रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) वाहतूक आघाडीच्या पच्छिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख पदी शशिकांत रघुनाथ बेल्हेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) वाहतूक आघाडीचे महाराष्ट्र अध्यक्ष अजीजभाई शेख यांनी बेल्हेकर यांना नियुक्ती पत्र दिले. ( Shashikant Belhekar Appointed Liaison Chief Of West Maharashtra Vahtuk Aghadi RPI Athawale Group )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार बेल्हेकर यांची ही नियुक्ती करण्यात आली आहे. सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेने पक्षाला अभिप्रेत असणारी संघटना उभारली पाहिजे. वाहतूकदारांच्या न्याय हक्कासाठी लढण्याची तत्परता दाखवून सक्रीय रहावे, असे नियुक्ती पत्रात म्हटले आहे.
अधिक वाचा –
– मावळ ग्रामीण पत्रकार संघाची नूतन कार्यकारिणी जाहीर! अध्यक्षपदी विजय सुराणा, उपाध्यक्षपदी सचिन ठाकर, वाचा संपूर्ण यादी
– ‘देशांत बेबंदशाही सुरू..आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार..शिवसैनिकांनो खचू नका, मीही खचलो नाही’, वाचा उद्धव ठाकरे नेमकं काय म्हटले?