व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, June 10, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पुणे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून कुसगाव आणि कदमवाडी येथील साकव पुलांसाठी 1 कोटी 20 लाख रुपये

पुणे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मावळ तालुक्यातील साकव पुलांच्या बांधकामांसाठी तब्बल 1 कोटी 20 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 4, 2023
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल, शहर
Bala-Bhegade-Chandrakant-Patil

Photo Courtesy : FB / Bala Bhegade


पुणे जिल्हा नियोजन समिती च्या माध्यमातून मावळ तालुक्यातील साकव पुलांच्या बांधकामांसाठी तब्बल 1 कोटी 20 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य आणि मावळचे माजी आमदार बाळा भेगडे यांनी हि माहिती दिली. ( 1 Crore 20 Lakh Fund For Bridges At Kusgaon Kadamwadi In Maval Taluka Through Pune District Planning Committee )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या जिल्हा नियोजन समिती फंडातून आणि पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य बाळा भेगडे यांच्या विशेष प्रयत्नातून मावळ तालुक्यातील साकव पुलांसाठी 1 कोटी 20 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे. यापैकी मौजे कुसगाव येथील प.मा. तोंडेवस्ती येथे साकव बांधण्यासाठी 33 लाख 81 हजार रुपये, तर मौजे कदमवाडी येथील मुख्य रस्ता ते कदमवाडी गावाला जोडणाऱ्या रस्त्यावर साकव बांधण्यासाठी 48 लाख 43 हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

अधिक वाचा –

– पै विश्वनाथराव भेगडे नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाची निवड बिनविरोध, अध्यक्षपदी शरद शेलार, वाचा सविस्तर
– ब्रेकिंग! चिंचवड आणि कसबा विधानसभा पोटनिवडणूक, भाजपाकडून उमेदवारांची नावे जाहीर, ‘यांना’ मिळाली उमेदवारी


Previous Post

पै विश्वनाथराव भेगडे नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाची निवड बिनविरोध, अध्यक्षपदी शरद शेलार, वाचा सविस्तर

Next Post

‘योग्य मार्गदर्शन मिळाल्यास ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थी उज्वल यश मिळवेल’ – आमदार सुनिल शेळके

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Student-Award-Ceremony-Kamshet

'योग्य मार्गदर्शन मिळाल्यास ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थी उज्वल यश मिळवेल' - आमदार सुनिल शेळके

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

DM Breaking

तळेगाव एमआयडीसीमध्ये भीषण दुर्घटना! नवलाख उंब्रे जवळील कंपनीत गॅस गळतीमुळे दोन कामगारांचा मृत्यू, तिघांची प्रकृती गंभीर

June 9, 2026
NCP-Party-Flag

राष्ट्रवादी काँग्रेसचा २७वा वर्धापनदिन स्व. अजितदादांना समर्पित ; तालुका अध्यक्ष गणेश खांडगे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

June 9, 2026
Opposition aggressive over irregular water supply in Vadgaon Maval city

वडगाव शहरातील अनियमित पाणीपुरवठ्यावरून विरोधक आक्रमक; आवश्यक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

June 9, 2026
Agricultural Service Center supplying seeds fertilizers through Maval Taluka kharedi vikri sangh

मावळ खरेदी-विक्री संघ ३५ वर्षांनी पुन्हा शेतकऱ्यांच्या सेवेत; ‘संपूर्ण तालुक्याला संघाकडून बियाणे, खतांचा पुरवठा होईल’ – आमदार सुनील शेळके

June 9, 2026
Two underpasses approved between Kendriya Vidyalaya and Dehuroad Ordnance Factory on Dehuroad-Nigdi road

देहूरोड-निगडी रस्त्यावर केंद्रीय विद्यालय आणि देहूरोड ऑर्डनन्स फॅक्टरी या दरम्यान दोन भुयारी मार्ग (अंडरपास) मंजूर

June 9, 2026
Lonari Samaj Seva Sangh felicitates meritorious students of 10th and 12th in Dehu

देहू येथे लोणारी समाज सेवा संघातर्फे दहावी, बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार

June 9, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.