व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, June 21, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

संतापजनक : लोणावळा ग्रामीण हद्दीत बंदोबस्तावर असणाऱ्या पोलीस शिपायाचे अल्पवयीन मुलीसोबत लैंगिक चाळे, आरोपी अटकेत

मावळ तालुक्यात एक धक्कादायक आणि तितकीच संतापजनक घटना घडली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
December 26, 2024
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, शहर
Lonavala-Gramin-Police

File Photo : Lonavla Gramin


Dainik Maval News : मावळ (maval taluka) तालुक्यात एक धक्कादायक आणि तितकीच संतापजनक घटना घडली आहे. लोणावळा (lonavala police) ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत बंदोबस्तावर असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने अल्पवयीन चिमुकलीसोबत लैंगिक चाळे केल्याची गंभीर घटना घडली आहे. संबंधित पोलीस कर्मचारी (police) हा त्यावेळी नशेमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांत प्राप्त फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी पोलीस कर्मचाऱ्यास अटक करण्यात आली आहे.

Novel NIBR Ads

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, थर्टी फर्स्ट व नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लोणावळा व परिसरात येणाऱ्या पर्यटकांची संख्या अधिक असल्याने बंदोबस्तासाठी अतिरिक्त पोलीस पथक मागविण्यात आले होते. त्यापैकी एक पोलीस कर्मचारी सचिन सस्ते हा बंदोबस्त कामी असता त्याने दारूच्या नशेत एका पाच वर्षीय आदिवासी मुलीसोबत गैरकृत्य केले. तिच्यासोबत लैंगिक चाळे केले. मुलीने हा प्रकार घरच्यांना सांगितल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली व फिर्याद दाखल केली, त्यानुसार आरोपी सचिन सस्ते या पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

ह्या घटनेची माहिती समजताच अनेक सामाजिक कार्यकर्ते यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली. पोलिसांनी प्राप्त फिर्यादीच्या आधारे आरोपीवर पोक्सो, अट्रॉसिटी तसेच भारतीय न्याय संहिता 64a (2), 65(2), 74 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपी अटक असून प्रकरणाचा पुढील तपास लोणावळा ग्रामीणचे वरीष्ठ अधिकारी करीत आहेत. दरम्यान खाकी वर्दीतील कर्मचाऱ्याने असे कृत्य केल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पिंपरी-चिंचवडला ‘वॉटर प्लस सिटी’ बनविण्यासाठी निधीची मागणी ; खासदार बारणेंनी घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट
– तळेगाव नगरपरिषदेकडून शंभर टक्के कर वसुलीचे ध्येय ! नागरिकांनी थकीत कर तत्काळ भरण्याचे आव्हान । Talegaon News
– महाराष्ट्राला वीस लाख घरे मंजूर ! प्रत्येक गरीब, शेतकऱ्याला प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत पक्के घर मिळणार 


dainik maval jahirat

Previous Post

वाहनांचा अतिवेग वन्यप्राण्यांच्या जीवावर बेततोय… द्रुतगती मार्गावरील वन्यजीवांचे अपघात थांबविण्यासाठी उपाययोजना आवश्यक

Next Post

‘अर्थशास्त्री’ हरपला.. देशात सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा, सर्व शासकीय कार्यक्रम रद्द, मनमोहन सिंग यांच्यावर आज होणार अंत्यसंस्कार । Dr Manmohan Singh Passes Away

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Manmohan Singh passes away Live Updates 7 day national mourning for ex PM Manmohan Singh

'अर्थशास्त्री' हरपला.. देशात सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा, सर्व शासकीय कार्यक्रम रद्द, मनमोहन सिंग यांच्यावर आज होणार अंत्यसंस्कार । Dr Manmohan Singh Passes Away

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

June 21, 2026
‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

June 20, 2026
maharashtra vidhan bhavan

विधानमंडळ पावसाळी अधिवेशनासाठी छापील पास बंद ! सुरक्षेच्या दृष्टीने मोठा निर्णय; ‘चेहरा पडताळणी पध्दती’द्वारेच मिळणार प्रवेश

June 20, 2026
Action taken against 105 motorists in Lonavala fines imposed for missing or fancy number plates

लोणावळ्यात १०५ वाहनचालकांवर कारवाई; काळ्या काचा, बिना नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट, कर्णकर्कश आवाज करणाऱ्यांंना दंड

June 20, 2026
Talegaon Chakan Shikrapur Highway

तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्ग विस्तारीकरण आणि उन्नत मार्गाच्या कामाला मिळाली गती

June 20, 2026
मावळ तालुक्यातील विकास कामांना गती द्या, पावसाळापूर्व कामे तातडीने पूर्ण करा

मावळ तालुक्यातील विकास कामांना गती द्या, पावसाळापूर्व कामे तातडीने पूर्ण करा

June 20, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.