व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, September 30, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी कांचन भालेराव । Pavananagar

पवनमावळ विभागातील सर्व गावे मिळून हा महोत्सव दरवर्षी बौद्ध पौर्णिमेला पवनानगर या ठिकाणी संपन्न होत असतो, या वर्षी हा महोत्सव 12 मे रोजी संपन्न होणार आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
April 14, 2025
in ग्रामीण, लोकल
Lord Gautam Buddha and Dr Babasaheb Ambedkar Jyanti Festival Pavananagar Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पवन मावळ विभाग आणि भारतीय बौद्ध महासभा यांच्या विद्यमाने साजरा होणार्‍या भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सव कमिटीच्या अध्यक्षपदी मावळ तालुका खादी ग्रामोद्योग संघाच्या माजी चेअरमन कांचन लक्ष्मण भालेराव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. पवनमावळ विभागातील सर्व गावे मिळून हा महोत्सव दरवर्षी बौद्ध पौर्णिमेला पवनानगर या ठिकाणी संपन्न होत असतो, या वर्षी हा महोत्सव 12 मे रोजी संपन्न होणार आहे.

जयंती उत्सव कमीटी पुढील प्रमाणे ;
अध्यक्षा – कांचन लक्ष्मण भालेराव, कार्याध्यक्ष – संगीता अरुण यादव, सरचिटणीस – वैशाली संजय ओव्हाळ, खजिनदार – कविता संजय भालेराव, सहखजिनदार – आशा शरद सोनवणे, उपाध्यक्षा – शीला अर्जुन घोडके, उपाध्यक्षा – प्रदीप वाघमारे, सहसचिव – अर्चना अरुण घोडके, संघटक – शोभा दादू मोरे, वनिता उमेश भालेसईन, अबोली अतुल सोनवणे, निशा अंकुश सोनवणे, दिपाली दीपक यादव, मंगल बाळासाहेब गायकवाड, ताराबाई दशरथ कदम, सुनीता प्रफुल्ल भालेसइन, शेवंताबाई माऊली सोनवणे

यावेळी संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक लक्ष्मण भालेराव, पवन मावळ अध्यक्ष दादासाहेब वाघमारे, पुणे जिल्हा युवक सरचिटणीस अतुल सोनवणे, मुख्याध्यापक राहुल सोनवणे , मुख्याध्यापक संजय ओव्हाळ, पवन मावळ युवक अध्यक्ष अरविंद रोकडे, सरचिटणीस देवानंद भालेराव, माजी जयंती अध्यक्ष निलेश यादव, दादासाहेब मोरे, सुशांत कदम, दीपक रणपिसे, शरद सोनवणे, रमेश घोडके, प्रशांत भालेराव, राजू शिंदे, बाळासाहेब गायकवाड, उत्तम चव्हाण, अंकुश भालेसईन, प्रदीप वाघमारे, रघुनाथ रणपिसे, अमोल भालेराव आदी पदाधिकारी उपस्थित होते.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत महाराष्ट्रातील 132 रेल्वे स्थानकांचा होणार कायापालट ; पाहा रेल्वे स्थानकांची यादी व मंजूर निधी
– सोमाटणे फाटा येथील कोंडी सोडविण्यासाठी पीएमआरडीएच्या जागेत रस्त्यांचे रुंदीकरण करावे – खासदार श्रीरंग बारणे
– ना दाखला ना कुठली सेवा मिळणार ; थकबाकीदारांवर वडगाव नगरपंचायत करणार कठोर कारवाई । Vadgaon Maval


dainik maval jahirat

Previous Post

अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत महाराष्ट्रातील 132 रेल्वे स्थानकांचा होणार कायापालट ; पाहा रेल्वे स्थानकांची यादी व मंजूर निधी

Next Post

ग्रामपंचायत अधिकाऱ्याविना भाजे ग्रामपंचायत ; संतप्त ग्रामस्थांकडून उपोषणाचा इशारा । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Bhaje Gram Panchayat of Maval Taluka

ग्रामपंचायत अधिकाऱ्याविना भाजे ग्रामपंचायत ; संतप्त ग्रामस्थांकडून उपोषणाचा इशारा । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP takes an aggressive stance against MLA Sunil Shelke statement demands registration of case

आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 30, 2026
Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.