व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, March 6, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वडगाव नगरपंचायत निवडणूक 2025 : अबोली ढोरे यांचा प्रभागनिहाय प्रचारावर जोर

अबोली ढोरे यांची प्रचारात आघाडी

Team Dainik Maval by Team Dainik Maval
November 28, 2025
in लोकल, शहर
Vadgaon Nagar Panchayat Election 2025 Aboli Dhore emphasis on ward-wise campaigning

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : वडगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाकडून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार असलेल्या अबोली मयूर ढोरे यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र दिसत आहे. तसे पाहता निवडणूक सुरू होण्यापूर्वीच निवडणूक लढविण्याच्या तयारीत असलेल्या अबोली ढोरे यांना जेव्हा प्रत्यक्षात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडून अधिकृत उमेदवारी मिळाली, त्यानंतर मात्र त्यांनी प्रचाराचा जोर आणखीच वाढवला आहे.

सध्या वडगाव शहरातील प्रत्येक वॉर्डात अबोली ढोरे या मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचे वडगाव शहरात एकूण 16 उमेदवार आहेत. या सर्व उमेदवारांसोबत अबोली ढोरे या देखील त्या त्या प्रभागांमध्ये जात आहेत. प्रभागनिहाय मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. यामुळे प्रचारामध्ये अबोली ढोरे यांनी आघाडी घेतल्याचे दिसत आहे.

वडगाव नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी केलेल्या विकासकामांचे आणि राहिलेल्या विकासकामांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण निवडणुकीत उतरत असल्याचे अबोली ढोरे यांनी दैनिक मावळ सोबत बोलताना सांगितले. आमदार सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ह्या निवडणुकीला सामोरे जात असून आजवर केलेल्या विकासकामांच्या जोरावर नागरिकांकडे आशीर्वाद मागत असल्याची भूमिका ढोरे यांनी मांडली.

गुरुवारी प्रभाग क्रमांक 14 मध्ये अबोली ढोरे यांनी काढलेल्या प्रचार दौऱ्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी त्यांच्यासोबत प्रभाग क्रमांक 14 च्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाच्या अधिकृत उमेदवार असलेल्या वैशाली गौतम सोनवणे या देखील होत्या. या वॉर्डमध्ये असलेल्या स्थानिकांच्या समस्या सोडविण्यासाठीचे आश्वासक धोरण ढोरे आणि सोनावणे यांनी नागरिकांपुढेच ठेवले, यामुळे नागरिकांचाही उमेदवारांना सकारात्मक पाठिंबा मिळत आहे.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– वडगावमध्ये सतरापैकी नऊ वॉर्डात दुरंगी लढत ! नगराध्यक्षपदासाठी 4 महिला रिंगणात ; आठ वॉर्डात अपक्षांमुळे बहुरंगी लढत
– लोणावळ्यात दोन्ही ‘राष्ट्रवादी’ एकत्र ; शरद पवारांच्या पक्षाचा अजित पवारांच्या पक्षाला पाठिंबा, आमदार सुनील शेळके यांना मोठे यश
– तळेगावमध्ये 19 उमेदवार बिनविरोध नगरसेवक! नगराध्यक्षपदासाठी 3 तर नगरसेवक पदाच्या नऊ जागांसाठी 23 जण रिंगणात । Talegaon Dabhade


Previous Post

मोठी बातमी ! घरफोडीतील आरोपींचा पोलिसांवर गोळीबार ; सोमाटणे फाटा येथे पाठलाग सुरू असतानाचा थरार, आरोपी जेरबंद

Next Post

वडगाव नगरपंचायत निवडणूक 2025 : मृणाल म्हाळसकर यांची प्रचारात आघाडी

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Vadgaon Nagar Panchayat Election 2025 Mrunal Mhalaskar leads in campaign

वडगाव नगरपंचायत निवडणूक 2025 : मृणाल म्हाळसकर यांची प्रचारात आघाडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maharashtra Legislature Vidhan Bhavan

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ३० जूनपूर्वी शेतकरी कर्जमाफीचा निर्णय जाहीर करतील – कृषीमंत्री दत्तात्रय भरणे

March 5, 2026
Accident

भरधाव कारची दुचाकीला धडक बसल्याने दुचाकीवरील एकाचा मृत्यू ; बधलवाडी – नवलाख उंबरे मार्गावरील घटना

March 5, 2026
10th standard exam In Maval taluka 7047 students solved Marathi paper SSC Exam 2025

इयत्ता चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेकरिता नोंदणी आणि आवेदनपत्र भरण्यासाठी मुदतवाढ ; ‘या’ तारखेपर्यंत भरता येणार अर्ज

March 5, 2026
Maval Taluka Agricultural Produce Market Committee Chairman Sambhaji Shinde resigns

मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संभाजी शिंदे यांचा राजीनामा ! जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे सोपविला राजीनामा

March 5, 2026
Police take strong action against bullet kings in Vadgaon Maval city

वाहतूकीचे नियम मोडणारे, गाडीला काळ्या काचा – फॅन्सी नंबरप्लेट असलेल्या वाहन चालकांवर वडगाव मावळ पोलिसांची कारवाई

March 5, 2026
Indian-Railway

पुणे – लोणावळा रेल्वे प्रवास होणार सुसाट.. प्रवाशांचा वेळ वाचणार ; रेल्वे विभागाचा मास्टर प्लॅन – वाचा सविस्तर

March 4, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.