला आणि लोकशाहीच्या संरक्षणासाठी आपला सक्रिय सहभाग नोंदवला.

लोकेश भडकवाड (अध्यक्ष), संजय कांबळे, विशाल कांबळे, सोनू कदम, विशाल गायकवाड, रोहन कांबळे, मुरली सरोदे, रोशन रणपिसे, रोहन गायकवाड , प्रवीण रोकडे ,अब्दुल भाई शेख, चितानंद चिंचोरे, भगवान अवचर, अनिल जाधव, राजेंद्र अडसुळे, अभिजित धांढोरे आदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

तसेच जयश्री सदावर्ते (महिला उपाध्यक्ष, पुणे जिल्हा), संगीता अवचर, रत्नप्रभा देशपांडे, आशा वाघमारे, मंगल आखाडे, अमृता रोकडे, विद्या साळवे, नीता गायकवाड, नलिनीताई दादू इंदुरीकर, शानाबाई तळेकर, शामाबाई तळेकर प्रिया लांडगे, सुवर्णा डोंगरे आदी महिला पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

tata tiago ads may 2025

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– केंद्रस्तरीय स्पर्धांमध्ये जिल्हा परिषद टाकवे बुद्रुक शाळेचे वर्चस्व । Maval News
– मळवंडी ठुले येथे केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न, पाहा संपूर्ण निकाल
– वारु व ब्राम्हणोली गावातील जेष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर, 108 ग्रामस्थांची आरोग्य तपासणी


dainik maval ads may 2025

Previous Post

वाघेश्वर येथील शिवमंदिरातील प्राचीन घंटा चोरीला, सलग दुसऱ्या वर्षी चोरी झाल्याने खळबळ, सीसीटीव्ही बसविण्याची मागणी

Next Post

एक हजार विद्यार्थ्यांनी केले भगवद्गीतेचे पठण ; ॲड. बापूसाहेब भोंडे हायस्कूलमध्ये गीता जयंती साजरी । Lonavala News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
thousand students recited Bhagavad Gita Geeta Jayanti Celebration at Bapusaheb Bhonde High School

एक हजार विद्यार्थ्यांनी केले भगवद्गीतेचे पठण ; ॲड. बापूसाहेब भोंडे हायस्कूलमध्ये गीता जयंती साजरी । Lonavala News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

File cases against those blocking natural drains in Hinjewadi MP Shrirang Barne instructions to officials

हिंजवडीतील नैसर्गिक नाले बांधकाम व्यावसायिक, कंपनी मालकांनी बुजविले ; ‘नैसर्गिक नाले बुजविणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा’

June 22, 2025
Sub-Divisional Agriculture Officer Sunil Jadhav reviews preparations for Kharif season in Maval

उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांकडून मावळमधील खरीप हंगामातील तयारीचा आढावा आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन । Maval News

June 22, 2025
Departure of Shri Potoba Maharaj Dindi from Vadgaon Maval to Pandharpur

वडगाव मावळ येथून श्री पोटोबा महाराज प्रासादिक पायी दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान । Vadgaon Maval

June 22, 2025
Thousands of students took yoga lessons simultaneously at Pavana Education Complex in Pavananagar

पवनानगर येथील पवना शिक्षण संकुलात एकाचवेळी हजारो विद्यार्थ्यांनी घेतले योगाचे धडे । Pavananagar News

June 22, 2025
Katdhar waterfall on Lonavala-Rajmachi route is closed for tourists

पर्यटक, ट्रेकर्स यांचे आकर्षण असलेला लोणावळा-राजमाची मार्गावरील कातळधार धबधबा पर्यटकांसाठी बंद । Lonavala News

June 22, 2025
Crime

किरकोळ भांडणातून मित्रांनीच कारमध्ये केली मित्राची हत्या ; दुधीवरे परिसरात आढळलेल्या मृतदेहाच्या खूनाचा अखेर उलगडा

June 21, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.