व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, September 21, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वडगावात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जोरदार शक्तीप्रदर्शन ; आमदार सुनील शेळकेंच्या उपस्थितीत फोडला प्रचाराचा नारळ

श्री पोटोबा महाराज मंदिरात सर्व उमेदवार आणि पक्षाचे प्रतिनिधी आणि असंख्य कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत प्रचाराचा नारळ फोडण्यात आला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
November 23, 2025
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा, शहर
NCP strong show of strength in Vadgaon Campaigning started in the presence of MLA Sunil Shelke

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : वडगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाकडून 16 उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाचा उमेदवार रिंगणात आहे. रविवारी आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत या सर्व उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. या निमित्त पंचमुखी मारुती मंदिर ते पंचायत समिती पर्यंत मोठी रॅली काढून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले.

श्री पोटोबा महाराज मंदिरात सर्व उमेदवार आणि पक्षाचे प्रतिनिधी आणि असंख्य कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. यानंतर रॅलीचे सभेत रूपांतर होऊन त्या ठिकाणी मान्यवरांची मनोगते झाली. यामध्ये आमदार सुनील शेळके यांनी केलेले भाषण सर्वाधिक चर्चेत राहिले. विरोधकांवरती जोरदार प्रहार करतच आमदार सुनील शेळके यांनी वडगावकर नागरिकांना विकासाचा शब्द दिला. तीन वर्षात सर्वांच्या अडचणी प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले. तदनंतर सभेत चे रूपांतर पुन्हा रॅलीत होऊन पंचायत समिती चौकात रॅलीची समाप्ती झाली.

वडगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व अधिकृत उमेदवारांच्या प्रचारानिमित्त रविवारी वडगाव मावळ परिसरात भव्य आणि उत्साहपूर्ण प्रचार दौरा आयोजित करण्यात आला. पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्त्यांच्या साथीने पार पडलेल्या या दौऱ्याला वडगाव येथील नागरिकांचा अभूतपूर्व उत्साह आणि उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पक्षावर आणि उमेदवारांवर असलेला आपला अढळ विश्वास व्यक्त केला. दौऱ्यादरम्यान आमदार सुनील शेळके यांनी नागरिकांशी थेट संवाद साधला. त्यांच्या अडचणी आणि अपेक्षा जाणून घेतल्या.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– वडगावमध्ये सतरापैकी नऊ वॉर्डात दुरंगी लढत ! नगराध्यक्षपदासाठी 4 महिला रिंगणात ; आठ वॉर्डात अपक्षांमुळे बहुरंगी लढत
– लोणावळ्यात दोन्ही ‘राष्ट्रवादी’ एकत्र ; शरद पवारांच्या पक्षाचा अजित पवारांच्या पक्षाला पाठिंबा, आमदार सुनील शेळके यांना मोठे यश
– तळेगावमध्ये 19 उमेदवार बिनविरोध नगरसेवक! नगराध्यक्षपदासाठी 3 तर नगरसेवक पदाच्या नऊ जागांसाठी 23 जण रिंगणात । Talegaon Dabhade


dainik maval jahirat

Previous Post

कान्हे – नायगाव ग्रामपंचायतीकडून घरमालकांसाठी 50 टक्के कर सवलत जाहीर ; घरमालकांना मोठा दिलासा

Next Post

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, अनियंत्रित कंटेनरची कारला धडक ; दोघांचा मृत्यू, चार जखमी

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Fatal accident on Mumbai-Pune Expressway uncontrolled container hits car two dead four injured

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, अनियंत्रित कंटेनरची कारला धडक ; दोघांचा मृत्यू, चार जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Traditional Leki Magne game celebrated in Pawan Maval after ganesh utsav

पवन मावळात ‘लेकी मागण्याचा’ पारंपरिक खेळ उत्साहात ; फुगड्या, गाणी अन् विनोदी लग्नसोहळ्याने रंगत

September 21, 2026
450 players participate in Maval Taluka inter school chess tournament at Blooming International School Gahunje

गहुंजे येथील ब्लूमिंग इंटरनॅशनल स्कूल येथे मावळ तालुका आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धेत ४५० खेळाडूंचा सहभाग

September 21, 2026
Ganesh Mandals in Vadgaon city cancel immersion processions against backdrop of tragic incidents

दुःखद घटनांच्या पार्श्वभूमीवर वडगाव शहरात गणेश मंडळांकडून विसर्जन मिरवणुका रद्द ; साधेपणाने बाप्पाला निरोप

September 21, 2026
Lord Ganesha bid farewell amidst devotional atmosphere in Pawananagar maval area

पुढच्या वर्षी लवकर या… पवनानगर परिसरात दीड दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप

September 16, 2026
Takve Budruk maval Child Sexual Abuse Case Trupti Desai Demands Fast-Track Trial

टाकवे बुद्रुक बाललैंगिक अत्याचार प्रकरण : खटला ‘फास्टट्रॅक’वर चालवून आरोपीला कठोर शिक्षेची तृप्ती देसाईंची मागणी

September 16, 2026
Former Minister of State Madan Bafna passes away Funeral held with state honors

‘मावळचे भाग्यविधाते’ माजी मंत्री मदन बाफना यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप

September 16, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.