व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, June 11, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

सोलापूर जिल्ह्यातील बार्शीत शोभेच्या दारूच्या कारखान्यात भीषण स्फोट, 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील पांगरी-शिराळे मार्गावरील शोभेच्या दारूचा कारखाना आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 1, 2023
in मावळकट्टा, व्हिडिओ
Blast-In-Firecracker-Factory-Barshi

Blast In Firecracker Factory At Barshi


सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील पांगरी-शिराळे मार्गावरील शोभेच्या दारूचा कारखाना आहे. तिथे आज (1 जानेवारी 2023) दुपारच्या सुमारास भीषण स्फोट झाला आणि स्फोटाचे आगीत रुपांतर झाले. या दुर्घटनेत एकूण सहा जणांचा मृत्यू झाल्याची आणि 20 ते 25 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. ( 6 Death Due To Blast In Firecracker Factory At Barshi Solapur )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

#बार्शी तालुक्यातील पांगरी येथील फटाके कारखान्यात स्फोट pic.twitter.com/ZkyDAqdau4

— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) January 1, 2023

स्फोट झाला तेव्हा फटाका फॅक्टरीमध्ये जवळपास 40 कर्मचारी काम करत होते. त्यापैकी 5-6 जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर 20-25 जण गंभीर झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पांगरी येथील फॅक्टरीमध्ये फटाके बनवण्याचे काम सुरू असताना स्फोट झाल्याने भीषण आग लागली. ही आग विझविण्याचे काम प्रशासनाकडून केले जात आहेत. तर जखमींना नजिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अधिक वाचा –

– नववर्षाचे दणक्यात स्वागत! मावळ तालुक्यात पर्यटकांचा महापूर, पर्यटनस्थळी 2023 चे जल्लोषात वेलकम । Happy New Year 2023
– कोरोनाचा सर्वात घातक व्हेरिएंट समोर, लस घेतली असेल तरीही होऊ शकते लागण, वाचा अधिक


Previous Post

नववर्षाचे दणक्यात स्वागत! मावळ तालुक्यात पर्यटकांचा महापूर, पर्यटनस्थळी 2023 चे जल्लोषात वेलकम । Happy New Year 2023

Next Post

दैनिक मावळ । पवना धरण परिसरात नववर्षाचे जल्लोषात स्वागत

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
New-Year-2023

दैनिक मावळ । पवना धरण परिसरात नववर्षाचे जल्लोषात स्वागत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pavana-Dam-Maval

Pawana Dam Update : पवना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट; केवळ २१ टक्के पाणीसाठा शिल्लक

June 10, 2026
maharashtra-police

पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठी खांदेपालट ; ३० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या जाहीर

June 10, 2026
Police have recovered the stolen silver crown of Goddess Shri Tuljabhavani from Talegaon Dabhade

तळेगावमधील श्री तुळजाभवानी देवीचा चोरीला गेलेला चांदीचा मुकुट पोलिसांनी केला हस्तगत

June 10, 2026
DM Breaking

तळेगाव एमआयडीसीमध्ये भीषण दुर्घटना! नवलाख उंब्रे जवळील कंपनीत गॅस गळतीमुळे दोन कामगारांचा मृत्यू, तिघांची प्रकृती गंभीर

June 10, 2026
NCP-Party-Flag

राष्ट्रवादी काँग्रेसचा २७वा वर्धापनदिन स्व. अजितदादांना समर्पित ; तालुका अध्यक्ष गणेश खांडगे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

June 9, 2026
Opposition aggressive over irregular water supply in Vadgaon Maval city

वडगाव शहरातील अनियमित पाणीपुरवठ्यावरून विरोधक आक्रमक; आवश्यक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

June 9, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.