व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, September 4, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळात क्रिकेट स्टेडियमचं उद्घाटन केल्यानंतर चंद्रकांत पाटलांची मैदानावर जोरदार फटकेबाजी – पाहा व्हिडिओ

रविवारी (12 मार्च) मावळ तालुक्याच्या दौऱ्यावर आलेल्या चंद्रकांत पाटील यांनी सर्वप्रथम जाहीर कार्यक्रमात तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांना घरकुल कार्यारंभ आदेशपत्र वाटप केले. त्यानंतर बारमुख क्रिकेट स्टेडियमवर होणाऱ्या क्रिकेट लीगसाठी स्टेडियमचे उद्घाटन पालकमंत्री पाटील यांनी केले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 13, 2023
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, मावळकट्टा, व्हिडिओ, शहर, शहर
Chandrakant-Patil-Playing-Cricket-In-Maval

Photo Courtesy : Twitter / Chandrakant Patil


पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे रविवारी (12 मार्च) मावळ तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात त्यांनी चांदखेड इथे बारमुख क्रिकेट स्टेडियमचं उद्घाटन केलं. यावेळी पालकमंत्र्यांना क्रिकेट खेळण्याचा मोह काही आवरला नाही आणि हातात बॅट घेऊन चंद्रकांत पाटलांनी जोरदार फटकेबाजी केली. त्यांच्या समवेत मावळचे माजी आमदार बाळा भेगडे , भाजपाचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे आदी उपस्थित होते.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

रविवारी (12 मार्च) मावळ तालुक्याच्या दौऱ्यावर आलेल्या चंद्रकांत पाटील यांनी सर्वप्रथम जाहीर कार्यक्रमात तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांना घरकुल कार्यारंभ आदेशपत्र वाटप केले. त्यानंतर बारमुख क्रिकेट स्टेडियमवर होणाऱ्या क्रिकेट लीगसाठी स्टेडियमचे उद्घाटन पालकमंत्री पाटील यांनी केले. ( Pune Guardian Minister Chandrakant Patil Playing Cricket After Inauguration Cricket Stadium In Maval Taluka Visit Video Viral )

हेही वाचा – चांदखेड इथे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लाभार्थ्यांना घरकुल कार्यारंभ आदेशपत्र वाटप

‘स्टेडियममुळे या भागातील खेळाडूंची सोय झाली आहे. याशिवाय येळसे पवनानगर येथील क्रिकेट स्टेडियमचा प्रस्ताव लवकरच मार्गी लावण्यात येणार आहे. इनडोअर आणि आऊटडोअर खेळासाठी आणखी स्टेडियम उभारावे, यासाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी उपलब्ध करुन देण्यात येईल,’ अशी ग्वाही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी दिली.

आज मावळ तालुक्यातील चांदखेडमध्ये बारमुख क्रिकेट स्टेडियमचं उद्वघाटन केलं. याशिवाय वेळसे पवनानगर येथील क्रिकेट स्टेडियमचा प्रस्तावही मार्गी लावण्यात येणार आहे. इनडोअर-आऊटडोअर खेळासाठी आणखी स्टेडियम उभारावे यासाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी उपलब्ध करुन देण्याची ग्वाही दिली.(१/२) pic.twitter.com/19eHrY9tUw

— Chandrakant Patil (Modi Ka Parivar) (@ChDadaPatil) March 12, 2023

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, पंचायत समिती सदस्य दत्तात्रय माळी, सरपंच मीना माळी आदी उपस्थित होते.

अधिक वाचा –

– सोमाटणे टोलनाका कायमस्वरुपी हटवा, किशोर आवारे यांचे बेमुदत उपोषण – व्हिडिओ
– पवना विद्या मंदिर माजी विद्यार्थी सभागृहाचे भूमीपूजन माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते संपन्न, पहिल्या दिवशी तब्बल 7 लाखांची निधी जमा


dainik maval jahirat

Previous Post

चांदखेड इथे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लाभार्थ्यांना घरकुल कार्यारंभ आदेशपत्र वाटप

Next Post

धक्कादायक! ठाकरवस्तीतील गणपती मंदिरात मोठी चोरी, परिसरात संतापाचे वातावरण । Talegaon Dabhade

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Thievish

धक्कादायक! ठाकरवस्तीतील गणपती मंदिरात मोठी चोरी, परिसरात संतापाचे वातावरण । Talegaon Dabhade

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

As per directions of Minister Shivendrasinhraje Bhosale repair of Talegaon-Chakan-Shikrapur road accelerated

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशानुसार तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला वेग

September 1, 2026
Draft electoral rolls for 21 Assembly constituencies in Pune district published

Pune News : पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

September 1, 2026
senior Warkaris from Maval honored with Akhand Wari Jeevan Gaurav Puraskar by Kamshet Journalists Association

मावळातील १५ ज्येष्ठ वारकऱ्यांचा ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्काराने’ गौरव ; कामशेत ग्रामीण पत्रकार संघाचा उपक्रम

September 1, 2026
Crime

नवलाख उंब्रे जवळ गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला अटक ; तब्बल १.२६ लाखांचा मुद्देमाल जप्त

September 1, 2026
Balasaheb Ghotkule announced as recipient of Major Dhyan Chand Maharashtra Krida Ratna Award 2026

बाळासाहेब घोटकुले यांना ‘मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडारत्न पुरस्कार २०२६’ जाहीर

September 1, 2026
Inauguration of new Zilla Parishad Primary School building at Ovale Maval Taluka

ओवळे येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

September 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.