व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, October 19, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

स्व. अजितदादांच्या दुःखद निधनामुळे आमदार सुनील शेळके यांच्याकडून वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय

आमदार सुनील शेळके यांचा उद्या, मंगळवार (दि. २० ऑक्टोबर) रोजी वाढदिवस आहे...

Team Dainik Maval by Team Dainik Maval
October 19, 2026
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
MLA Sunil Shelke has decided not to celebrate his birthday following sad demise of late Ajit pawar

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांचे 28 जानेवारी रोजी दुःखद निधन झाले. परंतु त्यांच्या निधनातून त्यांचे कार्यकर्ते, सहकारी अद्याप सावरले नाहीत. अजितदादांचा लाडका आमदार अशी ओळख असलेले आमदार सुनील शेळके यांच्याही मनात स्व. अजितदादांच्या अकाली निधनाचे दुःख अद्याप कायम आहे. त्यामुळे आमदार शेळके यांनी यंदा त्यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला असून याबाबत कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे.

आमदार सुनील शेळके यांचा २० ऑक्टोबर रोजी वाढदिवस असतो. यंदा, मंगळवार रोजी (दि. २०) आमदार सुनील शेळके यांचा वाढदिवस असून, यानिमित्त कोणताही उत्सव किंवा सोहळा आयोजित केला जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. या निर्णयातून स्व. अजितदादांशी आमदार सुनील शेळके यांचे असलेले भावनिक नाते आणि त्यांच्याविषयीचा आदर व्यक्त होत आहे.

“राज्याचे लाडके नेते, आमचे प्रेरणास्थान माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनामुळे झालेली हानी माझ्यासाठी अत्यंत वैयक्तिक आणि अपरिहार्य दुःख आहे. या दुःखातून मन अजूनही सावरलेले नाही. या पार्श्वभूमीवर, यावर्षी 20 ऑक्टोबर 2026 रोजी होणारा माझा वाढदिवस कोणत्याही स्वरूपात साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी प्रत्यक्ष भेटीसाठी उपस्थित राहता येणार नाही, मात्र, आपले प्रेम, आशीर्वाद आणि सदिच्छा माझ्यावर असेच कायम राहूद्या.. आपला :- आमदार सुनिल शंकरराव शेळके” असा संदेश आमदार सुनील शेळके यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा
– आई व मुलीच्या बचावाचा थरार !! टायगर पॉइंट येथे दरीत पडलेल्या माय लेकींचे प्राण वाचविण्यात बचाव पथकाला यश
– लोणावळ्यात कुणे नामा येथे भीषण अपघात; १६ वर्षीय दुचाकीस्वार मुलगा जागीच ठार, संतप्त आदिवासींचा ठिय्या मारीत ‘रास्ता रोको’
– जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार सुनील शेळके, त्यांचे सहकारी आणि आरटीआय कार्यकर्त्यात नक्की काय घडलं? आरोप-प्रत्यारोप अन् पोलिसांत तक्रारी


dainik maval jahirat

Previous Post

लोणावळ्यातील पूरग्रस्तांना दिवाळीपूर्वी मदतीचे पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा!

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

MLA Sunil Shelke has decided not to celebrate his birthday following sad demise of late Ajit pawar

स्व. अजितदादांच्या दुःखद निधनामुळे आमदार सुनील शेळके यांच्याकडून वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय

October 19, 2026
Flood-affected citizens in Lonavala will receive government financial aid before Diwali

लोणावळ्यातील पूरग्रस्तांना दिवाळीपूर्वी मदतीचे पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा!

October 19, 2026
Thrilling Rescue at lonavala Successfully Saves Mother Daughter Who Fell into Gorge at Tiger Point

आई व मुलीच्या बचावाचा थरार !! टायगर पॉइंट येथे दरीत पडलेल्या माय लेकींचे प्राण वाचविण्यात बचाव पथकाला यश

October 19, 2026
Balloon sellers attack each other with knives in Lonavala bloody altercation breaks out between two individuals

लोणावळ्यात फुगे विक्रेत्यांचा चाकूहल्ला ; मुंबई-पुणे महामार्गालगत झोपलेल्या दोघांमध्ये रक्तरंजित हाणामारी

October 17, 2026
horrific accident occurred at Kune Nama in Lonavala 16-year-old boy riding two-wheeler died on the spot

लोणावळ्यात कुणे नामा येथे भीषण अपघात; १६ वर्षीय दुचाकीस्वार मुलगा जागीच ठार, संतप्त आदिवासींचा ठिय्या मारीत ‘रास्ता रोको’

October 17, 2026
Pune District Collector office MLA Sunil Shelke his associates and RTI activist Accusations and police complaints

जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार सुनील शेळके, त्यांचे सहकारी आणि आरटीआय कार्यकर्त्यात नक्की काय घडलं? आरोप-प्रत्यारोप अन् पोलिसांत तक्रारी

October 17, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.