व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, October 16, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

महंत नामदेव महाराज शास्त्री यांचे भंडारा डोंगरावरील कीर्तन रद्द, मराठा समाजाच्या विरोधानंतर निर्णय । Namdev Shashri

महंत नामदेव महाराज शास्त्री यांची श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावरील कीर्तन सेवा रद्द केल्याचे श्री क्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्टच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
February 6, 2025
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल, शहर
Namdev Maharaj Shastri kirtan at Bhandara hill cancelled decision after protest from Maratha Samaj

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : महंत नामदेव महाराज शास्त्री यांची श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावरील कीर्तन सेवा रद्द केल्याचे श्री क्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्टच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. अखंड मराठा समाज महाराष्ट्र राज्य, पुणे जिल्हा शाखेने आक्षेप घेतल्याने हा निर्णय घेण्यात आला.

  • बीडच्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येसंबंधित असलेल्या आरोपींच्या समर्थनार्थ बाजू घेतल्याने नामदेव महाराज शास्त्री यांचे भंडारा डोंगरावरील शुक्रवार, दिनांक 7 फेब्रुवारी रोजी होणारी कीर्तनसेवा रद्द करावी अशी लेखी मागणी ट्रस्टकडे केल्याने ट्रस्टने विचार करून हे कीर्तन रद्द झाल्याचे ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी कळविले आहे.

अखंड मराठा समाज महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा शाखेच्या वतीने हे निवेदन देण्यात आले होते. निवेदनात अनिकेत देशमाने, युवराज सुरवसे, मनोज खांदवे, सुधीर मते, समीर पायगुडे, निखिल मु-हे, रमेश पाटील, रामदास खांदवे, नरेंद्र मु-हे व्यंकटेश देशमुख, हर्षवर्धन कदम आदींच्या सह्या आहेत.

संघटनेच्या वतीने हे निवेदन तळेगाव पोलीस स्टेशनलाही देण्यात आले होते. तसेच तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनकडूनही भंडारा डोंगर ट्रस्टला कळविले होते. त्यानंतर भंडारा डोंगर ट्रस्टने किर्तन सेवा रद्द केल्याचे समजते.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– आम्हाला पैसे नको ! लाडक्या बहिणींना अर्ज पडताळणीची धास्ती, योजनेचा लाभ नको म्हणत ‘इतक्या’ बहिणींची माघार । Ladki Bahin Yojana
– आयपीएस सत्यसाई कार्तिक यांच्याकडून कारवायांचा धडाका ! अंमली पदार्थ, गांजा विक्री व बेकायदा जुगार खेळणाऱ्यांवर गुन्हे दाखल
– बोरघाटातील मिसिंग लिंक प्रकल्पाला ‘वीर हुतात्मा शिंग्रोबा धनगर’ यांचे नाव देण्याची मागणी । Mumbai Pune Missing Link


dainik maval jahirat

Previous Post

परीक्षा केंद्रांवर ड्रोनद्वारे निगराणी, 500 मीटर परिसरात झेरॉक्स सेंटर बंद ; दहावी-बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी सुक्ष्म नियोजन

Next Post

समर्थ शलाका शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर – पाहा संपूर्ण निकाल

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Nutan Maharashtra Vidya Prasarak Mandal Samarth Shalaka Scholarship Exam Result announced

समर्थ शलाका शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर - पाहा संपूर्ण निकाल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Distribution of bicycles to girls in Kusavali village joint initiative by Lions Club Union Bank Marathi Journalists Association Maval

कुसवली गावात मुलींना सायकलींचे वाटप ; लायन्स क्लब, युनियन बँक आणि मराठी पत्रकार संघाचा संयुक्त उपक्रम

October 16, 2026
Lonavala Rural Police bust racket involved in stealing and selling iron worth 16 lakh from construction site

बांधकाम साईटवरील 16 लाख 40 हजार रुपयांचे साडेपंधरा टन लोखंड चोरी करून विकणारे रॅकेट लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून उध्वस्त

October 14, 2026
Organization of various activities in Talegaon Dabhade Municipal Council area under Seva Sankalp Abhiyan 2026

‘नागरिकांची सेवा हाच प्रशासनाचा संकल्प’ : ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत तळेगाव दाभाडे नगरपरिषद क्षेत्रात विविध उपक्रमांचे आयोजन

October 14, 2026
rehabilitation of those displaced by Andra Dam must take place steadfast opposition to enclosed pipeline

आंद्रा धरणग्रस्तांचे पुनर्वसन झालेच पाहिजे ; बंदिस्त जलवाहिनीला कायमचा विरोध!

October 14, 2026
Shekru found in weak state in Vadgaon Maval Forest Range saved released back into wild

Shekaru Rescue : वडगाव वनपरिक्षेत्रात अशक्त अवस्थेत आढळलेल्या ‘शेकरू’ला जीवदान ; निसर्गाच्या सान्निध्यात केले मुक्त

October 13, 2026
Accident

घोरवडेश्वर मंदिर दर्शन करून घरी परतताना काळाचा घाला! सख्ख्या बहिण-भावाचा पुणे-मुंबई महामार्गावर अपघाती मृत्यू

October 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.