व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, August 24, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

संत तुकाराम महाराज यांचे दहावे वंशज जयसिंग महाराज मोरे यांचे निधन । Pune News

गेल्या काही दिवसांपासून जयसिंग महाराज मोरे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
April 3, 2025
in ग्रामीण, पुणे, महाराष्ट्र, शहर
Jaisingh Maharaj More tenth descendant of Saint Tukaram Maharaj passes away Pune

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : संत तुकाराम महाराज यांचे दहावे वंशज, जयसिंग महाराज विश्वनाथ मोरे इनामदार (वय 75) यांचे बुधवारी (दि.2) सकाळी नऊच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे भाऊ, पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी असा परिवार आहे. संत तुकाराम महाराज संस्थानचे नवनिर्वाचित अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे यांचे ते थोरले बंधू होत.

गेल्या काही दिवसांपासून जयसिंग महाराज मोरे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. बुधवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध संस्थानचे पदाधिकारी, अनेक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

संत तुकाराम महाराज यांच्यासह वारकरी संप्रदायावर वादग्रस्त साहित्य प्रसिद्ध करणाऱ्यांना जयसिंग महाराज यांनी प्रखर विरोध केला होता. प्रसंगी त्यांनी न्यायालयीन लढाईही लढली. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील अनेक प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी त्यांनी कायम आग्रह धरला. त्यांच्या निधनाबद्दल सर्वच क्षेत्रातून शोक व्यक्त होत आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– साखर कारखान्याच्या माध्यमातून तालुक्याचा विकास व्हावा ; शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर मिळावा – आमदार सुनिल शेळके
– मावळ तालुक्यातील इंदुरी येथील भुईकोट किल्ल्यावर 61 फुटी भगव्या ध्वजाचे लोकार्पण । Maval News
– मोठी बातमी : श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या अध्यक्षपदी जालिंदर मोरे यांची निवड ; चुरशीची लढतीत 63 मतांनी विजयी । Dehu News


dainik maval jahirat

Previous Post

पर्यटनासाठी येताय? मग 9850112400 हा नंबर सेव्ह करून ठेवा ; लोणावळा पोलिसांकडून पर्यटकांसाठी हेल्पलाइन नंबर सुरू । Lonavala Tourist Helpline Number

Next Post

मराठीच्या मुद्द्यावरून लोणावळ्यात मनसे आक्रमक ; अमराठी बँक मॅनेजरच्या भांडणात पडणाऱ्या मराठी कर्मचाऱ्यालाच चोपलं

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
MNS party workers beat up Marathi bank employee in Lonavala

मराठीच्या मुद्द्यावरून लोणावळ्यात मनसे आक्रमक ; अमराठी बँक मॅनेजरच्या भांडणात पडणाऱ्या मराठी कर्मचाऱ्यालाच चोपलं

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Momentum for Lonavala Glass Skywalk path cleared for actual project work as tender draft is finalized

Lonavala : लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ला गती ; निविदा मसुदा अंतिम झाल्याने प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाचा मार्ग मोकळा

August 22, 2026
Muktabai Vinode of vadgaon Maval belonging to older generation has passed away due to old age

वडगाव मावळ येथील जुन्या पिढीतील श्रीमती मुक्ताबाई राधू विनोदे यांचे वृध्दापकाळाने निधन

August 21, 2026
Accident insurance coverage worth ten lakhs for journalists in Maval Taluka with special cooperation of MLA Sunil Shelke

मावळ तालुक्यातील पत्रकारांना आमदार सुनील शेळके यांच्या विशेष सहकार्याने दहा लाखांचे अपघात विमा सुरक्षा कवच

August 21, 2026
Young scientists from Maval selected for ISRO-NASA study tour congratulated by MLA Sunil Shelke

मावळमधील बालवैज्ञानिकांची इस्रो-नासाच्या अभ्यासदौऱ्यासाठी निवड ; आमदार सुनील शेळके यांच्याकडून अभिनंदन

August 21, 2026
Dhangar Vasti in Shilimb village Maval Taluka lacks road no road access even 80 years after independence

शिळींबची धनगरवस्ती ‘विकासाच्या रस्त्यापासून’ वंचित ; स्वातंत्र्याच्या ८० वर्षानंतरही रस्ता नाही; खांद्यावर दूधाची कावड घेवून रोजची पायपीट सुरूच

August 21, 2026
Woman and newborn baby die after being admitted for delivery at MIMER Hospital in Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडेतील ‘मायमर’ हॉस्पिटलमध्ये प्रसूतीसाठी दाखल झालेल्या महिलेचा आणि नवजात बाळाचा मृत्यू

August 21, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.