व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, August 13, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

शिवसेवा प्रतिष्ठानकडून लोणावळा शहरातील 8 शाळांना प्राचीन भारताचा नकाशा भेट

भारताचा प्राचीन आणि गौरवशाली इतिहास आणि भूगोल याची विद्यार्थ्यांना माहिती व्हावी, यासाठी शिवसेवा प्रतिष्ठान यांनी पुढाकार घेतला आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 27, 2023
in लोकल, ग्रामीण, शहर
Map-Of-Ancient-India-To-Schools-In-Lonavala-City

Photo : dattatray yevale


भारताचा प्राचीन आणि गौरवशाली इतिहास आणि भूगोल याची विद्यार्थ्यांना माहिती व्हावी, यासाठी शिवसेवा प्रतिष्ठान यांनी पुढाकार घेतला आहे. या उद्देशाने आणि शिवसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष धनंजय चंद्रात्रे यांच्या संकल्पनेतून, कार्यकर्ते ऋषिकेश राऊत यांच्या अभ्यासातून तयार करण्यात आलेला प्राचीन भारताचा नकाशा लोणावळा शहरातील 8 शाळांमध्ये भेट देण्यात आला. ( Shivseva Pratishthan Gifted Map Of Ancient India To 8 Schools In Lonavala City )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

‘हा नकाशा तयार करून शाळांना पोहोचवण्याचा मुख्य उद्देश हजारो वर्षांपूर्वी आपल्या राष्ट्राचे वैभव किती होते. आपला देश कुठपर्यंत पसरला होता याची, पुढील पिढ्यांना माहिती व्हावी. प्राचीन भागांना तसेच शहरांना काय नावे होती. परकीयांच्या आक्रमणानंतर आपण काय गमावले आहे हे कळावे आणि त्यातून आपल्याला काय टिकवायचे आहे, हे नव्या पिढीला समजावे,” हा उद्देश समोर ठेवून नकाशा वाटप करण्यात येत असल्याचे धनंजय चंद्रात्रे यांनी सांगितले.

हेही वाचा – मावळकट्टा । लोणावळा-खंडाळा येथील शिवकालीन अज्ञात व्यक्तीची ‘ही’ समाधी-छत्री अभ्यासकांचे वेधतेय लक्ष

आगामी काळात लोणावळा शहरातील सर्व शैक्षणिक संस्थांपर्यंत हा नकाशा पोहोचवण्याचा संकल्प माजी नगरसेवक दत्तात्रेय येवले यांनी यावेळी जाहीर केला.

अधिक वाचा –

– मोरवे शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा, विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांचे ग्रामस्थांकडून तोंडभरुन कौतुक
– कौतुकास्पद! प्रवासादरम्यान हार्ट अटॅक आलेल्या टीसीचे लोणावळा लोहमार्ग पोलिसांच्या तत्परतेने वाचले प्राण, वाचा


dainik maval jahirat

Previous Post

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि प्रजासत्ताक दिनाचे औचित्य, राज्यातील 189 कैद्यांची कारागृहातून सुटका

Next Post

मोठी बातमी! श्री पोटोबा महाराज देवस्थान आणि श्री डोळसनाथ महाराज देवस्थान या ठिकाणांना ‘क-वर्ग’ तीर्थस्थळाचा दर्जा

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Shri-Potoba-Maharaj-Mandir-Vadgaon-Maval-And-Shri-Dolasnath-Maharaj-Mandir-Talegaon-Dabhade

मोठी बातमी! श्री पोटोबा महाराज देवस्थान आणि श्री डोळसनाथ महाराज देवस्थान या ठिकाणांना 'क-वर्ग' तीर्थस्थळाचा दर्जा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Video Struggle for road continues in Maval Taluka sick person has to be carried in makeshift sling

व्हिडिओ : स्वातंत्र्याच्या ७९ वर्षांनंतरही मावळ तालुक्यात रस्त्यासाठी संघर्ष ; आजारी व्यक्तीला झोळीतून नेण्याची वेळ

August 13, 2026
Demand to celebrate birth anniversary of pioneering revolutionary Raje Umaji Naik in maval taluka

आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये, ग्रामपंचायतींमध्ये साजरी करण्याची मागणी

August 13, 2026
Tiranga-National-Flag-India

शनिवारी १५ ऑगस्ट रोजी राज्यभरात उत्साहात साजरा होणार ८० वा स्वातंत्र्यदिन ; सकाळी ९.०५ वाजता शासकीय ध्वजारोहण

August 13, 2026
Chandrashekhar-Bawankule

मोठी बातमी! सातबारावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांच्या नोंदी तयार करा; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

August 13, 2026
Complete measures to resolve traffic issues in Talegaon-Chakan industrial area by August 31

तळेगाव-चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत उपाययोजना पूर्ण करा

August 13, 2026
Revenue Minister Chandrashekhar Bawankule

भटक्या, विमुक्त समाजाला विशेष शिबिरांच्या माध्यमातून मिळणार दाखले ; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

August 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.