व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, May 28, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

देहूतील संत तुकाराम महाराज संस्थानच्या अध्यक्षपदी पुरुषोत्तम महाराज मोरे; अटीतटीच्या निवडणूकीत 9 मतांनी विजयी

श्री क्षेत्र देहू येथील श्री संत महाराज तुकाराम संस्थान च्या अध्यक्षपदाची निवडणूक रविवार (दिनांक 26 मार्च) रोजी पार पडली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 27, 2023
in पुणे, ग्रामीण, महाराष्ट्र, लोकल, शहर
Purushottam-Maharaj-More-Dehu

Photo Courtesy : Sachin Kumbhar


श्री क्षेत्र देहू येथील श्री संत महाराज तुकाराम संस्थान च्या अध्यक्षपदाची निवडणूक रविवार (दिनांक 26 मार्च) रोजी पार पडली. या निवडणुकीत हभप पुरुषोत्तम महाराज दत्तात्रेय मोरे हे विजयी झालेत. त्यांनी हभप उमेश सुरेश मोरे यांचा 9 मतांनी पराभव केला. संस्थानचे मावळते अध्यक्ष हभप नितीन महाराज मोरे यांचा कार्यकाल 31 मार्च रोजी पूर्ण होत आहे. त्यामुळे ही निवडणूक पार पडली. ( Purushottam Maharaj More Elected As President of Shri Sant Tukaram Maharaj Sansthan Of Dehu )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

संत तुकाराम महाराज संस्थानच्या गणेशबुवा, गोविंदबुवा आणि आबाजी बुवा अशा तीन शाखा आहेत. दर दोन वर्षांनी अध्यक्षपदाची निवडणूक होत असते. यावर्षी गणेश बुवा शाखेतील दोन उमेदवार होते. त्यापैकी पुरुषोत्तम मोरे हे निवडणुकीत विजयी झालेत. सर्व शाखांतील मिळून एकूण 372 मतदार आहेत.

सदर निवडणूकीत 372 मतदारांपैकी 322 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. पैकी हभप पुरुषोत्तम मोरे यांना 164, तर हभप उमेश मोरे यांना 155 मते मिळाली. त्यामुळे अतिशय अटीतटीच्या या निवडणूकीत 9 मतांनी पुरुषोत्तम मोरे यांची अध्यक्षपदी निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी अंकुश मोरे यांनी हा निर्णय जाहीर केला. भास्कर मोरे, शामकंत मोरे, सुजित मोरे हे निवडणूक सहायक अधिकारी म्हणून होते.

अधिक वाचा –

– ‘निसर्ग हाचि वर्ग, एकमेव स्वर्ग । सुशोभुया मार्ग सेवाभावे’, श्री तीर्थक्षेत्र स्वच्छता अधिवेशनास श्रीक्षेत्र देहू येथून प्रारंभ
– सुदवडी आणि सुदुंबरे गावातील नळ पाणीपुरवठा योजनांचा भूमिपूजन समारंभ संपन्न; महिलांची पाण्यासाठीची पायपीट थांबणार

– माझी वसुंधरा अभियान : तळेगाव दाभाडे शहरातील स्टेशन तळे परिसरात विद्यार्थ्यांकडून वृक्ष लागवड


Previous Post

भांगरवाडी रेल्वे गेट तीन दिवस बंद राहणार, नागरिकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी, वाचा सविस्तर । Lonavala News

Next Post

लोणावळा शहरात चोरीची मोठी घटना, तब्बल 5 लाखांहून अधिकचा मुद्देमाल लंपास, तपास सुरु

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Theft-News

लोणावळा शहरात चोरीची मोठी घटना, तब्बल 5 लाखांहून अधिकचा मुद्देमाल लंपास, तपास सुरु

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

shrirang barne

पदाचा, लेटरहेडचा गैरवापर केल्यास हकालपट्टी ; शिवसेना उपनेते, खासदार श्रीरंग बारणे यांचा पदाधिकाऱ्यांना इशारा

May 27, 2026
Speeding vehicles will be slowed down on roads of Vadgaon Maval city

Vadgaon Maval : वडगाव शहरातील रस्त्यांवर वाहनांच्या वेगाला लागणार ब्रेक !

May 27, 2026
Teacher dies in road accident while going for census work Heartbreaking incident in Maval Taluka

जनगणनेच्या कामासाठी जात असताना शिक्षिकेचा रस्ते अपघातात मृत्यू ; मावळमधील हृदयद्रावक घटना

May 27, 2026
Shiv Vidya Pratishthan felicitates meritorious students of class 10th and 12th at Kamshet Maval

Kamshet News : कामशेत येथे ‘शिव विद्या प्रतिष्ठान’कडून इयत्ता दहावी, बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

May 26, 2026
Sant Tukaram Sugar Factory Director at your doorstep guidance meet concluded at Dhamane Maval

धामणे येथे साखर कारखान्याच्या वतीने ‘संचालक आपल्या दारी’ मार्गदर्शन मेळावा संपन्न

May 26, 2026
Bus stops on PMPML route in Maval taluka are not in proper condition

जिथे प्रवाशांचा मेळा, समजायचं तिथेच बसचा थांबा ! मावळात ‘पीएमपीएमएल’ बस मार्गावर थांबा शोधण्याची प्रवाशांवर वेळ

May 26, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.