व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, July 8, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

अर्थसंकल्पातून मावळ तालुक्याला काय मिळालं अन् काय राहिलं? लवकरच समजणार! आजी-माजी आमदार घेणार पत्रकार परिषद

महाराष्ट्र राज्य विधीमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन 2023 सध्या मुंबईत सुरु आहे. या अधिवेशनात उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (9 मार्च) एकनाथ शिंदे सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर केला.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 10, 2023
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा, शहर
Bala-Bhegade-And-Sunil-Shelke

Photo Courtesy : FB / Sunil Shelke & Bala Bhegade


महाराष्ट्र राज्य विधीमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन 2023 सध्या मुंबईत सुरु आहे. या अधिवेशनात उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (9 मार्च) एकनाथ शिंदे सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पातून मावळ तालुक्याला नेमके काय मिळाले आणि काय मिळायचे राहिले, या सर्व प्रश्नांची उत्तरे संपूर्ण तालुकावासियांना लवकरच मिळणार आहे. याचे कारण राज्याचा अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर आता मावळचे आजी आणि माजी आमदार पत्रकार परिषद घेऊन यातील बाजू मांडणार आहेत. ( Maval Taluka Current MLA Sunil Shelke And Former MLA Bala Bhegde Press Conference At Vadgaon )

Novel NIBR Ads

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

मावळ तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार सुनिल शेळके हे याच विषयावर रविवारी (दिनांक 12 मार्च) रोजी सकाळी साडेदहा वाजता पत्रकार परिषद घेत आहेत. त्यांची पत्रकार परिषद शासकीय विश्रामगृह वडगाव येथे होणार आहे. तर मावळचे माजी आमदार आणि भारतीय जनता पार्टीचे नेते बाळा भेगडे हे शनिवारी (दिनांक 11 मार्च) रोजी वडगाव येथील भाजप कार्यालयात सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेणार आहे.

हेही वाचा – शिंदे-फडणवीस सरकारच्या अर्थसंकल्पात मावळ तालुक्यासाठी खास तरतूद, ‘या’ कार्यासाठी तब्बल 25 कोटी जाहीर

एकंदरीत या दोन्ही पत्रकार परिषदांतून मावळ तालुक्याच्या वाट्याला नेमके शिंदे सरकारच्या अर्थसंकल्पातून काय मिळाले आणि काय मिळायचे बाकी राहिले हे सर्वसामान्य जनतेला समजेल, हे मात्र नक्की.

अधिक वाचा –

– जखमी शिवभक्तांची खासदार बारणे, बाळा भेगडेंनी घेतली भेट; मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून मदतीचे आश्वासन
– वडगावच्या उपनगराध्यक्षा सायली म्हाळसकर यांचा राज ठाकरेंच्या हस्ते मनसे वर्धापनदिनी खास सत्कार – व्हिडिओ


dainik maval jahirat

Previous Post

शिवदुर्गकडून वलवण इथे गाळात अडकलेल्या कासवांना जीवदान – व्हिडिओ

Next Post

आमदार सुनिल शेळकेंनी घेतली जखमी शिवभक्तांची भेट; शिवभक्तांना आधार देत डॉक्टरांना दिल्या महत्वाच्या सुचना

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
MLA-Sunil-Shelke-Met-Injured-Shivbhakt

आमदार सुनिल शेळकेंनी घेतली जखमी शिवभक्तांची भेट; शिवभक्तांना आधार देत डॉक्टरांना दिल्या महत्वाच्या सुचना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Mountains looming overhead lives at risk Urgent measures needed in landslide-prone villages of Maval Taluka

डोंगर उशाला अन् धोका जीवाला! मावळ तालुक्यातील दरडप्रवण गावांत तातडीने उपाययोजना करणे आवश्यक

July 8, 2026
Massive landslide in the Lonavala-Khandala area due to heavy rainfall one person dead

Lonavala Rain : लोणावळा-खंडाळा परिसरात मुसळधार पावसामुळे भीषण भूस्खलन ! एकाचा मृत्यू

July 8, 2026
Bridge at Mhalunge on Talegaon-Chakan-Shikrapur route closed until July 14 due to heavy rainfall

अतिवृष्टीमुळे तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गावरील म्हाळुंगे येथील पूल १४ जुलैपर्यंत बंद ; वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध

July 8, 2026
Tourists abducted by police on Lonavala highway ransom demanded but smartwatch led to their rescue

रक्षकच बनले भक्षक! लोणावळा हायवेवर पोलिसांकडूनच पर्यटकांचे अपहरण; खंडणी मागितली, ‘स्मार्ट वॉच’मुळे बचावले

July 8, 2026
Patan Village Maval landslide accident parents and Son tragically died in landslide in morning

पाटण मावळ दरड दुर्घटना : वर्षभरापूर्वीच मुलाचं लग्न, सून गरोदर म्हणून गावी; पहाटे दरड कोसळून लेकासह आई-वडिलांचा करुण अंत

July 7, 2026
kasarsai dam maval mulshi

Maval Taluka Rain : मावळातील धरणांमधील पाणीसाठ्यात कमालीची वाढ; वाडीवळे, लोणावळा, जाधववाडी धरणे फुल्ल

July 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.