व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, March 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पवना धरण परिसरात जोरदार पाऊस, धरणाच्या पाणीपातळीत मोठी वाढ । Pavana Dam Rain Updates

मावळ तालुक्यात पावसाचा जोर वाढला आहे. यातही ग्रामीण भागात अतिमुसळधार पाऊस कोसळत आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 19, 2025
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे
Pavana Dam

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्यात पावसाचा जोर वाढला आहे. यातही ग्रामीण भागात अतिमुसळधार पाऊस कोसळत आहे. डोंगर दऱ्यांचा प्रदेश असलेला मावळ तालुका सध्या मान्सूच्या तडाख्यात असून मुसळधार पावसाने ओढे, नाले, नद्या दुथडी भरून वाहू लागलेत. सोबत तालुक्यातील धरणांमधील पाणीपातळी देखील वाढताना दिसत आहे.

पवन मावळ विभागातील प्रमुख पवना धरण परिसरात मागील दोन दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. गुरुवारी सकाळी घेतलेल्या नोंदीनुसार धरण परिसरात चोवीस तासात तब्बल 87 मि.मी. इतका पाऊस झाला आहे. सोबत धरणाच्या बॅकवॉटर भागात पावसाचा जोर सर्वाधिक आहे. सततच्या पावसामुळे धरणाच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली आहे.

जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस ओसरल्यानंतर 29-30 टक्क्यांवरील धरणाचा पाणीसाठा पुन्हा 26 पर्यंत खालावला होता. परंतु चालू आठवड्यात झालेल्या दमदार पावसाने पवना धरणातील पामीपातळी वाढली आहे. सद्यस्थिती पवना धरणात 35.63 टक्के इतका पाणीसाठा असल्याची माहिती धरण विभागाचे रजनीस बारिया यांनी दिली. पावसाचा जोर असाच राहिल्यास धरणातील पाणीसाठा आणखीन वाढेल, असेही त्यांनी सांगितले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– कुंडमळा ठिकाणी दर्शक गॅलरी असणारा पूल उभारणार, अतिरिक्त निधी देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आश्वासन
– जिल्ह्यातील सर्व पुल, साकव, रस्ते, इमारती, वाडे, जाहिरात फलकांची ७ दिवसात बांधकाम तपासणी करा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
– वडगाव नगरपंचायतीकडून शहराचा प्रारूप विकास आराखडा (डीपी) प्रसिद्ध । Vadgaon Maval Nagar Panchayat


Previous Post

मावळ तालुक्यात मुसळधार पाऊस; लोणावळा शहरात 24 तासात तब्बल 221 मि.मी. पाऊस, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Next Post

धोकादायक पर्यटनस्थळे तात्पुरती बंद ठेवा, पर्यटकांच्या सुरक्षेला प्राधान्य द्या ; राज्याच्या मुख्य सचिवांचे निर्देश

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Temporarily close dangerous tourist spots prioritize safety of tourists State Chief Secretary instructions

धोकादायक पर्यटनस्थळे तात्पुरती बंद ठेवा, पर्यटकांच्या सुरक्षेला प्राधान्य द्या ; राज्याच्या मुख्य सचिवांचे निर्देश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
water connections disconnected

तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाची धडक कारवाई ; दहा अनधिकृत नळ जोडण्या खंडीत केल्या

February 28, 2026
Pune-Lonavla-Local

पुणे ते लोणावळा दरम्यान लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची गरज ; रेल्वे प्रवाशांची मागणी

February 28, 2026
CM Devendra Fadnavis In Vidhan Sabha

कृत्रिम फुलांच्या वापरावरील बंदीसंदर्भात स्पष्टतेसाठी शासन निर्णय लवकरच ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

February 28, 2026
Knowledge on Wheels bus providing science lessons will reach villages in Pavan Maval

पवन मावळातील गावागावांत पोहोचणार विज्ञानाचे धडे देणारी फिरती प्रयोगशाळा ; ‘नॉलेज ऑन व्हिल्स’ बसचे लोकार्पण

February 27, 2026
Accident

Talegaon Accident : तळेगाव-चाकण मार्गावर टेम्पोखाली चिरडून अज्ञात व्यक्तीचा मृत्यू

February 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.