व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, June 15, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ ग्रामीण पत्रकार संघाची नूतन कार्यकारिणी जाहीर! अध्यक्षपदी विजय सुराणा, उपाध्यक्षपदी सचिन ठाकर, वाचा संपूर्ण यादी

बुधवार (दिनांक 15 फेब्रुवारी) रोजी वडगांव मावळ येथील पत्रकार संघाच्या कार्यालयात झालेल्या विशेष बैठकीनंतर नूतन कार्यकारणी विषयावर चर्चाविनिमय होऊन नुतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 17, 2023
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
Maval-Rural-Journalist-Association

Photo Courtesy : Sachin Thakar


मावळ ग्रामीण पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विजय सुराणा यांची, तर उपाध्यक्ष पदी सचिन गोंविद ठाकर आणि विकास वाजे यांची निवड करण्यात आली आहे. बुधवार (दिनांक 15 फेब्रुवारी) रोजी वडगांव मावळ येथील पत्रकार संघाच्या कार्यालयात झालेल्या विशेष बैठकीनंतर नूतन कार्यकारिणी विषयावर चर्चाविनिमय होऊन नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

यावेळी मावळते अध्यक्ष भारत काळे यांनी आपला कार्यकाळ संपल्याने ठरल्याप्रमाणे पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर वरिष्ठांनी राजीनामा स्विकारल्यानंतर नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. यावेळी जेष्ठ पत्रकार ज्ञानेश्वर वाघमारे, गणेश विनोदे, सुदेश गिरमे, सचिन शिंदे, संकेत जगताप, केदार शिरसाठ, प्रसाद कुटे, अभिषेक बोडके, उत्तम ठाकर आदी जण उपस्थितीत होते.

मावळ ग्रामीण पत्रकार संघाची नूतन कार्यकारिणी

tata tiago ads may 2025

  • अध्यक्ष – विजय सुराणा
  • उपाध्यक्ष – सचिन गोंविद ठाकर आणि विकास वाजे
  • सचिव – ज्ञानेश्वर ठाकर
  • सहसचिव – योगेश घोडके
  • कायदेशीर सल्लागार – किशोर ढोरे
  • पत्रकार परिषद प्रमुख – निलेश ठाकर
  • खजिनदार – सुभाष भोते
  • प्रकल्प प्रमुख – चेतन वाघमारे

यांच्या निवडी माजी अध्यक्ष भारत काळे यांनी जाहीर केल्या. यावेळी अनुमोदन जेष्ठ पत्रकार ज्ञानेश्वर वाघमारे यांनी केले.

अधिक वाचा –

– ठाकरे धनुष्यबाणाची लढाई का हरले? वाचा निवडणूक आयोगाच्या आदेशातून शिंदेंच्या विजयाची प्रमुख 5 कारणे
– “नाव, चिन्ह काढून घेतलं तरी जनतेचा आशिर्वाद कसा काढणार? देश कायद्याने चालणार की महाशक्तीच्या मर्जीने?”


dainik maval ads may 2025

Previous Post

ठाकरे धनुष्यबाणाची लढाई का हरले? वाचा निवडणूक आयोगाच्या आदेशातून शिंदेंच्या विजयाची प्रमुख 5 कारणे

Next Post

Wrestling Competition : खोपोली इथे शासनमान्य राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा उत्साहात संपन्न

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारितेत मागील 7 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. अनेक शोधनिबंध प्रसिद्ध. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
state-level-school-wrestling-competition-Khopoli

Wrestling Competition : खोपोली इथे शासनमान्य राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा उत्साहात संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BREAKING : मावळमधील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला ; 25 ते 30 पर्यटक बुडाल्याची भीती

BREAKING : मावळमधील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला ; 25 ते 30 पर्यटक बुडाल्याची भीती

June 15, 2025
Brilliant performance of school in Pimpalkhute village Maval at district level Honored by Ajit Pawar

कौतुकास्पद ! मावळमधील पिंपळखुटे गावातील शाळेची जिल्हास्तरावर चमकदार कामगिरी ; अजित पवारांच्या हस्ते सन्मान

June 15, 2025
Maval Taluka NCP Meeting concluded at Vadgaon Mahayuti Rally on Saturday

मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वडगावमध्ये सोमवारी महत्वपूर्ण बैठक ; आमदार शेळकेंसह सर्व पदाधिकारी राहणार उपस्थित

June 15, 2025
Ashadhi Wari 2025 Manik and Raja will pull Palki Rath of Saint Tukaram Maharaj

आषाढी वारी 2025 : माणिक आणि राजा ओढणार संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा रथ ; आप्पाचीवाडी ग्रामस्थांच्या आनंदाला उधाण

June 15, 2025
maharashtra-police

मोठी बातमी : लोणावळा शहर, लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षकांच्या बदल्या ; ‘या’ नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती

June 15, 2025
welcoming-students

सोमवारपासून राज्यात नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात ; ‘शाळा प्रवेशोत्सवा’च्या माध्यमातून होणार विद्यार्थ्यांचे स्वागत

June 15, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.