व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, March 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

नील सोमय्यांच्या उपस्थितीत वडगावात माफक दरात श्रवणयंत्र वाटप, शहर भाजपा आणि युवक प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम

वडगाव मावळ इथे रविवारी (12 फेब्रुवारी) भारतीय जनता पार्टी वडगाव शहर आणि युवक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने गरजू नागरिकांना सवलतीच्या दरात श्रवणयंत्र वाटप करण्यात आले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 12, 2023
in लोकल, ग्रामीण, शहर
Hearing-Aid-Distribution-Program

Photo Courtesy : FB / Ravindra Bhegade


वडगाव मावळ इथे रविवारी (12 फेब्रुवारी) भारतीय जनता पार्टी वडगाव शहर आणि युवक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने गरजू नागरिकांना 500 रुपये इतक्या माफक आणि सवलतीच्या दरात श्रवणयंत्र वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहूणे म्हणून मुलुंड भाजपा नगरसेवक नील सोमय्या उपस्थितीत होते. ( Hearing Aid Distribution Program At discounted Price In Vadgaon Maval By BJP In Presence Of Neil Somaiya )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

वडगाव शहर भाजप सातत्याने वेगवेगळे सामजिक उपक्रम राबवून शहरातील आणि तालुक्यातील नागरिकांची सेवा करण्याचे कार्य करत आहेत. याच कार्याच्या माध्यमातून कमी ऐकू येणाऱ्या नागरिकांसाठी सवलतीच्या दरात श्रवणयंत्र वाटप कार्यक्रम पार पडत असल्याचा आनंद होत आहे, अशी प्रतिक्रिया भाजपा तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे यांनी यावेळी बोलताना दिली.

कार्यक्रमाला नील सोमय्या, रविंद्र भेगडे यांच्यासह पोटोबा महाराज मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर, प्रभारी भास्कर म्हाळसकर, माजी सभापती गुलाब म्हाळसकर, कोषाध्यक्ष सुधाकर ढोरे, पवना कृषकचे चेअरमन विठ्ठल घारे, वडगाव शहरचे अध्यक्ष अनंता कुडे, युवा अध्यक्ष विनायक भेगडे यांच्यासह वडगाव शहरातील सर्व नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अधिक वाचा –

– वडगाव नगरपंचायतमार्फत आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत लाभार्थी नोंदणी आणि डिजिटल कार्ड वाटप शिबीर
– सेवाधाम ट्रस्ट संचलित आश्रमशाळेचे स्नेह संमेलन उत्साहात; आमदार शेळकेंच्या हस्ते मुलांच्या वसतीगृह इमारतीचे उद्घाटन


Previous Post

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी फोडला नाना काटेंच्या प्रचाराचा नारळ । Chinchwad Assembly By-Election

Next Post

दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी! आता प्रश्नपत्रिका वाटल्यानंतर वर्गात आल्यास ‘नो एन्ट्री’

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
HSC-SSC-Exam

दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी! आता प्रश्नपत्रिका वाटल्यानंतर वर्गात आल्यास 'नो एन्ट्री'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
water connections disconnected

तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाची धडक कारवाई ; दहा अनधिकृत नळ जोडण्या खंडीत केल्या

February 28, 2026
Pune-Lonavla-Local

पुणे ते लोणावळा दरम्यान लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची गरज ; रेल्वे प्रवाशांची मागणी

February 28, 2026
CM Devendra Fadnavis In Vidhan Sabha

कृत्रिम फुलांच्या वापरावरील बंदीसंदर्भात स्पष्टतेसाठी शासन निर्णय लवकरच ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

February 28, 2026
Knowledge on Wheels bus providing science lessons will reach villages in Pavan Maval

पवन मावळातील गावागावांत पोहोचणार विज्ञानाचे धडे देणारी फिरती प्रयोगशाळा ; ‘नॉलेज ऑन व्हिल्स’ बसचे लोकार्पण

February 27, 2026
Accident

Talegaon Accident : तळेगाव-चाकण मार्गावर टेम्पोखाली चिरडून अज्ञात व्यक्तीचा मृत्यू

February 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.