व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, June 1, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पवना शिक्षण संकुलातील बारावीच्या निकालात मुलींचीच बाजी ! पवना सायन्स कॉलेजची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

पवनानगर येथील लायन्स शांता माणेक पवना आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजने आपली निकालाची उज्वल परंपरा कायम ठेवली असून तीन्ही विभागात मुलींनी बाजी मारली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
May 6, 2025
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल
Girls win in 12th results of Pavana Education Complex Science College 100 percent HSC results

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : पवनानगर येथील लायन्स शांता माणेक पवना आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजने आपली निकालाची उज्वल परंपरा कायम ठेवली असून तीन्ही विभागात मुलींनी बाजी मारली आहे. कॉलेज मधून १३७ विद्यार्थी बारावी परीक्षेला बसले होते, त्यापैकी १३४ उत्तीर्ण झाले आहेत. कॉलेजचा सरासरी निकाल ९७.८१ टक्के लागला असून सायन्स कॉलेजचा सलग चौथ्या वर्षी १०० टक्के निकाल लागला असल्याची माहिती पवना शिक्षण संकुलाचे प्राचार्य भाऊसाहेब आगळमे यांनी दिली.

nakshtra ads may 2025

सविस्तर निकाल (कसांत टक्केवारी)
वाणिज्य विभाग – ९८.५१ टक्के
१) तुपे दिक्षा गोपाळ- ८४.६७ टक्के
२) मोहोळ अर्पिता हरिश्चंद्र- ७९.८३ टक्के
३) सुतार श्वेता शशिकांत- ७६.६७ टक्के

tata tiago ads may 2025

कला विभाग -९३.३३ टक्के
१) यादव श्रेया राजू – ८२.५० टक्के
२) तुपे सायली बाळू- ७०.६७ टक्के
३) अल्हाट समिक्षा भाऊ- ७० टक्के

सायन्स विभाग – १०० टक्के
१) दळवी समृद्धी बाळासाहेब- ७४.१७ टक्के
२) अहिर किशन काळूराम- ६५.१७ टक्के
३) लोहर चैतन्य विजय- ६१ टक्के

यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक
नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बाळा भेगडे, सचिव व पवना शिक्षण संकुलाचे अध्यक्ष संतोष खांडगे, उपाध्यक्ष गणेश खांडगे, सहसचिव नंदकुमार शेलार, खजिनदार राजेश म्हस्के यांनी यशस्वी विद्यार्थी आणि संकुलाचे प्राचार्य भाऊसाहेब आगळमे, पर्यवेक्षिका अर्चना शेडगे, शहाजी लाखे यांच्यासह विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या प्राध्यापक सर्वांचे अभिनंदन केले आहे.

अधिक वाचा –
– मावळ तालुक्याचा बारावीचा निकाल ९५.१० टक्के, यंदाही मुलींचीच बाजी, १२ कॉलेजचा निकाल शंभर टक्के । Maharashtra HSC 12th Result 2025
– ‘दैनिक मावळ’ संवाद : ज्येष्ठ नाट्यकलाकार व नाट्यप्रशिक्षक प्रकाश पारखी यांच्याशी खास बातचीत । Drama instructor Prakash Parkhi
– पुणे-लोणावळा तिसर्‍या-चौथ्या मार्गिकेचे काम वेगाने पुढे जाणार, रेल्वेकडून डीपीआर तयार ; केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती


dainik maval ads may 2025

Previous Post

मावळ तालुक्याचा बारावीचा निकाल ९५.१० टक्के, यंदाही मुलींचीच बाजी, १२ कॉलेजचा निकाल शंभर टक्के । Maharashtra HSC 12th Result 2025

Next Post

इंद्रायणी महाविद्यालयात बारावीच्या निकालात मुलींचाच डंका ! पाहा विभागनिहाय सविस्तर निकाल । Talegaon Dabhade

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Indrayani-Mahavidyalaya-Talegaon-Dabhade

इंद्रायणी महाविद्यालयात बारावीच्या निकालात मुलींचाच डंका ! पाहा विभागनिहाय सविस्तर निकाल । Talegaon Dabhade

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Deputy Chief Minister Eknath Shinde

वारकऱ्यांना विम्याचा लाभ मिळणार, वारीतील सहभागी वाहनांना टोल माफी ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

June 1, 2025
Scholarship

भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती अर्जाची ऑनलाईन प्रक्रिया 15 जूनपासून सुरू होणार

June 1, 2025
Villagers strongly oppose new design of flyover at Malavali railway station Maval

मळवली रेल्वे स्टेशन येथील उड्डाणपुलाच्या नवीन आराखड्यास ग्रामस्थांचा तीव्र विरोध । Karla News

June 1, 2025
Kamshet Gram Panchayat Maval

कामशेत ग्रामस्थांचा लढा यशस्वी ! ग्रामपंचायतीची तीस टक्के करवाढ अखेर रद्द ; बीडीओंचा आदेश । Kamshet News

June 1, 2025
Ashadhi Wari Palkhi ceremony is approaching When will dehu Palkhi route be repaired

आषाढी वारी पालखी सोहळा तोंडावर ; पालखी मार्गाची दुरूस्ती कधी होणार?

June 1, 2025
Kamshet police seize illegal stock of kerosene in Mundhaware village maval

कामशेत पोलिसांकडून मुंढावरे गावात रॉकेलचा अवैध साठा जप्त । Kamshet News

June 1, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.