व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, September 30, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

ग्रामपंचायत निवडणूक संदर्भात मोठी बातमी! तारखा बदलल्या, वाचा सविस्तर I Gram Panchayat Election 2022

महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणूक 2022 संदर्भात महत्वाची अपडेट समोर आली आहे. ग्रामपंचायत निवडणूकांच्या तारखा आता बदलल्या आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
September 27, 2022
in महाराष्ट्र
Gram-Panchayat-Election 2022

Photo : Gram Panchayat Election


महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणूक 2022 ( Gram Panchayat Election ) संदर्भात महत्वाची अपडेट समोर आली आहे. ग्रामपंचायत निवडणूकांच्या तारखा आता बदलल्या आहे. राज्य निवडणूक आयोग ने जाहीर केलेल्या अगोदरच्या कार्यक्रमात आता थोडासा बदल करण्यात आला आहे. ( Gram Panchayat Election Maharashtra 2022 )

महाराष्ट्र राज्यातील विविध 18 जिल्ह्यांच्या 82 तालुक्यांमधील 1165 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 13 ऑक्टोबर ऐवजी आता 16 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. तर मतमोजणी 14 ऑक्टोबर ऐवजी आता 17 ऑक्टोबरला होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे. ( Gram Panchayat Election Maharashtra 2022 Changes In Election Schedule )

हेही वाचा – साते ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी ‘यांची’ वर्णी, निवड बिनविरोध

राज्य निवडणूक आयोगाने 7 सप्टेंबर रोजी 1165 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यात सदस्यपदांसह थेट सरपंचपदाचाही समावेश आहे. सुधारित कार्यक्रमानुसार आता 16 ऑक्टोबरला सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

राज्यातील विविध १८ जिल्ह्यांच्या ८२ तालुक्यांमधील ११६५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १३ ऑक्टोबर ऐवजी आता १६ ऑक्टोबरला मतदान होईल; तर मतमोजणी १४ ऑक्टोबर ऐवजी आता १७ ऑक्टोबरला होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे. pic.twitter.com/rA3zMxyGMg

— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) September 26, 2022

कोणत्या जिल्ह्यात किती ग्रामपंचायत निवडणूका?

ठाणे जिल्हा : कल्याण – 7, अंबरनाथ – 1, ठाणे – 5, भिवंडी – 31, मुरबाड – 35, शहापूर – 79
पालघर : डहाणू – 62, विक्रमगड – 36, जव्हार – 47, वसई – 11, मोखाडा – 22, पालघर – 83, तलासरी – 11, वाडा- 70
रायगड जिल्हा : अलिबाग- 3, कर्जत- 2, खालापूर- 4, पनवेल- 1, पेण- 1, पोलादपूर- 4, महाड- 1, माणगाव- 3, श्रीवर्धन- 1
रत्नागिरी जिल्हा : मंडणगड- 2, दापोली- 4, खेड- 7, चिपळूण- 1, गुहागर- 5, संगमेश्वर- 3, रत्नागिरी- 4, लांजा- 15, राजापूर- 10
सिंधुदुर्ग जिल्हा : दोडामार्ग- 2 व देवगड- 2. नाशिक: इगतपुरी- 5, सुरगाणा- 61, त्र्यंबकेश्वर- 57 व पेठ- 71. नंदुरबार: अक्कलकुवा- 45, अक्राणी- 25, तळोदा- 55, नवापूर- 81
पुणे जिल्हा : मुळशी- 1 व मावळ- 1. सातारा: जावळी- 5, पाटण- 5, महाबळेश्वर- 6
कोल्हापूर जिल्हा : भुदरगड- 1, राधानगरी- 1, आजरा- 1, चंदगड- 1
अमरावती जिल्हा : चिखलदरा- 1. वाशीम: वाशीम- 1. नागपूर: रामटेक- 3, भिवापूर- 6, कुही- 8
वर्धा जिल्हा : वर्धा- 2, आर्वी- 7
चंद्रपूर जिल्हा : भद्रावती- 2, चिमूर- 4, मूल- 3, जिवती- 29, कोरपणा- 25, राजुरा- 30, ब्रह्मपुरी- 1
भंडारा जिल्हा : तुमसर- 1, भंडारा- 16, पवणी- 2 व साकोली- 1. गोंदिया: देवरी- 1, गोरेगाव- 1 गोंदिया- 1, सडक अर्जुनी- 1, अर्जुनी मोर- 2
गडचिरोली जिल्हा : चामोर्शी- 2, आहेरी- 2, धानोरा- 6, भामरागड- 4, देसाईगंज- 2, आरमोरी-2, एटापल्ली- 2, गडचिरोली- 1
एकूण- 1,166 ( Gram Panchayat Election Maharashtra 2022 )

अधिक वाचा –
सोसायटी निवडणूक : वाऊंड सोसायटीवर ‘या’ दोन तज्ज्ञ संचालकांची निवड
काले-पवनानगर ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी आशा कालेकर बिनविरोध..!
कोथुर्णे ग्रामपंचायतच्या सरपंच पदी अबोली सोनवणे यांची बिनविरोध निवड


dainik maval jahirat

Previous Post

‘वेदांता-फॉक्सकॉन कंपनी सोबत तत्कालीन ठाकरे सरकारचा कोणताही MOU नाही’, महायुतीच्या आंदोलनात खुलासा

Next Post

धक्कादायक! लोणावळ्यात 15 वर्षीय मुलाला फुस लावून पळवून नेले, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल I Lonavla Crime

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Lonavla-City-Police-Station

धक्कादायक! लोणावळ्यात 15 वर्षीय मुलाला फुस लावून पळवून नेले, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल I Lonavla Crime

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP takes an aggressive stance against MLA Sunil Shelke statement demands registration of case

आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 30, 2026
Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.