व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, May 10, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पवना शिक्षण संकुलात दहावीच्या परीक्षेत मुलींचीच बाजी ; वारु येथील अबोली निंबळे ९६ टक्के गुणांसह केंद्रात व शाळेत प्रथम

संकुलाचे प्राचार्य भाऊसाहेब आगळमे पर्यवेक्षिका शितल शेटे यांच्या यशस्वी नियोजनामुळे शाळेतील यशस्वी विद्यार्थी व शिक्षकांचे परिसरातून कौतुक केले जात आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
May 10, 2026
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल
Girls first in class 10th ssc examination at Pawana Education Complex in Pawana Nagar Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


पवनानगर (प्रतिनिधी – रवि ठाकर) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा २०२६ चा निकाल जाहीर झाला असून येथील पवना विद्या मंदिर पवनानगर या शाळेने १०० टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. यामध्ये कु. अबोली संजय निंबळे ९६ टक्के गुण मिळवून विद्यालयात व केंद्रात प्रथम येणाचा माण मिळविला.

तर, कु. भक्ती संपत निंबळे हीने ९१.८० टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक आणि कु. सिदरह शहाबुद्दीन शेख ९१.४० टक्के तृतीय पटकाविला आहे. कु. श्रुती उमेश मोहोळ ८९.८० टक्के चतुर्थ क्रमांक, कु. स्वस्ति दत्तात्रय सुतार ८८.८० गुण मिळवत पंचम क्रमांक मिळविला.

पवना विद्या मंदिर पवनानगर ही शाळा परिसरातील ४० गावे वस्तीसाठी बाजारपेठेतील मुख्य केंद्र शाळा म्हणून ओळखली जाते. ग्रामीण भागात ज्यादा तासांची कोणतीही सुविधा नसताना शिक्षकांनी दिलेल्या ज्ञानाच्या आधारे व स्वतः कष्ट व कठोर परिश्रम घेऊन यश संपादन केले आहे.

संकुलाचे प्राचार्य भाऊसाहेब आगळमे पर्यवेक्षिका शितल शेटे यांच्या यशस्वी नियोजनामुळे शाळेतील यशस्वी विद्यार्थी व शिक्षकांचे परिसरातून कौतुक केले जात आहे.

यावेळी नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ संस्थेचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे, संस्थेचे सचिव व पवना शिक्षण संकुलाचे शालेय समितीचे अध्यक्ष संतोष खांडगे, पवना शिक्षण संकुलाचे पालक सदस्य महेशभाई शहा, संस्थेचे उपाध्यक्ष नंदकुमार शेलार, सहसचिव विनायक अभ्यंकर, खजिनदार राजेश म्हस्के, सर्व संस्था पदाधिकारी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी तसेच संकुलाचे प्राचार्य, पर्यवेक्षिका, वर्गाध्यापक व तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे विशेष अभिनंदन केले.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– तळेगाव दाभाडे येथील कै. ॲड. कु. शलाका संतोष खांडगे विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा दिल्ली येथे शैक्षणिक दौरा
– सांडपाणी नदीत सोडणाऱ्या सोसायट्यांवर गुन्हे दाखल करा ; खासदार श्रीरंग बारणे यांची PMRDA प्रशासनाला सूचना
– इयत्ता बारावी बोर्डाच्या पुरवणी परीक्षांसाठी १५ मे पर्यंत ऑनलाईन फॉर्म भरण्याचे आवाहन ; ‘लेट फी’सह ‘या’ तारखेपर्यंत फॉर्म भरता येणार
– विद्यार्थ्यांना इस्रोसह अमेरिकेतील नासा केंद्राला भेटीची मिळणार संधी ; ‘मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी’ उपक्रमाला शासनाची मान्यता


Previous Post

तळेगाव दाभाडे येथील कै. ॲड. कु. शलाका संतोष खांडगे विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा दिल्ली येथे शैक्षणिक दौरा

Next Post

तुंग गावातील सीमाताईंची प्रेरणादायी गाथा.. तब्बल १७ वर्षांनी मुलगा व पुतण्यासोबत दहावीची परीक्षा देत मिळविले घवघवीत यश

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
inspiring story of Seema pathare from Tung village After 17 years she achieved success in ssc exam with her son and nephew

तुंग गावातील सीमाताईंची प्रेरणादायी गाथा.. तब्बल १७ वर्षांनी मुलगा व पुतण्यासोबत दहावीची परीक्षा देत मिळविले घवघवीत यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Bhumi Pujan of new building of Shri Dnyaneshwar Vidyaniketan School Ajivali Javan

आजिवली येथील श्री ज्ञानेश्वर विद्यानिकेतन शाळेच्या नूतन इमारतीचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न

May 10, 2026
inspiring story of Seema pathare from Tung village After 17 years she achieved success in ssc exam with her son and nephew

तुंग गावातील सीमाताईंची प्रेरणादायी गाथा.. तब्बल १७ वर्षांनी मुलगा व पुतण्यासोबत दहावीची परीक्षा देत मिळविले घवघवीत यश

May 10, 2026
Girls first in class 10th ssc examination at Pawana Education Complex in Pawana Nagar Maval

पवना शिक्षण संकुलात दहावीच्या परीक्षेत मुलींचीच बाजी ; वारु येथील अबोली निंबळे ९६ टक्के गुणांसह केंद्रात व शाळेत प्रथम

May 10, 2026
Students of Shalaka Santosh Khandge Law College Talegaon Dabhade on an educational tour to Delhi

तळेगाव दाभाडे येथील कै. ॲड. कु. शलाका संतोष खांडगे विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा दिल्ली येथे शैक्षणिक दौरा

May 9, 2026
Immediately dismantle shoddy work of service road MP Shrirang Barne instructs NHI officials

सेवा रस्त्याचे निकृष्ट काम तत्काळ तोडा ; खासदार श्रीरंग बारणे यांचे ‘एनएचआय’च्या अधिकाऱ्यांना निर्देश

May 9, 2026
SSC-HSC-Exam-Result

मोठी बातमी ! आज इयत्ता दहावीचा निकाल, दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर होणार निकाल

May 8, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.