वाऊंड विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या संचालक पदाची निवड प्रक्रिया नुकतीच पार पडली होती. त्यानंतर आता सोसायटीवर तज्ञ संचालकांच्या नेमणूकीची प्रक्रिया देखील पार पडली आहे. यात देशमुखवाडी गावातील समाजसेवक माणिकराव गरुड आणि साई गावातील समाजसेवक काशिनाथ पिंगळे यांची सर्वानुमते तज्ज्ञ संचालकपदी निवड करण्यात आली आहे. ( Society Election Wound Society Maval Taluka )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
सोसायटी अध्यक्ष सुभाष जाधव, उपाध्यक्ष बाळासाहेब मोकाशी, सचिव रमेश गाडे, संचालक आकाश पिंगळे, बबनराव जाधव, बाळकृष्ण मोकाशी, बंडोबा कचरे, काळुराम कचरे, लिलाबाई पिंगळे, सुरेश गरुड, बंडू सोनवणे, बाबू शेडगे सर्व संचालक मंडळ आणि ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. ( Two Expert Directors Appointed )
यावेळी नाथाभाऊ पिंगळे, गोविंदराव पिंगळे, अंकुश लोहोट, काळुराम पिंगळे, बाबाजी कचरे, कैलास पालवे, दासू यादव, उमेश काळोखे, संतोष मोकाशी, विजय जाधव, बाळासाहेब गरुड, किसनराव गरुड, शांताराम गरुड, बबनराव गरुड, दिलीप गरुड, बाबुराव गरुड, योगेश गरुड आदी उपस्थितीतांनी तज्ज्ञ संचालकांचे अभिनंदन केले.
अधिक वाचा –
मावळ तहसील कार्यालयाकडून राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा अंतर्गत ‘महासेवा मेळावा’
होय…तो परत फिरलाय! मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु, महाराष्ट्राबाबत स्थिती काय? जाणून घ्या