व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, September 28, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मोठी बातमी! केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा, महाराष्ट्रातील ‘या’ 12 मान्यवरांचा समावेश

दरवर्षीप्रमाणे प्रजासत्ताक दिनाच्या पुर्वसंध्येला केंद्र सरकारने पद्म पुरस्कार विजेत्यांच्या नावांची घोषणा केली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 26, 2023
in देश-विदेश, महाराष्ट्र
Padma-Awards-2023

File Image of Padma Awards


दरवर्षीप्रमाणे प्रजासत्ताक दिनाच्या पुर्वसंध्येला केंद्र सरकारने पद्म पुरस्कार विजेत्यांच्या नावांची घोषणा केली आहे. गृह मंत्रालयाने एक प्रसिद्धीपत्रक काढून पुरस्कारांची माहिती माध्यमांना दिली. यंदा पद्म पुरस्कारांमध्ये एकूण 106 जणांचा समावेश आहे. यामध्ये 6 जणांना पद्मविभूषण, 9 जणांना पद्मभूषण तर 91 जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. महाराष्ट्रातील 12 मान्यवरांची नावे यात आहेत. ( Padma Awards 2023 Announced 12 People From Maharashtra Named In List Including Zakir Hussain Suman Kalyanpur Rakesh Jhunjhunwala )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महाराष्ट्रातील रहिवासी असलेले 12 पद्म पुरस्कार विजेते मान्यवर

तबला वादक झाकीर हुसैन यांना कला विभागातील कामासाठी पद्मविभूषण पुरस्कार देण्यात येणार आहे. पद्मभूषण पुरस्कारांपैकी 3 जण महाराष्ट्रातील असून कुमार मंगलम बिर्ला यांना व्यापार आणि उद्योग क्षेत्रासाठी, दीपक धर यांना विज्ञान आणि इंजिनिअरिंग क्षेत्रासाठी तर गायिका सुमन कल्याणपूर यांना कला क्षेत्रातील योगदानासाठी पद्मभूषण पुरस्कार देण्यात येईल.

पद्मश्री पुरस्कार मिळालेल्या व्यक्तींमध्ये महाराष्ट्रातील 8 नावे आहेत. भिकू रामजी इदाते (समाजकार्य), राकेश राधेश्याम झुनझुनवाला (मरणोत्तर) (व्यापार आणि उद्योग), परशुराम कोमाजी खुने (कला), प्रभाकर भानुदास मांडे (साहित्य आणि शिक्षण), गजानन जगन्नाथ माने (समाज कार्य), रमेश पतंगे (साहित्य आणि शिक्षण), रवीना टंडन (कला), कूमी नरिमन वाडिया (कला) हे पद्मश्रीचे मानकरी आहेत.

विविध क्षेत्रांत अतुलनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या मांदियाळीत महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर असतो.

तबलानवाझ उस्ताद झाकीर हुसैन यांना पद्मविभूषण, उद्योगपती कुमारमंगलम बिर्ला, श्रेष्ठ गायिका सुमन कल्याणपूर, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्ञानवंत प्रा. दीपक धर यांना पद्मभूषण तसेच

— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) January 25, 2023

पद्म पुरस्काराबद्दल…

पद्म पुरस्कार हे तीन प्रकारचे असतात. पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण. भारतात भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान आहे आणि पद्म पुरस्कार हे सरकारतर्फे दिले जाणारे नागरी सन्मान आहेत. पद्म विभूषण पुरस्कार हा भारतरत्नच्या नंतरचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च सन्मान मानला जातो. ( Padma Awards 2023 Announced 12 People From Maharashtra Named In List Including Zakir Hussain Suman Kalyanpur Rakesh Jhunjhunwala )

अधिक वाचा –

– महाविकास आघाडीकडून सर्व जागांवर अधिकृत उमेदवार जाहीर; पत्रक प्रसिद्ध करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खास आवाहन
– ‘तिरंग्यासाठी हजारोंचे बलिदान, तो पायदळी जाऊ नये’, राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी भारत फ्लॅग फाऊंडेशनची विशेष मोहीम


dainik maval jahirat

Previous Post

स्तुत्य उपक्रम! बऊर गावात शासकीय योजनांबद्दल जाणीव जागृती कार्यक्रम

Next Post

खासदार सुप्रिया सुळे, आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते शाळांना मोफत संगणक वाटप; महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेचाही सत्कार

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Distribution-Of-Free-Computer-Set

खासदार सुप्रिया सुळे, आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते शाळांना मोफत संगणक वाटप; महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेचाही सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

Talegaon Dabhade : निवडणूक आचारसंहितेमुळे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा पुन्हा स्थगित

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.