व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, November 7, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

माझी वसुंधरा अभियान : तळेगाव दाभाडे शहरातील स्टेशन तळे परिसरात विद्यार्थ्यांकडून वृक्ष लागवड

माझी वसुंधरा अभियानांतर्गत तळेगाव दाभाडे नगरपरिषदेमार्फत सध्या विविध उपक्रम राबवले जात आहेत.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 27, 2023
in लोकल, ग्रामीण, शहर
Tree-Plantation

Photo Courtesy : fb / SwachhTalegaonDabhade


माझी वसुंधरा अभियानांतर्गत तळेगाव दाभाडे नगरपरिषदेमार्फत सध्या विविध उपक्रम राबवले जात आहेत. शहरातील नागरिक देखील या अभियानाला चांगला प्रतिसाद देत आहेत. शनिवार (दिनांक 25 मार्च) रोजी माझी वसुंधरा अभियानांतर्गत तळेगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली तळेगाव दाभाडे नगरपरिषद व नगरपरिषद माध्यमिक विद्यालय क्रमांक 2 यांच्या संयुक्त विद्यमाने भूमी या घटकाच्या माध्यमातून तळेगाव दाभाडे शहरात स्टेशन तळे परिसरात पुणे-मुंबई हायवेलगत वृक्ष लागवड उपक्रम राबवण्यात आला.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

सदर उपक्रमाअंतर्गत वड, पिंपळ, ताम्हण, सोनचाफा, बकुळ, स्पॅथोडिया या प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. उन्हाळ्याच्या दिवसात वृक्षांचे जतन योग्य पद्धतीने व्हावे यासाठी प्रथम ठिबक सिंचन चे काम या वृक्षलागवड ठिकाणी करण्यात आले आहे. ( Majhi Vasundhara Mission Plantation Of Trees By Students In ​​Talegaon Dabhade City )

अधिक वाचा –

– तळेगाव दाभाडे शहरात वारकरी बंधू भगिनींसाठी मोफत शुगर टेस्टिंग शिबिर, 62 नागरिकांनी घेतला लाभ
– तळेगाव दाभाडे शहरात तब्बल 2 लाख 94 हजारांचा गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ जप्त; मुद्देमालासह 2 आरोपी अटक


dainik maval jahirat

Previous Post

सावधान! देशात कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ, सलग दुसऱ्या दिवशी ‘इतक्या’ रुग्णांची नोंद, सक्रीय रुग्णांचा आकडा 10 हजार पार

Next Post

सुदवडी आणि सुदुंबरे गावातील नळ पाणीपुरवठा योजनांचा भूमिपूजन समारंभ संपन्न; महिलांची पाण्यासाठीची पायपीट थांबणार

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Tap-Water-Supply-Schemes-Maval-Taluka

सुदवडी आणि सुदुंबरे गावातील नळ पाणीपुरवठा योजनांचा भूमिपूजन समारंभ संपन्न; महिलांची पाण्यासाठीची पायपीट थांबणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Directives issued for an SIT inquiry into Ketan Agarwal murder case at Lohagad Fort in Maval

केतन अगरवाल खून प्रकरण ; सिया गोयल हिच्या जामीन व खटल्यातून दोषमुक्त अर्जाला उज्ज्वल निकम यांचा विरोध

November 2, 2026
Members of Shivdurga Mitra organization rescued an injured young man who had lost his way on Visapur Fort

विसापूर किल्ल्यावर रस्ता चुकलेल्या जखमी तरूणास शिवदुर्ग मित्र संस्थेच्या सदस्यांनी वाचविले

November 2, 2026
Project-affected people surrounded high-level committee that had arrived to inspect the safety wall of the Pavana Dam

पवना धरणाच्या सुरक्षा भिंतीची पाहणी करण्यासाठी आलेल्या उच्चस्तरीय समितीला धरणग्रस्तांनी घातला घेराव

November 2, 2026
Kamshet-Police-Station

प्रभावी तपासातून आरोपीला शिक्षा! अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात कामशेत पोलिसांना यश

November 1, 2026
Major crackdown by Lonavala Rural Traffic Branch Action taken against 51 motorists for violating traffic rules

लोणावळा ग्रामीण वाहतूक शाखेची धडक कारवाई! नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 51 वाहनचालकांवर कारवाई

November 1, 2026
Grocery kits distributed to 70 families in Karanjgaon Mormarwadi Maval for Diwali

करंजगाव, मोरमारवाडी येथील ७० कुटुंबांना दिवाळीनिमित्त किराणा संचचे वाटप ; विश्व हिंदू परिषद, ‘माऊली ग्रुप’चा स्तुत्य उपक्रम

October 30, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.