मावळ तालुका अध्यक्ष भाऊसाहेब आगळमे ( Bhausaheb Aglame ) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत; महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद मावळ तालुका ची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
यावेळी, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद मावळ तालुका अध्यक्षपदी प्रगती विद्या मंदिर इंदोरीचे जेष्ठ अध्यापक लक्ष्मण मखर ( Laxman Makhar ) यांची निवड करण्यात आली. तर लोणावळा नगरपरिषद शाळेतील जेष्ठ अध्यापक देवराम पारिठे ( Devram Parithe ) यांची कार्यवाहपदी बिनविरोध निवड करण्यात आली. ( Maharashtra State Teachers Council Maval Taluka )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे
1. कार्याध्यक्ष – भारत काळे
2. उपाध्यक्ष – सोपान असवले, श्रीनिवास गजेंद्रगडकर
3. सहकार्यवाह – रियाज तांबोळी
4. कोषाध्यक्ष – राजेंद्र भांड
5. सहकोषाध्यक्ष – राजकुमार वरघडे
6. प्रसिद्धी प्रमुख – संजय हुलावळे, नितीन तिकोणे
संघटन मंत्री
1. पवन मावळ – अशोक कराड, गणेश जातील
2. आंदर मावळ – नामदेव गाभणे, जीवण वाडेकर
3. नाणे मावळ – दिनेश टाकवे, सोमनाथ साळुंके
4. लोणावळा विभाग – सोपान ठाकर, दिपक तारे
5. तळेगाव विभाग – समीर गाडे
6. प्रकल्प प्रमुख – गणेश ठोंबरे
जिल्हा प्रतिनिधी –
भाऊसाहेब खोसे (उपाध्यक्ष), गणेश पाटील
हेही वाचा – श्री ज्ञानेश्वर विद्या निकेतनचे आदर्श शिक्षक गणेश पाटील यांच्यावर शिक्षक परिषदेकडून मोठी जबाबदारी!
संघटक सल्लागार –
पांडुरंग ठाकर, धनंजय नांगरे पाटील, पांडुरंग पोटे, संजय वंजारे, पांडुरंग कापरे, राम कदमबांडे, नारायण असवले
महिला प्रतिनिधी –
सविता चव्हाण, वैजयंती कुल, वैशाली कोयते
कार्यकारणी सदस्य –
संभाजी बोऱ्हाडे, विकास पिंगळे, हसन शिकलगार, प्रविण हुलावळे, धनकुमार शिंदे, सोमनाथ टुमणे, संतोष बारस्कर, नरेंद्र इंदापुरे, दिलीप बिरंगळ
( Maharashtra State Teachers Council Maval Taluka New Executive Officer Announced View Full List )
अधिक वाचा –
Video : आमदार दिलीप मोहिते पाटलांच्या हस्ते गणेश पाटील यांना ‘जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार’ प्रदान
तळेगाव दाभाडे येथे मावळ शिक्षण प्रतिष्ठान आयोजित ‘शिक्षक कृतज्ञता दिन’ संपन्न