व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, November 17, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

गहुंजे स्टेडियमवर झालेल्या भारत-इंग्लंड टी20 सामन्यातील तिकीटांचा काळाबाजार, तिघांना अटक । Dehu Road News

गहुंजे स्टेडियमवर शुक्रवारी (दि.31) भारत आणि इंग्लंड यांच्या चौथा टी20 सामना झाला होता.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
February 3, 2025
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, शहर
Crime

File Photo : Crime


Dainik Maval News : गहुंजे स्टेडियमवर शुक्रवारी (दि.31) भारत आणि इंग्लंड यांच्या चौथा टी20 सामना झाला होता. या सामन्याच्या तिकीटांचा काळा बाजार झाल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी सामन्याच्या दिवशीच सायंकाळी सहाच्या सुमारास मामुर्डी येथे ही कारवाई केली.

अर्जुन शशिकांत सप्पागुरु (वय 22, रा. देहूरोड), रवींद्र मनोहर बनसोडे (वय 27, रा. मामुर्डी, पुणे. मूळ रा. धाराशिव), राहुल राजू कानडे (वय 24, रा. देहूरोड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस अंमलदार सुनील शिरसाट यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 31 जानेवारी रोजी भारत विरुद्ध इंग्लंड क्रिकेट सामना गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर झाला. या मॅचसाठी एका प्रकारातील 2 हजार 647 रुपये तिकीट होते. या दराची तिकिटे आरोपींनी खरेदी केली. तीच तिकिटे त्यांनी ब्लॅकने सहा हजार रुपयांना विकली.

याबाबत पिंपरी-चिंचवड क्राईम ब्रांचच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला माहिती मिळाली असता पोलिसांनी तिघांना अटक केली. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– दुचाकी, चारचाकी वाहनांचे पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून फेब्रुवारीचे वेळापत्रक जाहीर, पाहा आवश्यक कागदपत्रे
– पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न ; 1 हजार 299 कोटींच्या प्रारूप आराखड्यास व 753 कोटींच्या अतिरिक्त मागणीस मान्यता
– तळेगाव शहर हादरले ! भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी युवकाची हत्या । Murder in Talegaon Dabhade City


dainik maval jahirat

Previous Post

कामगार, महिला, सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प : खासदार श्रीरंग बारणे

Next Post

पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ बनला नवा महाराष्ट्र केसरी ; अंतिम लढतीत सोलापूरच्या महेंद्र गायकवाडचा पराभव । Maharashtra Kesari 2025

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Pune Prithviraj Mohol has become new Maharashtra Kesari Mahendra Gaikwad of Solapur was defeated in final

पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ बनला नवा महाराष्ट्र केसरी ; अंतिम लढतीत सोलापूरच्या महेंद्र गायकवाडचा पराभव । Maharashtra Kesari 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Theft-News

Lonavala Crime : लोणावळ्यात चोरट्यांचा धुमाकूळ! एकाच रात्री पाच दुकाने फोडली, १६ हजारांची रोकड लंपास

November 17, 2026
Pappu Kalekar from Maval selected for global wrestling referee examination to be held in Egypt

मावळातील पप्पू कालेकर यांची इजिप्त येथे होणाऱ्या जागतिक कुस्ती पंच परिक्षेसाठी निवड; तर प्रविण राजिवडे राष्ट्रीय पंच परिक्षा अव्वल श्रेणीत उत्तीर्ण

November 17, 2026
water scarcity in Dhalewadi-Malewadi village stage lock the office protest at Mahagaon Gram Panchayat Maval

धालेवाडी-मालेवाडीत तीव्र पाणीटंचाई, पाण्यासाठी दोन तासांची पायपीट; महागाव ग्रामपंचायतीला ग्रामस्थांचे ‘टाळे ठोको’ आंदोलन

November 17, 2026
Union Home and Cooperation Minister Amit Shah two-day visit to Pune National Heavy Engineering Company Talegaon Dabhade Maval

केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांचा दोन दिवसीय पुणे दौरा; मावळातील नॅशनल हेव्ही इंजिनिअरिंग कंपनीच्या पुनर्निर्माणाचे आज भूमिपूजन

November 15, 2026
Locals oppose supplying water from Thokalwadi Dam Maval to Pimpri-Chinchwad

‘ठोकळवाडी’चे पाणी पिंपरी-चिंचवडला देण्यास स्थानिकांचा विरोध ; धरणग्रस्तांचा ऐतिहासिक संघर्ष, शेतीच्या पाणीहक्कासाठी सर्वपक्षीय एकजुटीचा निर्धार

November 14, 2026
discussions on development issues in Takve-Vadeshwar ZP Gat initiative by Zilla Parishad Pune

जनतेच्या दारात प्रशासन; टाकवे-वडेश्वर गटात विकासाच्या प्रश्नांवर थेट चर्चा, जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाचा अभिनव उपक्रम

November 14, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.