व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, October 6, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

धक्कादायक! ठाकरवस्तीतील गणपती मंदिरात मोठी चोरी, परिसरात संतापाचे वातावरण । Talegaon Dabhade

या घटनेने परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात भारतीय दंड विधान कलम 380, 457 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 13, 2023
in लोकल, ग्रामीण, शहर
Thievish

File Photo : Thievish


तळेगाव दाभाडे शहराजवळील ठाकरवस्ती येथील आकार फाउंड्री कंपनीजवळील गुलाब शेलार यांच्या घराशेजारी असलेल्या गणपती मंदिरात चोरी झाल्याची घटना घडली आहे. दिनांक 09 मार्च 2023 रोजी रात्री साडेदहा ते दिनांक 10 मार्च 2023 रोजी पहाटे तीन वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात भारतीय दंड विधान कलम 380, 457 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

फिर्यादी संजय वासुदेव ओक (वय 60 वर्षे, पुजारी गणपती मंदीर, ठाकरवस्ती, ता. मावळ, जि. पुणे ) यांनी या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांनी फिर्याद दिली होती. ( Theft In Ganapati Temple Near Talegaon Dabhade City Case Registered In Police Station )

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात चोरट्याने मंदीराच्या लोखंडी ग्रील असलेल्या दरवाजाला लावलेले कुलूप उघडून मंदिरात प्रवेश केला. त्यानंतर मंदिरातील लाकडी पेटीतील लोकांनी दान केलेले 25 हजार रुपये रोख रक्कम फिर्यादी पुजारी यांच्या कपड्यांमध्ये ठेवलेले 12,700 रुपये रोख रक्कम, 10 हजार रुपये किंमतीचा चांदीचा मोदक आणि फिर्यादी यांचा 5 हजार रुपयांचा मोबाईल फोन, असा एकूण 52,700 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. या घटनेने परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. तळेगाव दाभाडे पोलिस चौकीचे सपोफी कदम हे पुढील तपास करत आहेत.

अधिक वाचा –

– मावळात क्रिकेट स्टेडियमचं उद्घाटन केल्यानंतर चंद्रकांत पाटलांची मैदानावर जोरदार फटकेबाजी – पाहा व्हिडिओ
– चांदखेड इथे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लाभार्थ्यांना घरकुल कार्यारंभ आदेशपत्र वाटप


dainik maval jahirat

Previous Post

मावळात क्रिकेट स्टेडियमचं उद्घाटन केल्यानंतर चंद्रकांत पाटलांची मैदानावर जोरदार फटकेबाजी – पाहा व्हिडिओ

Next Post

सोमाटणे फाटा इथे बेदरकारपणे बस चालवून पादचाऱ्याला दिली धडक, नागरिकाचा मृत्यू

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Accident

सोमाटणे फाटा इथे बेदरकारपणे बस चालवून पादचाऱ्याला दिली धडक, नागरिकाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Accidental gunshot while cleaning rifle Tragic death of former councilor son in Lonavala

रायफल साफ करताना अचानक गोळी सुटली… लोणावळ्यात माजी नगरसेवकाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू

October 5, 2026
new garbage collection vehicles septic tank cleaning vehicle inaugurated by Vadgaon Nagar Panchayat

वडगावकरांच्या सेवेत 6 नवीन घंटागाड्या आणि 1 सेप्टिक टँक गाडी दाखल ; नगरपंचायतीकडून लोकार्पण

October 5, 2026
ST Bus Image

‘आवडेल तेथे कोठेही प्रवास पास’, आता ऑनलाइन एसटीचा प्रवास अधिक सुलभ

October 5, 2026
Rain plays truant heat rises Kharif crops in Maval taluka at risk farmers face double crisis

पावसाची दडी, उष्णतेत वाढ… मावळातील खरीप पिके धोक्यात ; बळीराजावर दुहेरी संकट

October 5, 2026
tikona-fort-maval

तिकोना किल्ल्यावर अडकलेल्या मध्य प्रदेशातील तीन पर्यटकांची ‘शिवदुर्ग मित्र’कडून थरारक सुटका

October 4, 2026
Talegaon Dabhade Property cards PR cards distributed Kaikadi community at hands of MLA Sunil Shelke

Talegaon Dabhde : आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते कैकाडी समाजातील १७ कुटुंबांना मिळकत पत्रिकांचे (पीआर कार्ड) वाटप

October 4, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.