व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, September 22, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पुणे जिल्ह्यात 187 गावांत राबवणार जलयुक्त शिवार अभियान 2.0, मावळ तालुक्यातील ‘या’ 13 गावांचा समावेश

शासनाचे महत्त्वाकांक्षी असे ‘जलयुक्त शिवार अभियान २.०’ जिल्ह्यातील १८७ गावात राबविण्यास जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीने मंजुरी दिली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 22, 2023
in पुणे, ग्रामीण, महाराष्ट्र, मावळकट्टा, शहर
Jalyukt-Shivar-Abhiyan-2.0

File Image


शासनाचे महत्त्वाकांक्षी असे ‘जलयुक्त शिवार अभियान २.०’ जिल्ह्यातील १८७ गावात राबविण्यास जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीने मंजुरी दिली आहे. या अभियानांतर्गत मृद व जलसंधारणाच्या कामात शासकीय यंत्रणेने लोकसहभागाला प्राधान्य देण्याबरोबरच अशासकीय तसेच खासगी संस्थांचाही योग्य सहभाग घ्यावा, असे जिल्हाधिकारी म्हणाले.

जलयुक्त शिवार अभियान २.० अंतर्गत गाव निवडीसंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच बैठक संपन्न झाली. गाव आराखडा शासनाच्या मार्गदर्शन सूचनेप्रमाणे तयार करावा. अभियानांतर्गत निवडलेल्या गावांमध्ये शिवारफेरी करून पाणलोटनिहाय गावाचा आराखडा तयार करावा. हे अभियान जिल्ह्यात मोहीम स्तरावर राबवायचे आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. ( Approval of District Level Committee to implement Jalyukt Shivar Mission 2.0 in 187 villages of Pune District )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

अभियानासाठी निवडलेली १८७ गावे :

हवेली तालुका (१७ गावे) : जांभळी, खेड, कोलवाडी, रामोशीवाडी, मांजरी खु., मांडवी बु., माणेखडी, मोगरवाडी, मोकरवाडी, शिवापूर, वांजळेवाडी, आर्वी तानाजीनगर, आगळंबे, कल्याण, खामगांव मावळ, घेरासिंहगड, खडेवाडी.

शिरूर तालुका (१७ गावे) : चौधरवाडी (केंदूर), झगडेवाडी, महादेववाडी, माळवाडी आगरकरवाडी, पऱ्हाडवाडी, सुक्रेवाडी, मुखई, जातेगांव बु., पाबळ, खैरेनगर, धामारी, कान्हुर मेसाई, मिडगुलवाडी, शिक्रापूर, विठ्ठलवाडी, सविंदणे, थोरातवाडी (मलठण)

खेड तालुका (२० गावे) : गोलेगांव, कासारी, कोहिंडे खु., परसूल, वाळद, वेव्हावळे, वाघू, येनिये खु., भोसे, वाफगांव, जऊळके बु., चिंचबाईवाडी, वरूडे, गाडकवाडी, कन्हेरसर, पूर, गोसासी, गुळाणी, वाकळवाडी, चौधरवाडी.

मावळ तालुका (१३ गावे) : बेलज, नाणे, नानोली ना.मा, कुसगांव प.मा, जांभुळ, बेडसे, शिवली, ओझर्डे, शिळींब, साते, इंगळुन, पिंपरी, डाहुली

जुन्नर तालुका (१२ गावे) : बुचकेवाडी, धोलवड, डिंगोरे, डुंबरवाडी, घंगाळदरे, कुसुर, मालवाडी, नेतवाडी, उंब्रज, शिंदे, शिवली, धालेवाडी तर्फे मिन्हेर

आंबेगाव तालुका (१३ गावे) : आपटी, कळंबई, कोंढवळ, गाडेवाडी, तेरुंगण, नानवडे, निमडाळे, मेघोली, मेनुंबरवाडी, वरसावणे, गिरवली, माळीण, काठापूर बुद्रुक

पुरंदर तालुका (१४ गावे) : जाधववाडी, काळेवडी, कुंभारवळण, मुंजवडी, पठारवाडी, पवारवाडी, कोडीत ख., राजेवाडी, बांदलवाडी, चिवेवाडी, मिसाळवाडी, नाझरे कडेपठार, ढालेवाडी, सासवड

वेल्हा तालुका (४ गावे) : अंत्रोली, पाबे, कोदवडी, सोंडे सरफल

मुळशी तालुका (६ गावे) : कातवडी, मुगावडे, निवे, आंबेगाव, सालतर, चाले

भोर तालुका (६ गावे) : म्हसर खु., भावेखल अंगसुले, कुरंगवाडी, नायगांव, गोरड म्हसवली, तळे म्हसवली

बारामती तालुका (३९ गावे) : गुनवडी, मळद, कन्हेरी, डोर्लेवाडी, पिंपळी, ढेकळेवाडी, झारगडवाडी, कांबळेश्वर, सांगवी, शिरवली, काटेवाडी, माळेगांव खु., खांडज, निरावागज, मुर्टी, मासाळवाडी, मुढाळे, वढाणे, कुतवळवाडी, आंबी खु., भोंडवेवाडी, काळखैरेवाडी, चांदगुडेवाडी, बाबुर्डी, पानसरेवाडी, देऊळगांवरसाळ, नारोळी, कोळोली, दंडवाडी, सुपे, लोणीभापकर, काऱ्हाटी, माळवाडी, आंबी बु., पळशी, मोरगाव, तरडोली, अंजनगाव, सोनवडी सुपे

इंदापूर तालुका (११ गावे): पिटकेश्वर, निमगांव केतकी, गोतंडी, कळस, शिंदेवाडी, काझड, बोरी, शेळगांव, भरणेवाडी, कडबनवाडी, अंथुर्णे

दौंड तालुका (१५ गावे) : ताम्हणवाडी, खुटबाव, नानगाव, पारगांव, पडवी, भांडगाव, डाळिंब, जिरेगाव, हिंगणीगाडा, वासुंदे, रोटी, कोठडी, मळद, नंदादेवी, बोरीऐदी

अधिक वाचा –

– नऊवारी नेसून दुचाकीवरून जगभ्रमंती करणाऱ्या चिंचवडच्या रमाबाईने घेतली पंतप्रधानांची भेट, मोदींनी दिले ‘हे’ आश्वासन
– ‘मुलगा आमदार व्हावा हे स्वप्न ज्यांनी पाहिलं..’, वडीलांना विधानभवनात घेऊन गेल्यानंतर आमदार सुनिल शेळकेंची भावूक पोस्ट


dainik maval jahirat

Previous Post

नऊवारी नेसून दुचाकीवरून जगभ्रमंती करणाऱ्या चिंचवडच्या रमाबाईने घेतली पंतप्रधानांची भेट, मोदींनी दिले ‘हे’ आश्वासन

Next Post

शिरगाव इथे पवना नदीकाठी बेकायदा हातभट्टीची दारू बनवणाऱ्या कारखान्यावर पोलिसांचा छापा

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Shirgaon-Police-Station

शिरगाव इथे पवना नदीकाठी बेकायदा हातभट्टीची दारू बनवणाऱ्या कारखान्यावर पोलिसांचा छापा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Omkar Thakar from Yelse village won gold medal by securing first place at taluka-level wrestling competition held at Urse

उर्से येथील तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसे गावचा ओंकार ठाकर याची प्रथम क्रमांक पटकावित सुवर्णपदकाची कमाई

September 22, 2026
Directives issued for an SIT inquiry into Ketan Agarwal murder case at Lohagad Fort in Maval

केतन अगरवाल खून प्रकरणात पाच हजार पानी आरोपपत्र ; ग्रामीण पोलिसांकडून वडगाव मावळ न्यायालयात आरोपपत्र दाखल

September 21, 2026
Traditional Leki Magne game celebrated in Pawan Maval after ganesh utsav

पवन मावळात ‘लेकी मागण्याचा’ पारंपरिक खेळ उत्साहात ; फुगड्या, गाणी अन् विनोदी लग्नसोहळ्याने रंगत

September 21, 2026
450 players participate in Maval Taluka inter school chess tournament at Blooming International School Gahunje

गहुंजे येथील ब्लूमिंग इंटरनॅशनल स्कूल येथे मावळ तालुका आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धेत ४५० खेळाडूंचा सहभाग

September 21, 2026
Ganesh Mandals in Vadgaon city cancel immersion processions against backdrop of tragic incidents

दुःखद घटनांच्या पार्श्वभूमीवर वडगाव शहरात गणेश मंडळांकडून विसर्जन मिरवणुका रद्द ; साधेपणाने बाप्पाला निरोप

September 21, 2026
Lord Ganesha bid farewell amidst devotional atmosphere in Pawananagar maval area

पुढच्या वर्षी लवकर या… पवनानगर परिसरात दीड दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप

September 16, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.