व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, October 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मधमाशी पालन हा शेतीला जोडधंदा म्हणून उत्तम पर्याय ; तरुणांनी प्रशिक्षण घेऊन महाराष्ट्रातील मधाचे उत्पन्न वाढवावे

शेतीला जोडधंदा म्हणूनही हा व्यवसाय कसा करता येईल, परागीभवन वाढवून आपल्या पिकांचे उत्पन्न कसे वाढवता येईल, याबाबतीतही मार्गदर्शन करण्यात आली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
May 2, 2025
in लोकल, शहर
Five-day training completed by Central Bee Training and Research Institute Ambi Talegaon

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : केंद्रीय मधमाशी प्रशिक्षण व संशोधन संस्थेच्या वतीने येथील डॉ डी वाय पाटील युनिव्हर्सिटीच्या पद्मभूषण वसंतदादा पाटील कृषी महाविद्यालयात पाच दिवशी मधुमक्षिका पालन प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले.

संस्थेचे तज्ञ प्रशिक्षक हेमंतकुमार डुंबरे यांनी मधमाशांची ओळख, त्यांच्या प्रजाती, मधमाशीच्या पेट्यांचे निरीक्षण करणे पेट्या हाताळताना घ्यावयाची काळजी, त्यांची संख्या वाढवणे, मधमाशी पालन व्यवसाय सुरू करण्यासाठीचे विविध टप्पे, युरोपियन, सातेरी मधमाशी आणि डंख रहित मधमाशी याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले.

हंगामानुसार पेट्याचे त् नियोजन कसे करावे, मध कसा काढावा, शुद्ध आणि अशुद्ध मध कसे ओळखावे , मधमाशांपासून मिळणारी इतर उत्पादने, उदाहरणार्थ परागकण, प्रोपोलीस, रॉयल जेली, इत्यादी गोळा करण्याची पद्धती याबाबत माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.

  • बी पार्क अर्थात वर्षभर मधमाशांना आवश्यक फुलांची शेतीमध्ये नियोजन कसे करता येईल याबद्दल त्यांनी सखोल मार्गदर्शन केले. हिमाचल प्रदेश येथील मधमाशी उद्योग करणाऱ्या तरुणांशी ऑनलाईन संवाद साधून मधमाशी पालन व्यवसायातील त्यांच्या अनुभव कथन करण्यात आले. मधमाशी पालन उद्योग सुरू करण्यासाठी असलेल्या संधी सरकारच्या विविध योजना, कर्जाची उपलब्धता इ विषय समजावून देण्यात आले.

शेतीला जोडधंदा म्हणूनही हा व्यवसाय कसा करता येईल, परागीभवन वाढवून आपल्या पिकांचे उत्पन्न कसे वाढवता येईल, याबाबतीतही मार्गदर्शन करण्यात आली. प्रशिक्षणात सहभागी 92 विद्यार्थ्यांना खादी व ग्रामोद्योग आयोगाच्या वतीने प्रमाणपत्र देण्यात आले.

कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी डॉ डी वाय पाटील युनिव्हर्सिटी च्या कुलगुरू डॉ सायली गणकर, केंद्रीय मधमाशी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुण्याच्या डायरेक्टर डॉक्टर किरण उईके, श्री राहुल काळे, प्रशिक्षण अधिकारी, डॉ जयवंत जाधव, प्राचार्य पद्मभूषण वसंत दादा पाटील कृषी महाविद्यालय उपस्थित होते.

कार्यक्रम व्यवस्थित पार पडण्यासाठी प्रा पांडुरंग जगताप आणि प्रा निलम बांगर यांनी मार्गदर्शन आणि कष्ट घेतले. समारोपाचे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु गौरी ठेंबे, सिद्धी रणदिवे यांनी केले. आभार प्रदर्शन समृद्धी कांबळे यांनी केले.

अधिक वाचा –
– 30 मे पर्यंत तळेगाव शहरातील रस्त्यांची कामे पूर्ण करा ; आढावा बैठकीत आमदार सुनील शेळके यांची सूचना । MLA Sunil Shelke
– लोणावळा शहरात उद्धव ठाकरेंच्या पक्षाला खिंडार, अनेक आजी-माजी पदाधिकारी शिंदेंच्या शिवसेनेत दाखल । Lonavala News
– मुंबई-पुणे मिसिंग लिंक : कुठलीही तडजोड न करता पुलाचे काम काळजीपूर्वक करण्याचे एकनाथ शिंदे यांचे निर्देश । Mumbai Pune Missing Link
– शिळींब गावात ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा उत्साहात ; कीर्तन सोहळ्याला आमदार सुनील शेळके यांची उपस्थिती । Maval News


dainik maval jahirat

Previous Post

वाचकांची प्रतिक्रिया : वर्ष उलटले, पण तळेगाव रेल्वे स्टेशनवरील कामातील प्रगती शून्य । Talegaon Dabhade

Next Post

पाऊले चालती पंढरीची वाट… संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi

पाऊले चालती पंढरीची वाट... संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP takes an aggressive stance against MLA Sunil Shelke statement demands registration of case

आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 30, 2026
Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.