व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, March 27, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

Ram Navami At Tikona Fort : किल्ले तिकोणा गडावर पारंपारिक पद्धतीने श्री रामनवमी उत्सव साजरा

या प्रसंगी तिकोणापेठ परिसरातील ग्रामस्थांसह विविध भागांतून आलेले शिवभक्त मावळे मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
March 27, 2026
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, मावळकट्टा, लोकल
Shri Ram Navami festival celebrated in traditional manner at Tikona Fort Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्यातील पवन मावळ विभागात असलेला, छत्रपती शिवरायांचे शौर्याने आणि पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ले तिकोणा गडावर गुरुवारी (दि. २६ ) पारंपारिक पद्धतीने, अतिशय उत्साहात प्रभू श्री राम यांचा जन्मोत्सव अर्थात श्री रामनवमी सोहळा संपन्न झाला.

श्री शिवदुर्ग संवर्धन संस्था, पुणे तसेच सह्याद्री आणि मी या गड संवर्धन करणाऱ्या संस्थांच्या वतीने सदर सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी तिकोणापेठ परिसरातील ग्रामस्थांसह विविध भागांतून आलेले शिवभक्त मावळे मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उत्सवादरम्यान श्रीरामाचे भजन, श्रीरामाचा पाळणा आणि आरती करून कार्यक्रम साजरा झाला. उपस्थितांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. उत्सवाच्या निमित्ताने गडावरील महाद्वार आणि सर्व मंदिरांची आकर्षक फुलांनी सजावट करण्यात आली होती, ज्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– मोठी बातमी ! वडगाव मावळ आणि कामशेत पोलीस ठाण्याचे PI बदलले, पाहा कोण आहेत नवीन पोलीस निरिक्षक
– तळेगाव ते चाकण ४ पदरी उन्नत महामार्गास मान्यता ; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत निर्णय
– वृक्षमित्र म्हणून प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांच्या उपस्थितीत मावळमध्ये विशेष वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न
– यंदाचा गुढीपाडवा ठरला ऐतिहासिक ! आई एकविरा देवीच्या मंदिराचा चोरीला गेलेला कळस तब्बल ८ वर्षांनी मिळाला


Previous Post

लोणावळ्यात एक रूपयासाठी तुफान राडा ! पेट्रोल पंपाच्या कार्यालयाची तोडफोड आणि कर्मचाऱ्यांना मारहाण ; 7 जणांसह अज्ञातांवर गुन्हा दाखल

Next Post

मावळातील धनगव्हाण गावात श्रीराम नवमी सोहळा उत्साहात ; प्रभू श्रीराम जन्मोत्सव व करंजूआई देवी उत्सव निमित्त हरिनाम सप्ताह संपन्न

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Shri Ram Navami celebrations in full swing in Dhangavhan village of Maval

मावळातील धनगव्हाण गावात श्रीराम नवमी सोहळा उत्साहात ; प्रभू श्रीराम जन्मोत्सव व करंजूआई देवी उत्सव निमित्त हरिनाम सप्ताह संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Shri Ram Navami celebrations in full swing in Dhangavhan village of Maval

मावळातील धनगव्हाण गावात श्रीराम नवमी सोहळा उत्साहात ; प्रभू श्रीराम जन्मोत्सव व करंजूआई देवी उत्सव निमित्त हरिनाम सप्ताह संपन्न

March 27, 2026
Shri Ram Navami festival celebrated in traditional manner at Tikona Fort Maval

Ram Navami At Tikona Fort : किल्ले तिकोणा गडावर पारंपारिक पद्धतीने श्री रामनवमी उत्सव साजरा

March 27, 2026
storm rages in Lonavala for one rupee Petrol pump office vandalized employees beaten up Case registered

लोणावळ्यात एक रूपयासाठी तुफान राडा ! पेट्रोल पंपाच्या कार्यालयाची तोडफोड आणि कर्मचाऱ्यांना मारहाण ; 7 जणांसह अज्ञातांवर गुन्हा दाखल

March 27, 2026
BJP Subhash Jadhav elected as chairman of Maval Taluka Agricultural Produce Market Committee NCP shocked

मावळ तालुक्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का ! संख्याबळ असूनही बाजार समितीच्या सभापती पदी भाजपच्या सदस्याची बहुमताने निवड

March 26, 2026
Planning to avoid incidents like traffic jams on Mumbai-Pune Expressway said Minister Dadaji Bhuse

द्रुतगती मार्गावरील ३० तासांच्या वाहतूक कोंडीची समितीकडून चौकशी सुरू ; मुंबई-पुणे मिसिंग लिंक मे महिन्यात खुला करण्याचे नियोजन

March 26, 2026
CM and both Deputy Chief Ministers distributed eighth installment of Shetkari Mahasamman Nidhi Yojana

शेतकरी मित्रांनो, तुमचे बँक खाते तपासा ! मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या आठव्या हप्त्याचे वितरण

March 26, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.