व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, February 16, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘ग्लोबल सायकलिस्ट’साठी इंडो ऍथलेटिक्स सोसायटी तर्फे सोमाटणे फाटा येथे मोफत मुक्काम व्यवस्था । Maval News

जगभरातील सायकल स्वार भारत भ्रमण करीत असताना त्यांना अशा व्यवस्थेचा खूप फायदा होतो.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
May 6, 2025
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, महाराष्ट्र, लोकल, शहर
Indo Athletics Society provides free accommodation at Somatane Phata for Global Cyclists

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील सोमाटणे टोलनाका येथे टीम आयएएसतर्फे सर्व लांब पल्ल्याच्या सायकलस्वारांसाठी मोफत मुक्काम व्यवस्थेचे उद्घाटन करण्यात आले. जगभरातील सायकल स्वार भारत भ्रमण करीत असताना त्यांना अशा व्यवस्थेचा खूप फायदा होतो.

  • मागील दहा वर्षापासून “अतिथी देवो भव, वसुधैव कुटुम्बकम” या उक्तीप्रमाणे संस्थेतर्फे जगभरातील ऍथलेट लोकांचे मोफत मुक्कामाची सोय वडगाव मावळ, लोणावळा, खेड शिवापुर, पुणे, पिंपरी चिंचवड ठिकाणी करण्यात आली आहे. आता यामध्ये अजून एक ठिकाण सोमाटणे टोल नाका समाविष्ट करण्यात आले.

या थांब्याच्या उद्घाटन प्रसंगी आयर्न मॅन सचिन वाकडकर, निलेश म्हेत्रे, महादेव तूपारे, सुरवसे आदी मान्यवर तसेच इंडो ऍथलेटिक्स सोसायटीचे गजानन खैरे, गणेश भुजबळ, अजित पाटील, गिरीराज उमरीकर, श्रीकांत चौधरी उपस्थित होते.

भविष्यामध्ये संपूर्ण देशामध्ये अशाप्रकारे सुविधा उपलब्ध करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू असे इंडो अथलेटिक सोसायटी संस्थेतर्फे सांगण्यात आले. तसेच आपण प्रत्येक टोल नाक्यावर नॅशनल हायवे ऍथॉरिटी ऑफ इंडिया माध्यमातून संपूर्ण देशभर टोलनाक्यावर अशी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू असे संस्थेतर्फे सांगण्यात आले.

याप्रसंगी मुकुंद दांगट पाटील, युवराज पाटील, संदीप परदेशी, सुनील जी चाको, कैलास शेट तापकीर, मदनजी शिंदे, अविनाश चौगुले, मारुती विधाते, अजित गोरे, किरण भावसार, महेंद्र पाटील, नागना इंडी, तुषार पाटील, सतीश भोसले तसेच सोमाटणे टोल प्लाजा येथील कर्मचारी उपस्थित होते.

अधिक वाचा –
– मावळ तालुक्याचा बारावीचा निकाल ९५.१० टक्के, यंदाही मुलींचीच बाजी, १२ कॉलेजचा निकाल शंभर टक्के । Maharashtra HSC 12th Result 2025
– ‘दैनिक मावळ’ संवाद : ज्येष्ठ नाट्यकलाकार व नाट्यप्रशिक्षक प्रकाश पारखी यांच्याशी खास बातचीत । Drama instructor Prakash Parkhi
– पुणे-लोणावळा तिसर्‍या-चौथ्या मार्गिकेचे काम वेगाने पुढे जाणार, रेल्वेकडून डीपीआर तयार ; केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती 


Previous Post

इंद्रायणी महाविद्यालयात बारावीच्या निकालात मुलींचाच डंका ! पाहा विभागनिहाय सविस्तर निकाल । Talegaon Dabhade

Next Post

निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीला जनतेच्या अडचणी समजल्या पाहिजेत – आमदार सुनील शेळके । MLA Sunil Shelke

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Increasing response from citizens to Maval MLA Sunil Shelke Janata Darbar initiative

निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीला जनतेच्या अडचणी समजल्या पाहिजेत - आमदार सुनील शेळके । MLA Sunil Shelke

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

PM-Narendra-Modi

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून महाराष्ट्रासह चार राज्यांना रेल्वे प्रकल्पांची भेट ; १८,५०९ कोटींच्या खर्चाला मंजुरी

February 16, 2026
Lakhs of rupees were extorted from candidates in name of EVM machine hacking MLA Sunil Shelke serious allegations

ईव्हीएम मशीन हॅकच्या नावाखाली उमेदवारांकडून लाखो रूपये उकळले ; आमदार सुनील शेळके यांचे विरोधकांवर गंभीर आरोप

February 16, 2026
Chief Minister reviews general district annual plans of Pune district

मुख्यमंत्र्यांकडून पुणे जिल्ह्याच्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनांचा आढावा

February 15, 2026
Prostitution business on old Pune-Mumbai highway Many dens in Talegaon Vadgaon Dehu Road Somatane

Maval Crime : वेश्या व्यवसायाच्या उद्देशाने लैंगिक हावभाव करून सार्वजनिक शिष्ठाचाराचा भंग केल्याप्रकरणी दोन महिलांवर गुन्हे

February 15, 2026
Lord-Shankar-Temple-In-Maval-Taluka

मावळ तालुक्यातील ‘ही’ प्रसिद्ध शिवमंदिरे प्रत्येक शिवभक्ताने आयुष्यात एकदा तरी नक्की पाहावीत, जाणून घ्या । Famous Shiva Temples in Maval Taluka

February 15, 2026
Raje Shiv Chhatrapati Jayanti Festival 2026 Committee at Vadgaon Maval

वडगाव मावळ येथील राजे शिवछत्रपती जयंती महोत्सव २०२६ समिती अध्यक्षपदी कुलदीप ढोरे, कार्याध्यक्षपदी संतोष भिलारे

February 14, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.