व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, July 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मोठी कारवाई! लोणावळ्यात वेश्याव्यवसाय प्रकरणी हॉटेलवर छापा, दोन महिलांची सुटका

लोणावळ्यातील एका हाॅटेलमध्ये सुरू असलेला वेश्या व्यवयासाचा प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 1, 2023
in पुणे, ग्रामीण, लोकल, शहर
Prostitution-Business

File Image


लोणावळ्यातील एका हाॅटेलमध्ये सुरू असलेला वेश्या व्यवयासाचा प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला आहे. या कारवाईत पोलिसांनी हाॅटेल मालकासह एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Novel NIBR Ads

लोणावळा शहरातील मुंबई-पुणे महामार्गालगत असलेल्या सदर हॉटेलवर वेश्याव्यवसाय प्रकरणी लोणावळा उपविभागीय पोलिस अधिकारी तथा सहायक पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी धडक कारवाई करत दोन महिलांची सुटका केली.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर सुदर्शन हाॅटेलमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचत, बनावट ग्राहक बनून पोलिसांच्या पथकाने तिथे छापा टाकला. या कारवाईत हाॅटेल मालक सतीश शेट्टी (वय 59) याच्यासह एका महिलेच्या विरोधात लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसेच, सदर कारवाईत दोन महिलांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची रवानगी निरीक्षणगृहात करण्यात आली.

सहाय्यक पोलीस निरीक्षक कारंडे, सहाय्यक फौजदार मारुती गोफणे, अण्णा बनसोडे, हवालदार मसळे, शिंदे आदींनी ही कारवाई केली. लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सीताराम डुबल तपास करत आहेत. सहायक फाैजदार मारुती गोफणे यांनी या संदर्भात फिर्याद दिलीये.

अधिक वाचा –

– नाशिकजवळच्या जिंदाल कारखान्यात बॉयलरचा स्फोट, दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू, मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
– सोलापूर जिल्ह्यातील बार्शीत शोभेच्या दारूच्या कारखान्यात भीषण स्फोट, 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू


dainik maval jahirat

Previous Post

नाशिकजवळच्या जिंदाल कारखान्यात बॉयलरचा स्फोट, दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू, मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर

Next Post

भाजपाकडून अटल दिनदर्शिका 2023 चे प्रकाशन, रांगोळी आणि चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसांचे वाटप । Vadgaon Maval

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Atal-Calendar-2023-By-BJP-Maval

भाजपाकडून अटल दिनदर्शिका 2023 चे प्रकाशन, रांगोळी आणि चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसांचे वाटप । Vadgaon Maval

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Rectify errors in Pune-Lonavala third and fourth track report immediately MP Shrirang Barne

पुणे-लोणावळा तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकच्या अहवालातील त्रुटी तत्काळ दुरुस्त करा; खासदार श्रीरंग बारणे यांची रेल्वे बोर्डाच्या निदेशकांकडे मागणी

July 2, 2026
Punyashlok Ahilyadevi Holkar Farmers Loan Waiver Scheme Details borrowers uploaded by PDCC

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’ : ‘पीडीसीसी’कडून १.०८ लाख कर्जदारांचा तपशील अपलोड

July 1, 2026
High-level inspection of Dehu-Alandi Palkhi route ahead of Ashadhi Wari 2026

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर देहू-आळंदी पालखी मार्गाची उच्चस्तरीय पाहणी

July 1, 2026
Ketan Agrawal Murder Case Police custody of Siya Goyal Chetan Chaudhary extended until July 3

केतन अग्रवाल हत्या प्रकरण । सिया गोयल, चेतन चौधरी यांच्या पोलीस कोठडीत ३ जुलैपर्यंत वाढ

July 1, 2026
Farmers rise up again against Pavana closed-conduit pipeline project protest on Wednesday

पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाविरोधात शेतकऱ्यांचा पुन्हा एल्गार ! बुधवारी धरणे आंदोलन

July 1, 2026
Demand to name Missing Link project on Mumbai-Pune Expressway after Veer Shingroba Dhangar

Mumbai Pune Missing Link । मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाला वीर शिंग्रोबा धनगर यांचे नाव देण्याची मागणी

June 29, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.