Dainik Maval News : येत्या रविवारी ( दि. २१ डिसेंबर ) रोजी तळेगाव दाभाडे शहराचा भरणारा आठवडे बाजार रद्द करण्यात आला आहे. त्याऐवजी दुसऱ्या दिवशी सोमवारी ( दि. २२ डिसेंबर ) हा आठवडे बाजार भरवला जाईल.
येत्या रविवारी आठवडे बाजाराच्या दिवशी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी आहे. त्यामुळे नागरिक, व्यावसायिक, विक्रेते, व्यापारी यांची गैरसोय होऊ नये म्हणून आठवडे बाजार रविवार ऐवजी सोमवारी ) भरविण्यात येईल. सर्व नागरिकांनी तसेच व्यापाऱ्यांनी याची नोंद घ्यावी, असे तळेगाव दाभाडे नगर परिषदेमार्फत कळविण्यात आले आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना अंमलबजावणीस मंत्रिमंडळाची मंजुरी
– मावळ तालुक्यातील मंगरूळ येथील अवैध उत्खनन प्रकरणी विद्यमान तहसीलदार सहीत 11 महसूल अधिकाऱ्यांचे निलंबन
– 2028 पर्यंत पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम पूर्ण होणार ; रिंग रोड सह विविध रस्ते, मेट्रो प्रकल्पाची कामे प्रगतीपथावर
– मंगरूळ येथील अवैध उत्खनन प्रकरण : नक्की काय कारवाई होणार? पाहा महसूलमंत्री बावनकुळे काय म्हणाले

