व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, September 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

स्तुत्य उपक्रम! ओव्हळे गावात महिलांसाठी कम्युनिटी हॉलचे उद्घाटन; डोणे गावात दूध शीतकरण केंद्राचे लोकार्पण

गृपो अंटोलिन प्रा.ली कंपनीच्या चेअर पर्सन मारीया अंटोलीन आणि गृपो अंटोलिन टीम इंडिया यांनी मावळ तालुक्यातील ओव्हळे आणि डोणे गावात भेट दिली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 10, 2023
in लोकल, ग्रामीण, शहर
Ovale-And-Done-village-Maval-Taluka

Photo Courtesy : Sarika Shinde


ग्रुपो एंटोलिन प्रा.ली. कंपनीच्या चेअर पर्सन मारीया अंटोलीन आणि ग्रुपो एंटोलिन टीम इंडिया यांनी मावळ तालुक्यातील ओव्हळे गावात भेट दिली. अगोदर ग्रुपो एंटोलिन प्रा.ली. कंपनीच्या मारीया अंटोलीन व ग्रुपो एंटोलिन इंडिया टीमचे ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करण्यात आले. या भेटीदरम्यान आजपर्यंत झालेल्या कामाचा आढावा घेऊन त्यांनी पाहणी केली.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

सदर भेटीदरम्यान महिला कॅन्यूनिटी हॉलचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर दुभत्या जनावरांचे वाटप करण्यात आले. तसेच जि. प. शाळेतील केलेल्या कामाची पाहण्यात आले. किचन गार्डन, हर्बल गार्डन, रेन वॉटर हार्वेस्टिंग स्ट्रकचर, स्मार्ट क्लास रूम आणि शाळेतील विद्यार्थ्यांसोबत चर्चा करण्यात आली. त्यानंतर भात मळणी यंत्र पाहणी करण्यात आली. मारीया अंटोलीन व ग्रुपो एंटोलिन टीम इंडिया यांचे गावच्या वतीने ओव्हळे गाव सरपंच स्नेहा साठे यांनी आभार मानले. ( Inauguration of Community Hall for Women in Ovale Village And Milk Cooling Center at Done village Of Maval Taluka )

ओव्हळे गाव भेटीनंतर डोणे गावाला भेट देण्यात आली. सुरुवातीला मारीया अंटोलीन आणि ग्रुपो एंटोलिन टीम इंडिया यांचे डोणे गावच्या वतीने स्वागत करण्यात आले. त्यानंतर दूध शीतकरण केंद्राचे मारीया अंटोलीन यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर दूध शीतकरण केंद्र व्यवसायाची सर्व प्रक्रिया सांगण्यात आली. मारीया अंटोलीन आणि गृपो अंटोलीन टीम इंडिया यांचे डोणे गावच्या डोणाई शेतकरी गटाच्या वतीने यांनी आभार व्यक्त करण्यात आले.

हेही वाचा – जांभूळ गावातील पापड उत्पादक गटाच्या महिलांना हॅन्ड इन हॅन्ड संस्था आणि बेलस्टार यांच्याकडून मोठी मदत

सदर कार्यक्रमाला ओव्हाळे व डोणे गावचे सरपंच, उपसरपंच, ग्राम पंचायत सदस्य, शिक्षक वर्ग, पोलीस पाटील आणि गावातील इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थिती नोंदवली. सदर भेटीत हॅण्ड इन हॅण्ड इंडिया संस्थेमार्फत संदीप मुखर्जी, अनिल पिसाळ, दिलीप पाटीदार, अभिजीत अब्दुले, सारिका शिंदे, मोहन सोनवणे, शेखर खराडे, मनीषा कारके व पंढरीनाथ बालगुडे इत्यादी उपस्थित होते.

अधिक वाचा –

– धक्कादायक! शिवज्योत घेऊन निघालेल्या मावळमधील शिलाटणे गावातील शिवभक्तांच्या टेम्पोचा ताथवडे इथे अपघात
– वडगावच्या उपनगराध्यक्षा सायली म्हाळसकर यांचा राज ठाकरेंच्या हस्ते मनसे वर्धापनदिनी खास सत्कार – व्हिडिओ


dainik maval jahirat

Previous Post

धक्कादायक! शिवज्योत घेऊन निघालेल्या मावळमधील शिलाटणे गावातील शिवभक्तांच्या टेम्पोचा ताथवडे इथे अपघात

Next Post

जखमी शिवभक्तांची खासदार बारणे, बाळा भेगडेंनी घेतली भेट; मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून मदतीचे आश्वासन

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Shiv-Devotees-Accident-Pune

जखमी शिवभक्तांची खासदार बारणे, बाळा भेगडेंनी घेतली भेट; मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून मदतीचे आश्वासन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

As per directions of Minister Shivendrasinhraje Bhosale repair of Talegaon-Chakan-Shikrapur road accelerated

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशानुसार तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला वेग

September 1, 2026
Draft electoral rolls for 21 Assembly constituencies in Pune district published

Pune News : पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

September 1, 2026
senior Warkaris from Maval honored with Akhand Wari Jeevan Gaurav Puraskar by Kamshet Journalists Association

मावळातील १५ ज्येष्ठ वारकऱ्यांचा ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्काराने’ गौरव ; कामशेत ग्रामीण पत्रकार संघाचा उपक्रम

September 1, 2026
Crime

नवलाख उंब्रे जवळ गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला अटक ; तब्बल १.२६ लाखांचा मुद्देमाल जप्त

September 1, 2026
Balasaheb Ghotkule announced as recipient of Major Dhyan Chand Maharashtra Krida Ratna Award 2026

बाळासाहेब घोटकुले यांना ‘मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडारत्न पुरस्कार २०२६’ जाहीर

September 1, 2026
Inauguration of new Zilla Parishad Primary School building at Ovale Maval Taluka

ओवळे येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

September 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.