व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, November 18, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पुणे जिल्हा परिषदेमार्फत आयोजित एकदिवसीय तांदूळ महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद, दिवसभरात लाखोंची उलाढाल

या महोत्सवात जिल्ह्यातील मुळशी, मावळ, भोर, हवेली व जुन्नर या तालुक्यामधून 12 महिला स्वयंसहायता समूहांनी भाग घेतला.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 15, 2022
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल
Rice-Festival-Pune

Photo Courtesy : Twitter / DIO Pune


पुणे जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत नवीन जिल्हा परिषद येथे आयोजित एकदिवसीय तांदूळ महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यात दिवसभरात सुमारे 2 लाख 65 हजार 900 रुपयांची तांदूळ विक्री करण्यात आली.

‘उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान’ मार्फत महिला स्वयंसहायता समूहातील महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी व त्यांची आर्थिक उन्नती व्हावी या उद्देशाने 12 डिसेंबर रोजी आयोजित तांदूळ महोत्सवाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते करण्यात आले. ( One Day Rice Sale Festival through Pune Zilla Parishad )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

या महोत्सवात जिल्ह्यातील मुळशी, मावळ, भोर, हवेली व जुन्नर या तालुक्यामधून 12 महिला स्वयंसहायता समूहांनी भाग घेतला. यामध्ये इंद्रायणी तांदूळ, आंबेमोहोर, कोलम, काळा तांदूळ आणि सर्व प्रकारचा सेंद्रिय पद्धतीने उत्पादित तांदूळ विक्री ठेवण्यात आला होता.

सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाचे विकास उपायुक्त विजय कुमार मुळीक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे तसेच विविध विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी या महोत्सवास भेट देऊन तांदूळ खरेदी केली.

अधिक वाचा –

– पालकांनो, मुलं सांगतात ती कारणे खरी की खोटी हे एकदा तपासून पाहा; अन्यथा ‘असा’ शोक करण्याची वेळ तुमच्यावरही येऊ शकते
– तुरीचे पिक संकटात, अळीचा प्रादुर्भाव वाढला, प्रशासनाकडून शेतकऱ्यांना उपाययोजना करण्याचे आवाहन


dainik maval jahirat

Previous Post

अनुसूचित जातीच्या उमेदवारांना स्टार्ट-अपसाठी प्रशिक्षण, जाणून घ्या

Next Post

गोडुंब्रेमध्ये रानमांजरीच्या पिल्लांना जीवदान; वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या सदस्यांनी घडवली आई आणि पिल्लांची भेट

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
wild-cat-cubs

गोडुंब्रेमध्ये रानमांजरीच्या पिल्लांना जीवदान; वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या सदस्यांनी घडवली आई आणि पिल्लांची भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Theft-News

Lonavala Crime : लोणावळ्यात चोरट्यांचा धुमाकूळ! एकाच रात्री पाच दुकाने फोडली, १६ हजारांची रोकड लंपास

November 17, 2026
Pappu Kalekar from Maval selected for global wrestling referee examination to be held in Egypt

मावळातील पप्पू कालेकर यांची इजिप्त येथे होणाऱ्या जागतिक कुस्ती पंच परिक्षेसाठी निवड; तर प्रविण राजिवडे राष्ट्रीय पंच परिक्षा अव्वल श्रेणीत उत्तीर्ण

November 17, 2026
water scarcity in Dhalewadi-Malewadi village stage lock the office protest at Mahagaon Gram Panchayat Maval

धालेवाडी-मालेवाडीत तीव्र पाणीटंचाई, पाण्यासाठी दोन तासांची पायपीट; महागाव ग्रामपंचायतीला ग्रामस्थांचे ‘टाळे ठोको’ आंदोलन

November 17, 2026
Union Home and Cooperation Minister Amit Shah two-day visit to Pune National Heavy Engineering Company Talegaon Dabhade Maval

केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांचा दोन दिवसीय पुणे दौरा; मावळातील नॅशनल हेव्ही इंजिनिअरिंग कंपनीच्या पुनर्निर्माणाचे आज भूमिपूजन

November 15, 2026
Locals oppose supplying water from Thokalwadi Dam Maval to Pimpri-Chinchwad

‘ठोकळवाडी’चे पाणी पिंपरी-चिंचवडला देण्यास स्थानिकांचा विरोध ; धरणग्रस्तांचा ऐतिहासिक संघर्ष, शेतीच्या पाणीहक्कासाठी सर्वपक्षीय एकजुटीचा निर्धार

November 14, 2026
discussions on development issues in Takve-Vadeshwar ZP Gat initiative by Zilla Parishad Pune

जनतेच्या दारात प्रशासन; टाकवे-वडेश्वर गटात विकासाच्या प्रश्नांवर थेट चर्चा, जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाचा अभिनव उपक्रम

November 14, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.