येळसे गावातील ग्रामदैवत काळुबाई मंदिर शेजारील काँक्रिटीकरण करण्यासाठी मावळ लोकसभेचे संसदरत्न खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रयत्नातून 10 लाख रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या निधीतून होणाऱ्या काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन खासदार श्रीरंग बारणे यांचे पुत्र विश्वजीत बारणे यांच्या हस्ते करण्यात आले. ( Concreting of Kalubai Temple Premises In Yelse Village Maval Bhoomipujan Completed By Vishwajit Barane )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
याप्रसंगी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य शरद हुलावळे, मावळ तालुका शिवसेनाप्रमुख राजू खांडभोर, जिल्हा उपप्रमुख दत्ताकेदारी, शिवसेना उपतालुकाप्रमुख अमित कुंभार, भाजपा महागाव चांदखेड गटाचे अध्यक्ष माऊली आडकर, येळसे गावच्या विद्यमान सरपंच सीमा मुकुंद ठाकर, उपसरपंच निलेश रामदास ठाकर, सदस्य विमल कालेकर, अमित कालेकर;
तंटामुक्ती अध्यक्ष विठ्ठलराव ठाकर, मा सरपंच शिवाजी सुतार, पत्रकार ज्ञानेश्वर ठाकर, पवना फुल उत्पादक संघाचे अध्यक्ष मुकुंद ठाकर, अबू ठाकर, दत्तू ठाकर, नंदू ठाकर, मा उपसरपंच नवनाथ ठाकर, राजू ठाकर, प्रशांत ठाकर, गणपत ठाकर, लहू साबळे, पत्रकार उत्तम ठाकर, विकास सुतार, आबू बोडके, मंगेश सुतार आदी उपस्थित होते.
अधिक वाचा –
– देहूतील संत तुकाराम महाराज संस्थानच्या अध्यक्षपदी पुरुषोत्तम महाराज मोरे; अटीतटीच्या निवडणूकीत 9 मतांनी विजयी
– सुदवडी आणि सुदुंबरे गावातील नळ पाणीपुरवठा योजनांचा भूमिपूजन समारंभ संपन्न; महिलांची पाण्यासाठीची पायपीट थांबणार