व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, February 6, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

आशाताई बाबुरावआप्पा वायकर यांच्या झंझावाती प्रचाराची सांगता ; कार्ला – खडकाळा जि.प. गटात वायकर यांचे पारडे जड

आशाताई बाबुरावआप्पा वायकर यांच्या झंझावाती प्रचाराची सांगता ; कार्ला - खडकाळा गटात वायकर यांचे पारडे जड

Team Dainik Maval by Team Dainik Maval
February 5, 2026
in ग्रामीण, मावळकट्टा, लोकल, शहर
Ashatai Baburao Waikar stormy campaign concludes Waikar party is strong in Karla-Khadkala group

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : कार्ला खडकाळा जिल्हा परिषद गटाच्या भाजपाच्या अधिकृत उमेदवार आशाताई बाबुरावआप्पा वायकर यांच्या झंझावाती प्रचाराची सांगता (दि.५) आज कामशेत येथे झाली. कामशेत शहर बाजारपेठेत प्रचार रॅली काढून आशाताई वायकर यांनी मतदारांचे आशीर्वाद घेतले.

कार्ला खडकाळा जिल्हा परिषद गटात गेली दोन ते तीन महिने प्रचाराच्या निमित्ताने फिरत असताना आशाताई वायकर यांना मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत होता. परंतु अखेरच्या प्रचाराच्या टप्प्यात मात्र मतदारांचा खास करून महिला मतदारांचा प्रतीसाद आणखीन चांगल्या प्रकारे मिळताना दिसला.

तसेच अनेक ठिकाणी मतदारांकडून वायकर यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त करण्यात आला. त्यामुळे कार्ला खडकाळा जिल्हा परिषद गटात वायकर यांचे पारडे जड असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. परंतु निवडणुक निकालात अंतिम चित्र दिसून येईल आणि मतदारांचा कौल समजेल.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– महाराष्ट्राच्या राजकारणाला असलेला शाप ! दादा – आबा – साहेब … अनेक दिग्गजांनी घेतलीये अकाली एक्झिट
– मावळची विकासरेखा हरवली ! मावळ विधानसभेच्या माजी आमदार रुपलेखा ढोरे यांचे अल्प आजाराने निधन
– महाराष्ट्राचे लाडके ‘दादा’ पंचतत्वात विलीन.. लाखो चाहते कार्यकर्त्यांकडून अजित पवार यांना साश्रूनयनांनी अखरेचा निरोप
– Photo : अजित दादा पवार यांचे कधीही न पाहिलेले दुर्मिळ फोटो


Previous Post

कामशेत, कान्हे, नायगाव, चिखलसे, येवलेवाडी, आहिरवडे भागात दिपाली हुलावळे यांना मतदारांचा सकारात्मक पाठिंबा

Next Post

काले-कुसगाव जि.प. गट : गणरायाचा आशीर्वाद घेऊन भाऊसाहेब गुंड यांच्याकडून सांगता दिवशी जोरदार प्रचार

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Kusgaon Budruk Kale Zilla Parishad group BJP likely to confirm Bhausaheb Gund candidacy

काले-कुसगाव जि.प. गट : गणरायाचा आशीर्वाद घेऊन भाऊसाहेब गुंड यांच्याकडून सांगता दिवशी जोरदार प्रचार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

voting

मावळात २ लाख ३१६ मतदार बजावणार मतदानाचा हक्क ; मावळ तालुक्यात जिल्हा परिषदेचे 5 गट तर पंचायत समितीच्या 10 जागा

February 6, 2026
pune police

महत्वाची बातमी : पुणे ग्रामीण जिल्ह्यात १९ फेब्रुवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू – जाणून घ्या नियम

February 6, 2026
Nagar Parishad Nagar Panchayat Ward wise reservation announced Many interested candidates in Maval election 2025

मावळात छुपा प्रचार जोरात… जाहीर प्रचाराची मुदत संपल्यानंतर वैयक्तिक गाठीभेटी वाढल्या

February 6, 2026
Maharashtra State Election Commission

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक : संपूर्ण जिल्ह्यात २३ हजार तर मावळात १ हजार ६१२ मनुष्यबळाची नियुक्ती

February 6, 2026
Pune Zilla Parishad and Panchayat Samiti Maval

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी ७ फेब्रुवारीला मतदान ; उद्योग, आस्थापना व कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी

February 5, 2026
Kusgaon Budruk Kale Zilla Parishad group BJP likely to confirm Bhausaheb Gund candidacy

काले-कुसगाव जि.प. गट : गणरायाचा आशीर्वाद घेऊन भाऊसाहेब गुंड यांच्याकडून सांगता दिवशी जोरदार प्रचार

February 5, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.