व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, February 8, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

आंबी पुलासाठी जलसमाधी आंदोलन, आंदोलकांनी कंबरेएवढ्या पाण्यात चार तास उभे राहून केले आंदोलन

माजी जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी ( दिनांक 12 डिसेंबर ) जलसमाधी आंदोलन करण्यात आले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 12, 2022
in लोकल, ग्रामीण, व्हिडिओ
Nitin-Marathe-Maval

Photo : fb / Nitin Marathe


मावळ तालुक्यातील वराळे-आंबी आणि तळेगाव-एमआयडीसीला जोडणाऱ्या इंद्रायणी नदीवरील आंबी येथील नव्या पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, या मागणीसाठी माजी जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी ( दिनांक 12 डिसेंबर ) जलसमाधी आंदोलन करण्यात आले. ( Nitin Marathe Jalasamadhi Protest For Bridge On Indrayani River Near Ambi Village Maval Taluka )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

नितीन मराठे यांच्या नेतृत्वाखाली इंद्रायणी नदीच्या थंड पाण्यात तब्बल चार तास कुडकुडत उभे राहत आंदोलकांनी आंदोलन केले. अखेर इंद्रायणी नदीवरील आंबी पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आणि हलकी वाहने, दुचाकीसाठी रस्ता येत्या 10 दिवसांत वाहतुकीसाठी खुला करू, असे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.

आंबी पुलाची व्यथा…

जुना पूल कोसळल्यानंतर वडगाव मावळ सार्वजनिक बांधकाम विभागाकडून चालू असलेले पुलाचे पहिल्या टप्प्यातील 80 टक्के काम पूर्ण झाले असून, केवळ 2- टक्के काम अनेक महिन्यांपासून थांबले आहे. जवळपास 8 ते 9 गावांचा मुख्य रस्ता असणारा हा पूल बंद असल्यामुळे एमआयडीसीतील कामगार यांसह स्थानिक ग्रामस्थ आणि शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

अधिक वाचा –

– ‘अस्सल’ इंद्रायणी तांदूळ विक्री महोत्सवाला उदंड प्रतिसाद, एका दिवसात सुमारे 10 टन तांदळाची विक्री
– युवासेना मावळ तालुका प्रमुखपदी विशाल हुलावळे यांची निवड
– भीषण अपघात! मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गावर विद्यार्थ्यांची बस पलटली, अनेकजण जखमी, बचावकार्य युद्धपातळीवर सुरु


Previous Post

‘अस्सल’ इंद्रायणी तांदूळ विक्री महोत्सवाला उदंड प्रतिसाद, एका दिवसात सुमारे 10 टन तांदळाची विक्री

Next Post

मोठी बातमी! सीमेवर भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये चकमक, सहा सैनिक जखमी

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
India-China

मोठी बातमी! सीमेवर भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये चकमक, सहा सैनिक जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

voting

मावळात २ लाख ३१६ मतदार बजावणार मतदानाचा हक्क ; मावळ तालुक्यात जिल्हा परिषदेचे 5 गट तर पंचायत समितीच्या 10 जागा

February 6, 2026
pune police

महत्वाची बातमी : पुणे ग्रामीण जिल्ह्यात १९ फेब्रुवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू – जाणून घ्या नियम

February 6, 2026
Nagar Parishad Nagar Panchayat Ward wise reservation announced Many interested candidates in Maval election 2025

मावळात छुपा प्रचार जोरात… जाहीर प्रचाराची मुदत संपल्यानंतर वैयक्तिक गाठीभेटी वाढल्या

February 6, 2026
Maharashtra State Election Commission

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक : संपूर्ण जिल्ह्यात २३ हजार तर मावळात १ हजार ६१२ मनुष्यबळाची नियुक्ती

February 6, 2026
Pune Zilla Parishad and Panchayat Samiti Maval

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी ७ फेब्रुवारीला मतदान ; उद्योग, आस्थापना व कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी

February 5, 2026
Kusgaon Budruk Kale Zilla Parishad group BJP likely to confirm Bhausaheb Gund candidacy

काले-कुसगाव जि.प. गट : गणरायाचा आशीर्वाद घेऊन भाऊसाहेब गुंड यांच्याकडून सांगता दिवशी जोरदार प्रचार

February 5, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.