व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, September 24, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वडगाव नगरपंचायतीकडून शहराचा प्रारूप विकास आराखडा (डीपी) प्रसिद्ध । Vadgaon Maval Nagar Panchayat

सदरच्या विकास आराखड्यामध्ये एकूण 43 बदल करण्यात आले आहेत.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 17, 2025
in लोकल, ग्रामीण, पुणे, शहर
Vadgaon Nagar Panchayat releases draft development plan DP of the city

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : वडगाव नगरपंचायतीने दाखल झालेल्या हरकती आणि सूचनांनुसार संभाव्य बदल करून तयार केलेला वडगाव शहराचा प्रारूप विकास आराखडा नागरिकांच्या अवलोकनासाठी प्रसिद्ध केला असल्याची माहिती मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ. प्रवीण निकम यांनी दिली आहे.

वडगाव नगरपंचायतीची स्थापना 3 फेब्रुवारी 2018 रोजी झाली असून शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून शहराचा सविस्तर विकास आराखडा तयार करण्याच्या अनुषंगाने 21 जानेवारी 2021 रोजी सर्वसाधारण सभेच्या ठराव अन्वये शहराचा विकास आराखडा तयार करण्याचा इरादा राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आला होता.

त्याअनुषंगाने शहराचा प्रारूप विकास आराखडा फेब्रुवारी 2024 मध्ये तयार करण्यात आला. त्या आराखड्यात शहरातील नागरिकांना हरकती/सूचना मागवण्यासंदर्भात सुचित करण्यात आले होते. सदरच्या हरकती सूचनांची सुनावणी घेण्यासाठी शासनाने समिती स्थापन केली होती. सदर समितीने नागरिकांच्या प्राप्त सर्व हरकती/सूचनांवरती सुनावणी घेऊन आपला अहवाल नगरपंचायत कार्यालयास कळवला आहे.

त्या अहवालाच्या अनुषंगाने प्रारूप विकास आराखड्यामध्ये संभाव्य बदल करून सदरचा प्रारूप विकास आराखडा नागरिकांच्या अवलोकनासाठी नगरपंचायत कार्यालयामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. सदरच्या विकास आराखड्यामध्ये एकूण 43 बदल करण्यात आलेले असून आराखडा हा अंतिम मंजुरीस्तव शासनाकडे महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम 1966 अन्वये सादर करण्यात येणार आहे, असे डॉ. निकम यांनी सांगितले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– BREAKING : मावळमधील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला ; 25 ते 30 पर्यटक बुडाल्याची भीती
– कुंडमळा पूल दुर्घटना : इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून झालेल्या अपघातात 4 जणांचा मृत्यू, 51 जखमी, अजुनही शोधकार्य सुरू
– कुंडमळा येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी, दोषींवर कठोर कारवाई होणार – उपमुख्यमंत्री अजित पवार । Kundmala Indrayani River Bridge Accident


dainik maval jahirat

Previous Post

प्रेमसंबंधातील वादातून प्रेयसीकडून तीस वर्षीय प्रियकराचा खून ; इंदोरी, मावळ येथील घटना । Maval Crime

Next Post

मावळ तालुक्यातील ‘ही’ शाळा तब्बल सात वर्षांनी उघडली, नक्की काय आहे प्रकरण? वाचा सविस्तर

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Zilla Parishad school in Thakursai village of Pawan Maval division reopens

मावळ तालुक्यातील 'ही' शाळा तब्बल सात वर्षांनी उघडली, नक्की काय आहे प्रकरण? वाचा सविस्तर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

Talegaon Dabhade : निवडणूक आचारसंहितेमुळे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा पुन्हा स्थगित

September 23, 2026
Shirgaon-Parandwadi police seized DJ systems of two Ganesh Mandals from Chandkhed and Ozarde

“आवाज वाढव डीजे” भोवलं… शिरगाव पोलिसांनी दोन मंडळांचे डीजे केले जप्त

September 22, 2026
PHOTOS scene of propylene gas tanker accident on Mumbai-Pune Expressway

PHOTOS : मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरील प्रोपोलीन गॅस टँकर दुर्घटनेचा देखावा ठरतोय जनजागृतीचे माध्यम!

September 22, 2026
Omkar Thakar from Yelse village won gold medal by securing first place at taluka-level wrestling competition held at Urse

उर्से येथील तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसे गावचा ओंकार ठाकर याची प्रथम क्रमांक पटकावित सुवर्णपदकाची कमाई

September 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.